योद्धा Profile Banner
योद्धा Profile
योद्धा

@Marathi___

Followers
4,681
Following
3,301
Media
5,390
Statuses
39,098

मराठी राजकारण,चित्रपट,मनोरंजन,पाककृती, साहित्य,संस्कृती व जगभर प्रवास मराठी व्यवसायिक समर्थक व गरजू लोकांना मदत. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही.

Mumbai, India
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Marathi___
योद्धा
3 years
@Shaad_Bajpe You can continue to target RSS and any other political party or organisation. No need to target Hindu traditions. Its a culture to worship weapons and other things on Dasera. Do u post similar tweet during Moharram ?Do u post similar tweet when numerous animals are cut during EiD
13
69
708
@Marathi___
योद्धा
2 years
मी या #मराठी YouTuber विनायक माळीचे मनापासून कौतुक करतो. अश्लीलता ,नग्नता नाही,सेक्स सीन नाही शुद्ध कॉमेडी. आज त्याने मर्सिडीज खरेदी केली.त्याने त्याच्या व्हिडिओंमध्ये स्वतःची प्रादेशिक मराठी (कोळी - आगरी बोली) वापरली & यश पहा. त्याचा अभ्यास ही सुरू आहे हे जाणून आनंद झाला.
Tweet media one
11
74
660
@Marathi___
योद्धा
4 years
I am with Tamilans .. #ShameOnVijaySethupathi
33
314
541
@Marathi___
योद्धा
11 months
North Indians coming to Marathi state
Tweet media one
15
100
560
@Marathi___
योद्धा
2 years
I urge all Marathi's, Kannadigas, Telugus, Tamils, Malayalis to speak in their own language in their own states and use state languages instead of Hindi. #stopHindiImposition
35
79
535
@Marathi___
योद्धा
2 years
🙄 हे आमचे पत्रकार ....🏦
Tweet media one
46
53
496
@Marathi___
योद्धा
3 years
बोरिवली मध्ये आज होतो.गुजराती बॅनर दिसले तर दुकान दाराला विचारले की गुजराती का? बाजूला उभे असलेले गुजराती बोलले की महाराष्ट्राचा विकास गुजराती लोकांमुळे झाला आहे.फक्त एकच बोललो २% गुजराती लोकांनी जर महाराष्ट्राचा विकास केला मग ८५% गुजराती असलेला गुजरात मागे का? "बॅनर करतो बोलला"
19
65
419
@Marathi___
योद्धा
3 years
चला मुंबई मेट्रो मध्ये फक्त #मराठी आणि इंग्लिश आहे....🙏🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
57
420
@Marathi___
योद्धा
7 months
मुंबई मध्ये शाळेत असे कधीच दिसत नाही.
19
56
383
@Marathi___
योद्धा
2 months
महाराष्ट्र आणि गुजराथी भाषेचा संबंध काय? @BJP4Maharashtra हे असे नाही चालणार....
@PiyushGoyal
Piyush Goyal (मोदी का परिवार)
2 months
વિશ્વની સૌથી મોટી રાજકીય પાર્ટી ભાજપા વતી મારામાં વિશ્વાસ વ્યક્ત કરવા અને મને ઉત્તર મુંબઈથી ઉમેદવાર બનાવવા બદલ હું પ્રદેશ અધ્યક્ષ શ્રી @CBawankule જી અને મુંબઈ અધ્યક્ષ શ્રી @ShelarAshish જીનો હૃદયપૂર્વક આભાર વ્યક્ત કરું છું. મારા સાથી મિત્ર શ્રી @iGopalShetty જી, જેઓ ઉત્તર…
456
125
709
22
89
358
@Marathi___
योद्धा
1 year
Every South Indian should get similar treatment in Maharashtra. We speak only Marathi.
@Tr_Gayathri
Tr Gayathri Srikanth
1 year
Hindi isn't the National Language of India 😎
1K
2K
6K
37
47
308
@Marathi___
योद्धा
1 year
मराठी माणसाने हे पाहावे......
@indresh19
indresh
1 year
Why should I speak in Hindi? This is our land 🔥 🔥
414
765
4K
21
49
316
@Marathi___
योद्धा
2 years
ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा कारखाना रांजणगाव, महाराष्ट्र येथे बनत आहे. १००० कोटी गुंतवणुक,९६ एकर. परप्रांतीय येऊन कामाला लगतील त्या आधी हे लक्षात तेव्हा की इथे अनेक रोजगार निर्माण होणार आहेत..
