Rakesh Profile
Rakesh

@Mardmaratha_

Followers
5
Following
242
Media
18
Statuses
201

Joined July 2025
Don't wanna be here? Send us removal request.
@Mardmaratha_
Rakesh
7 days
देव भक्तांची परिक्षा घेत असतो, पण देवाने भक्तांची इतकी पण परिक्षा घ्यायची नसते की, भक्तांमध्ये देवाच्या देवपणाची भावनाच उरता कामा नये. 😄
0
0
0
@Mardmaratha_
Rakesh
9 days
बघा.. बिहारच्या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस. जो देवेंद्र फडणवीस नाही नितीश कुमार आहे बोलेल त्याला महाराष्ट्रद्रोही घोषित केल जाईन. 🤣🤣🤣
0
0
1
@Mardmaratha_
Rakesh
11 days
Fixed It 😄
@Cool_Bhakt
Akks_ 🇮🇳
11 days
क्या से क्या हो गया तेरे प्यार मैं
0
0
7
@Mardmaratha_
Rakesh
11 days
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कुठून येतो एवढा आत्मविश्वास...
@RSMediaTech
RisingStar MediaTech
12 days
मुंबई क्रिकेट असोसिएशन वरील पवारांची एकाधिकारशाही संपुष्टात..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला जवळ करून जी खेळी केली ती बऱ्याच लोकांना रुचली नव्हती, पण त्याचं फलित मात्र वेगळं झालं. MCA वर भाजप चा झेंडा फडकला. MCA
0
0
2
@Mardmaratha_
Rakesh
12 days
देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडियावर इमेज खराब होत चालली आहे ज्याला फक्त आणि फक्त एक व्यक्ती जबाबदार आहे आणि तो व्यक्ती मोहित कंबोज नाही. 😄
0
0
2
@Mardmaratha_
Rakesh
12 days
सरनाईक कुठल्याच शर्यतीत नसून पण सरनाईकचा गेम झाला म्हणे आणि हिंदुविरोधी आव्हाडला जिंकवणे मास्टरस्ट्रोक म्हणे. हे म्हणजे असं झालं. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे. 😂😂😂
0
0
4
@Mardmaratha_
Rakesh
12 days
शरद पवारांच पंतप्रधान बनायचं स्वप्न आहे पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना उपपंतप्रधान बनवा आणि अजून एक मास्टरस्ट्रोक मारा.
@thakkar_sameet
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
12 days
DEVENDRA FADNAVIS OUTSMARTED SHARAD PAWAR ONCE AGAIN. CM @Dev_Fadnavis & @JayShah plan got success. A Huge Shout-out to @ShelarAshish & @PrasadLadInd for implementing a Master Strategy so that Jitendra Ahwad doesn't become the MCA President as wished by Sharad Pawar. Those
0
1
3
@Mardmaratha_
Rakesh
12 days
देव देश धर्म नंतर नवीन चुरण मास्टरस्ट्रोक 😂
0
0
3
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
12 days
मनुवादी शक्तीचे कर्दनकाळ.. आशिष शेलार यांच्या काळजाचा तुकडा... भक्तांची जळफळाट... बहुजन मेरू जितेंद्र आव्हाड यांची MCA उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @ShelarAshish यांच्या मदतीने पुढल्या वेळी ते अध्यक्ष देखील होतील अशी कामना करूयात...
72
90
587
@Mardmaratha_
Rakesh
13 days
Guess the CM 😑😮‍💨
0
0
4
@Mardmaratha_
Rakesh
13 days
