MiBhauChaudhari Profile Banner
Bhausaheb Chaudhari Profile
Bhausaheb Chaudhari

@MiBhauChaudhari

Followers
1K
Following
2K
Media
2K
Statuses
3K

शिवसेना सचिव | शिवसेना नेते - उत्तर महाराष्ट्र || @Shivsenaofc Party Secretary & Leader - Uttar Maharashtra

Kalyan Dombivali, India
Joined June 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 hours
शिवसेनेचे संसदरत्न खासदार मा.श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांची 'कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्यपदी' निवड झाल्याबद्दल अभिनंदन!!💐. @MPShrirangBarne. #Shivsena #BhausahebChaudhari .#ShrirangAppaBarne #ConstitutionClubOfIndia #Abhinandan
Tweet media one
0
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
8 hours
या बैठकीत पक्ष संघटनात्मक बळकटी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्या समस्या व स्थानिक पातळीवरील अडचणी, तसेच भव्य विजय मिळवण्यासाठीची ठोस निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. @Shivsenaofc @mieknathshinde .#Shivsena #BhausahebChaudhari
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@grok
Grok
3 days
Generate videos in just a few seconds. Try Grok Imagine, free for a limited time.
885
3K
10K
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
8 hours
📍हॉटेल सिल्व्हर स्टार, अमरावती. आज अमरावती येथे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भातील #वाशिम , #अकोला , #यवतमाळ , #बुलढाणा आणि #अमरावती जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची भव्य आढावा बैठक पार पडली. #आढावा_बैठक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
17 hours
महान विरांगणा, न्यायनिष्ठ, दानशूर आणि प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. !!. #Shivsena #BhausahebChaudhari .#AhilyabaiHolkar #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर
Tweet media one
0
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
19 hours
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख अग्रणी नेते, मराठी साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. !!. #Shivsena #BhausahebChaudhari #AcharyaAtre #PralhadKeshavAtre
Tweet media one
0
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
1 day
उत्तर महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक. !🚩. 🗓️११ ऑगस्ट २०२५ | 📍नाशिक. #Shivsena #BhausahebChaudhari.#आढावा_बैठक #पदाधिकारी_बैठक #Shivsainik #Nashik #UttarMaharashtra. @Shivsenaofc
0
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
जनतेशी थेट संपर्क साधून पक्षाची विचारधारा आणि विकासकामे घराघरांत पोहोचवण्यावर भर देण्याचे ठरले. पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी आपले योगदान दुपटीने वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी, “विजय हा आपलाच” हा दृढ आत्मविश्वास सर्वांनी व्यक्त केला. 🚩. 🗓️ ११ ऑगस्ट २०२५ | 📍नाशिक
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
बैठकीत येणाऱ्या निवडणुकांत भव्य विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या अधिक जोमाने पार पाडून पक्षाचा भगवा झेंडा प्रत्येक ठिकाणी फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
1
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील #नंदुरबार , #धुळे , #जळगाव , #अहिल्यानगर आणि #नाशिक जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटनात्मक बळकटी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच जनसंपर्क मोहिमेची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
देशाचे महान वैज्ञानिक, भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राचे जनक, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. ! . #Shivsena #BhausahebChaudhari .#DrVikramSarabhai #IndianScientist #ISRO
Tweet media one
0
0
2
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
युवा म्हणजे अफाट इच्छाशक्ती, युवा म्हणजे देशाची प्रगती, .युवा आपल्या देशाची शान, युवाच वाढवतील देशाचा मान !. #आंतरराष्ट्रीय_युवा_दिन निमित्त सर्व युवक आणि युवतींना हार्दिक शुभेच्छा. !. #Shivsena #BhausahebChaudhari .#InternationalYouthDay #youthday2025
Tweet media one
0
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
2 days
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता.विघ्न विनाशक मोरया. संकटी रक्षी शरण तुला मी .गणपती बाप्पा मोरया. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🌺. #Shivsena #BhausahebChaudhari .#AngarkiChaturthi #अंगारकी_संकष्टी_चतुर्थी
Tweet media one
0
0
2
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
#जागतिक_आदिवासी_दिन निमित्त सर्व आदिवासी बंधू - भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. !. #Shivsena #BhausahebChaudhari.#WorldTribalDay #आदिवासी_दिवस
Tweet media one
0
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
#ऑगस्ट_क्रांती_दिन. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. !. #Shivsena #BhausahebChaudhari .#AugustKrantiDin #QuitIndiaMovementDay
Tweet media one
0
0
2
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, .बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, .औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,.रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती. रक्षाबंधनच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. !. #Shivsena #BhausahebChaudhari .#HappyRakshaBandhan #RakhiFestival #रक्षाबंधन2025
0
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागा. श्रावणाची सर, आनंदाचा बहर. भावा-बहिनीच्या प्रेमाचा हा सण. #रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!. #Shivsena #BhausahebChaudhari.#HappyRakshaBandhan #RakhiFestival #SisterBrotherBond
Tweet media one
0
0
2
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी, जिल्हास्तरीय कार्ययोजना, तसेच ��नतेच्या स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या मजबूत होत असलेल्या संघटनेचे प्रतिबिंब या बैठकीत प्रकर्षाने दिसून आले. #OrganisationalMeeting #Shivsainik #Beed #Parbhani
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
📍शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक . काल हॉटेल ग्रँड यशोदा, बीड येथे परभणी आणि बीड जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची भव्य संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. @Shivsenaofc. #Shivsena #BhausahebChaudhari
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
1
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत, आमदार श्री. अर्जुनराव खोतकर, मा. खासदार व उपनेते श्री. राहुल शेवाळे, शिवसेना सचिव श्री. संजय मोरे आणि दोन्ही जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. @Shivsenaofc. #Shivsena #BhausahebChaudhari.#आढावा_बैठक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@MiBhauChaudhari
Bhausaheb Chaudhari
5 days
🗓️०७ ऑगस्ट २०२५ |📍एम्बेसॅडर हॉटेल, छत्रपती संभाजीनगर. काल एम्बेसॅडर हॉटेल, छत्रपती संभाजीनगर येथे जालना व संभाजीनगर जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती, जनतेच्या प्रश्नांवरील उपाययोजना व शिवसेनेच्या विस्तारावर चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
2