Tweet media one
Tweet media two
8
70
302
@Marathi___
योद्धा
3 months
The official language of Maharashtra is Marathi @HDFC_Bank @HDFCBank_Cares . Why are these Gujarati pamphlets distributed in Malad Branch, Mumbai. No Marathi. Only English and Gujarati. @Sayaji06192130 @PatilbhauRE @RomeshSankhe @gdeshmukh1984
Tweet media one
21
121
300
@Marathi___
योद्धा
1 year
बॅनर मध्ये असणारा अँड्र्यू बुरुटोळू याचे आई-वडील आफ्रिकेतून येऊन भारतीय झाले.अँड्र्यू,बुरुटोळू परिवाराची भारतात दुसरी पिढी आहे.स्वच्छ - सुंदर मराठी बोलतो,याचे मराठी एकले तर कोणी बोलणार नाही की हा अमराठी आहे. नाही तर इथले "परप्रांतीय" अनेक पिढ्या गेल्या तरी ही मराठी येत नाही.
Tweet media one
4
31
296
@Marathi___
योद्धा
1 year
मी मराठी लोकांना @MXPlayer ला समर्थन देण्याची विनंती करतो. जगभरात प्रसिद्ध तुर्की, कोरियन, चीनी, युरोपियन, अमेरिकन कंटेंट आपल्या मराठी भाषेत ते डब करत आहेत. आपण नेहमी #Hostar , #Sonyliv , #Amazon इ कडे मागणी करत राहतो पण हे Mx मागणी न करत पण मराठीत डब करत आहे. @RomeshSankhe
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
64
293
@Marathi___
योद्धा
6 months
महाराष्ट्र राज्य सरकार कडून ₹१०० दिवाळी शिधा. त्यात पोहे गुजरात चे,साखर तमिळनाडू ची व पाम तेल आंध्रप्रदेश चे. महाराष्ट्रात कारखाने नाही आहे का? संपुर्ण कोंकणात पोहे होतात मग गुजरात मधून पोहे का @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra ?
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
17
89
295
@Marathi___
योद्धा
10 months
या कर्नाटक राज्याचा बस, मुंबईहुन पुण्या मार्गे कर्नाटक मध्ये जातात. यांचा नंबर प्लेट वर कन्नड आहे, मग यांचा वर का कारवाई होते नाही @MTPHereToHelp @PuneCityTraffic @DGPMaharashtra ? आम्ही मराठीत नंबर प्लेट लावली तर लगेच कारवाई करतात. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
9
98
283
@Marathi___
योद्धा
5 months
भारतीय नौदलाचे जनक' 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना भारतीय नौदल दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #NavyDay
Tweet media one
2
52
274
@Marathi___
योद्धा
5 months
मुंबई विमानतळावर लावलेली ही जाहिरात. मुंबईत आल्यावर महाराष्ट्राची जाहिरात दिसते का @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks ......?
Tweet media one
14
79
275
@Marathi___
योद्धा
11 months
@Bharatslumdog Marathi people are proud that they feed entire North India
Tweet media one
5
43
266
@Marathi___
योद्धा
2 years
विदर्भाची ची आठवण करून देणारे ठिकाण मुंबईत ❤️ मुळात विदर्भातील लोक तिखट व झणझणीत खाणे पसंत करतात आणि हीच चव आपल्या इकडे मिळेल. भूमी पार्क,मालवणी,मालाड मुंबई मध्ये.. #मराठी माणसांनी मिळून सुरू केला आहे. नक्की भेट द्या. #मराठीव्यवसायिक @mvyavsayik @badhevinod7 @bbcnewsmarathi
7
74
257
@Marathi___
योद्धा
4 years
"अमूल" घेणे टाळा , आपले "महानंद" गिळा. महाराष्ट्रात फक्त #मराठी जय महाराष्ट्र #म #AtmaNirbharBharat
15
36
259
@Marathi___
योद्धा
2 years
@vijeta_at Make Maharashtra an Independent country and it would be more developed like Germany or UK. Discuss.
34
36
253
@Marathi___
योद्धा
2 years
आधी "छाछ" असे असायचे आता "ताक" असे झाले आहे.... #मराठी ची मागणी करत रहा.. जय महाराष्ट्र...