शिवसेना नेते आशिष शेलार यांनी क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवारांचे पट्टशिष्य, शिवद्रोही तथा अफझलपुत्र जितुद्दीन आणि उबाठाच्या नार्वेकरशी युती केली आहे. शिंदेंना स्वताचे नेते सांभाळता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडावं, तुमच्यामुळे आमचे देवेंद्रजी बदनाम होतात. 😑
0
0
3
@NamitaBalyan
Namita Balyan
14 days
Spot on. 💯
238
6K
27K
@Mardmaratha_
Rakesh
14 days
काँग्रेस - मोदीजी भुतानला गेले भाजप प्रत्युत्तर - प्रियंका वाद्रा न्यूयॉर्कला गेली, २६/११ नंतर‌ राहुल विदेशात गेला अरे बाबांनो, आम्ही हे केलं तर तुम्ही पण तुमच्या टाईमला ते केलं असं सांगून स्वताला त्यांच्या पंगतीत कशाला नेहून ठेवता? आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे का नाही?
0
0
1
@Mardmaratha_
Rakesh
14 days
"उद्यापासून डीएमके सत्तेतून हटवले जाईपर्यंत मी कोणतेही पादत्राणे घालणार नाही." - आणा मलाई, डिसेंबर २०२४ आणि बघा अजून डिसेंबर २०२५ येणे आहे आणि आणा मलाई यांनी एक वर्षाच्या आत डिएमकेला तामिळनाडूच्या सत्तेतून हटवून टाकलं आणि मगच पायात बुट घातले आहेत. नेता असावा तर असा. 👌🏼
0
0
4
@Mardmaratha_
Rakesh
14 days
हिंदू मल्सिम डिएनए एक आहे त्यामुळे एवढं तर चालायचंच. फक्त मेडिकल सिट देऊन काय होणार त्यांना पुजारी बनायचं पण प्रशिक्षण द्या पुढे चालून कामाला येईल.
0
0
3
@hoil_sagal_thik
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞 🌐
15 days
कुलकर्णी, जोशी, देशपांडे ! @Ni3kale बरोबर का ? 😂😂😂😂😂😂😂
16
48
283
@Mardmaratha_
Rakesh
14 days
दुर्देव यांच. हे जर महाराष्ट्रातले असते तर उद्योगभुषण @mohitkamboj_ जी यांनी यांना काम दिलं असतं आणि हे आतंकवादाच्या वाटेवर गेले नसते. शेवटी जसं परमपूज्य महात्मा मोहनजी भागवत म्हणतात तसं आपला डिएनए एकच आहे. आपण यांचा विचार करणार नाही तर कोण करणार. 🙂‍↔️
0
0
4
@Mardmaratha_
Rakesh
14 days
उद्योगभुषण @mohitkamboj_ जी तुम्ही अशेच अधिकाधिक मुलसमानांना हाताला काम द्या जेणेकरून ते आतंकवादाकडे वळणार नाहीत.
@psantosh_44
šąñṭòșḥ (Shivsena 🚩)
14 days
अस आपण जर सर्व समजाला दोष दिला तर अशा चांगल्या मुस���लिम ना जॉब कसे भेटणार? बेरोजगार मुस्लिम ना आपण मुख्य धारेत आणून त्याना अशा गोष्टींपासून परावृत्त केल पाहिजे. काही मुस्लिम मुळे सर्व समजाला दोष देणे योग्य नाही.
0
0
7
@psantosh_44
šąñṭòșḥ (Shivsena 🚩)
14 days
काल झालेला ब्लास्ट हा खूप भयंकर प्रकार आहे. परवा काही ब्रुसलिम आतंकी पकडले त्यामुळे काही बांधव संपूर्ण मुस्लिम जमजाला दोष देत आहेत हे चुकीच आहे. मुस्लिम आज काही सुशिक्षित देशप्रेमी इन्फ्लुएन्सर्स, बिज़नेस करणारे आहेत. 👇
1
4
11
@psantosh_44
šąñṭòșḥ (Shivsena 🚩)
14 days
अस आपण जर सर्व समजाला दोष दिला तर अशा चांगल्या मुस्लिम ना जॉब कसे भेटणार? बेरोजगार मुस्लिम ना आपण मुख्य धारेत आणून त्याना अशा गोष्टींपासून परावृत्त केल पाहिजे. काही मुस्लिम मुळे सर्व समजाला दोष देणे योग्य नाही.
2
3
8