Tweet media one
Tweet media two
6
46
256
@Marathi___
योद्धा
1 year
महाराष्ट्रात बदलतो आहे का ? विठ्ठल विठ्ठल,गणपती बाबा मोरया बोलणारा महाराष्ट्र आता जय श्री राम बोलू लागला आहे. शिवराय आणि बाबासाहेब यांचे पुतळे सर्व कडे दिसायचे आता मुंबईत तरी दीनदयाळ उपाध्याय यांचे पुतळे दिसू लागले आहेत.मराठी पेक्षा नेते मंडळी हिंदी वापरू लागली आहे. असे बरेच काही
11
42
254
@Marathi___
योद्धा
4 months
मुंबई ला बॉम्बे बोलायला लाज नाही वाटत का @Dev_Fadnavis ?
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
4 months
This ₹9100 crore tunnel from Orange Gate to Marine Drive will surely end the woes of South Bombay Traffic ! दक्षिण मुंबई में ट्रैफिक की समस्या को स्थायी रूप से समाप्त करने के लिए ₹9100 करोड़ की ऑरेंज गेट से मरीन ड्राइव तक का टनल... @narendramodi #NarendraModi #Maharashtra
188
1K
2K
6
42
261
@Marathi___
योद्धा
2 years
मा @mieknathshinde साहेब , समृध्दी मार्गावर मराठी का नाही आहे , फक्त इंग्लिश आणि हिंदी का ? राज्य सरकार चा प्रकल्प असताना मराठी का नाही , हिंदी चे काय काम आहे. @MMRDAOfficial @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
10
62
254
@Marathi___
योद्धा
6 months
हिंदुस्तान युनिलिव्हर चे उत्पादन,पाहा कसे मराठी आहे ते. यांचा इतर वस्तूंवर मराठी नसते,कारण हेच की अनेक वर्षापासून मोती साबण व मराठी दिवाळी याचे एक नाते निर्माण झाले आहे. मराठी हिंदू हा साबण घेतात हे त्यांना पण माहिती आहे.जर आपण इतर वस्तूंवर ही मागणी केली तर सर्व कडे मराठी दिसले.
Tweet media one
Tweet media two
2
59
252
@Marathi___
योद्धा
2 months
भाजपाने मुंबई शहरात जाहीर केलेल्या ०३ लोकसभा उमेदवारांमध्ये एकही मराठी उमेदवार नाही. पीयूष गोयल मिहिर कोटेचा मनोज कोटक आज जाहीर केलेले तीनही उमेदवार अमराठी आहेत.. #Maharashtra #Mumbai #LokSabhaElection2024
15
75
253
@Marathi___
योद्धा
2 years
हा चित्रपट जर हॉलिवूड मध्ये बनला असता तर @prasadoak17 तुम्हा #Oscar नक्की मिळाला असता..... 👏👏👏 काय अभिनय केला आहे .....
Tweet media one
10
8
248
@Marathi___
योद्धा
11 months
भोपाळ इंदूर मार्गावर वंदे भारत च्या फक्त ५४ तिकिटांची विकरी झाली. उतर भारत पण तीच परिस्थिती आहे. आमच्या महाराष्ट्रात फक्त १ min मध्ये सर्व बुकिंग फुल होतात. BIMARU राज्यात या ट्रेन ची गरज आहे का ?
16
28
243
@Marathi___
योद्धा
6 months
महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट. मुंबई च्या भाषा चार 😑😐. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks हे कधी झाले ?
Tweet media one
Tweet media two
31
106
237
@Marathi___
योद्धा
11 months
१/ उत्तर भारतीय जनता मराठी लोकांबद्दलचा द्वेष ओकत आहे. त्यालाते अनेक महाराष्ट्रात राहून हे सर्व बोलत आहेत. चुकी ही आपल्या Marathi लोकांची आहे,जे यांचा अतिक्रमनाला व बेकादेशीर उद्योगांना समर्थन करतात. यांचा करून भाजी,फळे व इतर सामान घेऊ नका ? १० - १५ रू साठी महाराष्ट्र विकायचा का?
7
57
230
@Marathi___
योद्धा
6 months
ही M2M मुंबई ते मांडवा अशी चालते. पण यात मराठी चा एक शब्द पण नाही. फक्त इंग्लिश आणि हिंदी मध्ये सर्व फलक आहेत. महाराष्ट्रात मराठी वापारा हे सांगावे का लागते हाच प्रश्न आहे. 90% यात प्रवास करणारे मराठीच आहे तरी ही कोणी प्रश्न विचारत नाही. support @m2mferries .com वर email करा.
Tweet media one
4
94
233
@Marathi___
योद्धा
3 months
कोंकण मेला,२०२४ दुबई.... अवरी मराठी लोके दुबईत.....😜
1
35
229
@Marathi___
योद्धा
5 months
परप्रांतीय लोकांनी केलेले सुशोभीकरण..... कुर्ला रेल्वे स्थानक...... PC : @ImmanuelRajanN1
Tweet media one
6
38
228
@Marathi___
योद्धा
11 months
#मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा आहे. हे परकी भाषेतील फलक कोणत्या कायद्याने लावले? मराठी संस्कृती, मराठी भाषा संपवणे हाच एकमेव उद्देश आहे का @BJP4Maharashtra चा. किती लाचारी. @BhatkhalkarA @ShelarAshish ?? कशाला अशी नावे @mybmc ?? @BJP4Mumbai जाहीर निषेध.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
29
101
224
@Marathi___
योद्धा
2 years
South Indians : We will not speak in Hindi nor will we allow Hindi in our states. South Indians in Maharashtra :We Speak Hindi because it's easy when we are in Maharashtra and go to other states. #stopHindiImposition and use Marathi in Maharashtra.
17
38
213
@Marathi___
योद्धा
2 years
@artijourno "When I was in Bombay"... This line itself explains how much you respected our Mumbai. If you can't use a Marathi word ,if you can't respect our Goddess , if you can't respect our culture and language then obviously you will not get respect.
6
14
206
@Marathi___
योद्धा
4 years
आमच्या तमिल बंधूंचा संहार विसरू शकत नाही. எங்கள் தமிழ் சகோதரர்களின் படுகொலைகளை மறக்க முடியாது #ShameOnVijaySethupathi
11
145
206
@Marathi___
योद्धा
3 years
#मराठी चित्रपटसृष्टीतही असे चित्रपट बनले पाहिजेत. बराच काळ झाला आहे आता. Awesome movie ...Soorarai Pottru ( #Tamil ) @Suriya_offl #SooraraiPottru
3
106
209
@Marathi___
योद्धा
1 year
काय वाटले आपल्याला मंडळी.... हे असे गुजराती लिपीत नाव मुंबईत योग्य आहे का ? मला तरी वाटते की आधी मराठीत असावे. Google reviews वर मी एक तारा दिला आहे . आपण पण आपले मत सांगा मालकाला 👇👇
Tweet media one
9
45
223
@Marathi___
योद्धा
1 year
लय भारी : ४० कोटी माऊली : २० कोटी वेड : २४ कोटी + फक्त ३ चित्रपटात @Riteishd यांची वाटचाल १०० कोटी कडे ...👏👏👏 #मराठी
2
17
214
@Marathi___
योद्धा
2 years
३० कोटी+ ची कमाई.... हर हर महादेव....🙏🙏 जय शिवराय.... अजून जर नसेल पाहिला तर नक्की पहा... आणि पहिला असेल तरी परत पहा... जय महाराष्ट्र.....🚩 @pawankhindfilm
Tweet media one
6
28
214
@Marathi___
योद्धा
1 year
AU चा फोन ४४ वेळा आला या साठी SIT. कोण आहे हा AU या साठी SIT. आरे ४४ वेळा फोन आला तर नंबर पण असेल ना. तो नंबर कोणाचा आहे हे तर पोलिसांना २ min मध्ये समजेल. काय चालू आहे , नुसता टाईमपास..
7
12
209
@Marathi___
योद्धा
1 year
गोरेगाव स्थानकाच्या बाहेर आज हे पहिले, कोणत्या मजल्यावर काय आहे हे सर्व काही मराठीत. मुंबईत हे दिसणे खूप दुर्मिळ.....😑
Tweet media one
0
22
212
@Marathi___
योद्धा
10 months
असे फलक मराठी चित्रपटांसाठी कधी पाहिले होते ??? @mekedarshinde दुसरा भाग ( part २) लवकर घेऊन या... PC : @TemkarDhananjay
Tweet media one
4
33
205
@Marathi___
योद्धा
4 months
महाराष्ट्रात मराठी वापरात नाही... पण इतर राज्यात त्यांचा भाषा वापरतात..
@RailMinIndia
Ministry of Railways
4 months
தமிழ்நாட்டின் நுங்கம்பாக்கம் ரயில் நிலையத்தில் உள்ள #OneStationOneProduct கியோஸ்கில் சுற்றுச்சூழலுக்கு உகந்த பைகள் மற்றும் தயாரிப்புகளின் தனித்துவமான சேகரிப்புடன் உங்கள் ரயில் பயணத்தை மெருகேற்றுங்கள்!
Tweet media one
Tweet media two
10
244
417
7
44
204
@Marathi___
योद्धा
1 year
एवढे काय पैसे घेत आहात वाहनतळाचे @CSMIA_Official ? @Dev_Fadnavis @mieknathshinde काय चालू आहे महाराष्ट्रात ? गाडी घेऊन जायचे नाही का विमानतळावर? @JM_Scindia @DGCAIndia This is Day light Robbery.
Tweet media one
37
68
204
@Marathi___
योद्धा
5 months
यात मराठी कुठे आहे ? @Dev_Fadnavis ???
Tweet media one
@811GK
KIRAT MAND
5 months
National Cancer Institute, Nagpur, Maharashtra 🇮🇳
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
196
3K
25
41
203
@Marathi___
योद्धा
1 year
हे परप्रांतीय असेच करत राहणार. सर्वांनी गूगल reviews वर जाऊन एक स्टार देऊन यांना सांगावे की ही मराठी मुंबई आहे bombay नाही. 👇👇 मी एक तारा दिला आणि तुम्ही ( @Dev_Fadnavis @mieknathshinde असे कायदे करा की बॉम्बे शब्द हा वापराल गेलाच नाही पाहिजे)
Tweet media one
12
39
200
@Marathi___
योद्धा
1 year
कोण आहेत हे चुनीलाल कोणाला पण माहिती नाही आहे @mybmc @mybmcWardPN पण तुम्ही कोणाचे पण नाव रस्तला देता. मालाड मध्ये अनेक भागात नगर सेवकांनी आपल्या वडिलांचे नाव दिले आहे. कुठे घांशमदास गुप्ता चौक, तर कुठे पणालाल घोष मार्ग तर कुठे तीवणा मार्ग ..कोण आहेत हे. काय संमध यांचा ?
Tweet media one
9
59
202
@Marathi___
योद्धा
1 year
३ दिवसात , १० कोटी ची कमाई 👏👏👏.....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
200
@Marathi___
योद्धा
2 years
TV वाहिनी @TV9Marathi मराठी आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री मराठी महाराष्ट्राचे. नाना पाटेकर मराठी , सर्व काही मराठी पण मुलाखत मात्र हिंदीत चालू आहे. का @mieknathshinde @Dev_Fadnavis ? कोणा साठी हिंदी हिंदी ?
Tweet media one
15
46
201
@Marathi___
योद्धा
2 years
हे पाकिस्तान चे कराची आहे पण पाहा हे परप्रांतीय कसे महाराष्ट्राचे नाव खराब करत असतात... 😡😡
@ShareefChokra
Pröfêssõr
2 years
Today Navi Mumbai , Sanpada.
73
44
96
9
28
193
@Marathi___
योद्धा
3 years
#मराठी माणूस जो २२ वर्षा पासून इटली मध्ये राहतो तो देशाच्या पंतप्रधानांसोबत मराठीत संभाषण करतो आणि @narendramodi हे ही त्याला मराठी मध्ये उतर देतात. ही आहे खरी मराठी अस्मिता!! जय महाराष्ट्र!! @Avadhutwaghbjp @Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Mumbai
4
58
193
@Marathi___
योद्धा
11 months
@marinebharat Direct comparison and conversion does not make any sense. As per purchasing power parity 18 euros in Germany is Equivalent to rs 580. so as per standard of living/cost of living one person is traveling 424 kms in only rs 580 in Germany.
3
7
188
@Marathi___
योद्धा
1 year
मराठी कुठे आहे या बस वर @myBESTBus ? मराठी नंबर प्लेट पण नाही ? काय चालू आहे महाराष्ट्रात , हे नवीन सरकार आल्यापासून मराठी कमी होत चालले आहे.
Tweet media one
Tweet media two
13
52
195
@Marathi___
योद्धा
6 months
दमण मध्ये आपल्या मराठी माणसाचे दुकान. अशी मराठी लोकांची अनेक दुकाने आहेत इथे पण यांचा दुकानावर मराठीत लिहले आहे🙏 आपल्या मराठी भावाला नक्कीच ५ star द्या आणि कधी इथे आलात तर भेट ही द्या. google review link Shivneri Chaha (शिवनेरी चहा),Daman जय महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
40
197
@Marathi___
योद्धा
11 months
योग्य बोलले आहेत @DrPramodPSawant Marathi नेते कधी बोलणार हे ? @BJP4Goa 👏👏👏
@RJDforIndia
Rashtriya Janata Dal
1 year
"गोवा में 90% अपराध के पीछे यूपी-बिहार के प्रवासी मजदूर!" - गोवा के भाजपाई मुख्यमंत्री प्रमोद सावंत बिहार भाजपा के बयानवीर कहाँ दुबक गए अब? किस मुँह से PM मोदी बिहार में वोट माँगने आते हैं? क्या यही है भाजपा-संघ का राष्ट्रवाद?
Tweet media one
535
1K
4K
5
44
194
@Marathi___
योद्धा
2 years
हाच तो दिवस जेव्हा आपण दिल्ली जिंकली होती.... 🙏🙏🙏
Tweet media one
5
22
195
@Marathi___
योद्धा
11 months
#एक_बिहारी_सौ_बिमारी
Tweet media one
3
37
189
@Marathi___
योद्धा
1 year
सैराटनंतर भारतीय चित्रपटांमध्ये फक्त वाळवीचा शेवट अनपेक्षित आहे. नक्की पहा...👏👏👏 @swwapniljoshi
4
23
188
@Marathi___
योद्धा
2 years
१-४ बंद 🤣.. पुणे ....
3
29
188
@Marathi___
योद्धा
1 year
समालोचकाने IPL सामन्यादरम्यान मालवणी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या👏🏻👏🏻
2
30
189
@Marathi___
योद्धा
10 months
आम्हाला महाराष्ट्रात मराठी वापरू द्या @MTPHereToHelp @DGPMaharashtra . कृपया करून लक्ष द्या @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis Thank You @fpjindia for your support.
Tweet media one
7
76
185
@Marathi___
योद्धा
1 year
यांनी पण मराठीत ट्विट केले , नाही तर आपले नेते
@israelinMumbai
🇮🇱 Israel in Mumbai
1 year
इस्रायलचे काँसुल जनरल कोबी शोशानी यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत गाडीतून प्रवास केला. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. @KobbiShoshani @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #VandeBharat
16
72
736
2
16
187
@Marathi___
योद्धा
1 year
हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Tweet media one
8
26
186
@Marathi___
योद्धा
4 months
जय श्री राम बोला...नक्कीच बोला...काही विरोध नाही... पण आपल्या पांडुरंगाला विसरू नका, कांडोबला विसरू नका, जोतिबाला विसरू नका.....
11
23
188
@Marathi___
योद्धा
2 years
आता महाराष्ट्रात मराठी मध्ये पोस्टल पावत्या 🙏🙏 .. जय महाराष्ट्र ... @patil_d135
Tweet media one
Tweet media two
10
29
179
@Marathi___
योद्धा
10 months
#मराठी #Marathi
Tweet media one
1
55
185
@Marathi___
योद्धा
2 years
आता सर्व मॉल मध्ये फलक मराठी मध्ये दिसत आहेत. हा बदल चांगला आहे....👍
1
15
177
@Marathi___
योद्धा
1 year
Portuguese हे गोव्यात ५५०+ वर्ष होते, महाराष्ट्राच्या अनेक भागात अनेक वर्ष होते, ब्रिटिश यांनी १५०+ वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले पण मराठी/कोंकणी भाषा काय आपल्या लोकांनी सोडली नाही.मोघल,निझाम इ ही होते पण भाषा काय बदली नाही. पण आता २०-३० वर्षात पाहा कशी हिंदी सर्वत्र पसरली आहे.
4
33
179
@Marathi___
योद्धा
11 months
मी अनेक दिवस मराठीत @myBESTBus कडे तक्रार करत आहे, कारण -- प्रीमियम बस मध्ये फक्त इंग्लिश व हिंदी चा वापर होत आहे. मला एक ही उत्तर आले नाही. पण जर कोणी इंग्लिश किंवा हिंदीत तक्रार केली तर लगेच उत्तर येते. तुम्ही मराठी वापरात नाही, आम्ही पण नाही वापरायचे का @myBESTBus ? उत्तर द्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
67
174
@Marathi___
योद्धा
1 year
"तारक मेहता का उल्टा चस्मा" टीम हस्या जत्रे मध्ये आली होती. ते सर्वांशी मराठीत बोलत होते तरी ही @prasadoak17 त्यांच्याशी हिंदीत बोलू लागले. जर त्यांना मराठी येते, मराठीत बोलत आहेत मग हिंदीत बोलायची गरज काय आहे ?
10
44
174
@Marathi___
योद्धा
2 years
हे पण मुंबईचं आहे ,आधी आणि नंतर चे फोटो. @AUThackeray @mybmc
Tweet media one
2
19
169
@Marathi___
योद्धा
1 year
या गोष्टी मी अलीकडे अनेक महाराष्ट्रीय लग्नांमध्ये पाहिल्या आहेत. "Stlye" च्या नावाखाली आपण अप्रत्यक्ष/प्रत्यक्षपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुसरण करत आहोत. तसेच वधू-वर महाराष्ट्रीय कपडे घालणे टाळतात व उत्तर भारतीयांसारखे कपडे घालतात.
Tweet media one
17
26
173
@Marathi___
योद्धा
1 year
मराठी कलाकारांना हिंदी मध्ये अशीस कामे देतात आणि हे लोकं ती करतात पण. नेहमी नोकर किंवा अगदी गरीब. 😑😐😑
Tweet media one
12
24
164
@Marathi___
योद्धा
2 years
हे महाराष्ट्रात होत आहे @PMCPune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis , कोण कडे वेळ आहे का महाराजांसाठी ??? @mieknathshinde
Tweet media one
7
44
170
@Marathi___
योद्धा
2 years
🤪😂... हे ही आता होऊ शकते.....😂😂😂
Tweet media one
3
12
168
@Marathi___
योद्धा
6 months
राजकोट रेल्वे स्थानक. पहा कसे प्रथम गुजराती मध्ये लिहाले आहे. इथे यांना सांगायला नाही लागत की राज्य भाषा वापरा. महाराष्ट्रात नेहमी आठवण करून द्यावी लागते. गुजरात मध्ये सर्व ठिकाणी हिंदी दिसते व बोलली ही जाते पण प्रथम लिपी गुजराती असते व बोलताना ही लोकं आधी गुजराती मध्ये बोलतात.
Tweet media one
8
58
171
@Marathi___
योद्धा
1 year
बदल झाला आणि फलक मराठी मध्ये....👏👏 गूगल review देऊन बदल केल्याबद्दल सर्वांचे आभार. जय महाराष्ट्र
Tweet media one
@Marathi___
योद्धा
1 year
सर्वांनी नम्र पाने यांना विनंती करावी की महाराष्ट्रात मराठी वापरावी. दुकानाच्या फलक फक्त इंग्लिश मध्ये आहे. Instagram : Google review वर एक स्टार द्या. @NMMConline फलक मराठीत नाही आहे ,कारवाई कधी करणार ?
Tweet media one
3
10
51
2
21
167
@Marathi___
योद्धा
3 years
तुम्ही खूप महान आहेत सचिन ,पण देव ही चुकतो... बंगाली ला बंगाली मध्ये मग #मराठी माणसाला मराठी मध्ये का नाही अभिनंदन केले...🙏
Tweet media one
Tweet media two
9
39
165
@Marathi___
योद्धा
6 months
मी मराठी आहे , आज आमच्या घरी 'धनत्रयोदशी' साजरी होणार. ''धनतेरस" हिंदी शब्द आहे. शुभेच्छा देताना धनत्रयोदशी/dhantrayodashi असे लिहा... जय महाराष्ट्र
4
28
161
@Marathi___
योद्धा
2 years
मुंबई मध्ये सर्व काही #मराठी मध्ये लिहलेले दुकान २०२१ मध्ये दिसले. स्वर्ग दिसल्या सारखे वाटले. एक बाजूला गणपती बप्पा आणि दुसरी कडे महाराज...🙏 जर तुमच्याकडे वेळ असेल तर या दुकानाला कॉल करा आणि त्यांचे कौतुक करा. अशा लोकांना मुंबईत प्रोत्साहन दिले पाहिजे. जय महाराष्ट्र.
Tweet media one
Tweet media two
4
42
160
@Marathi___
योद्धा
1 year
केळी महाराष्ट्रची,कंपनी वाडा पालघर मध्ये & विकणार पण महाराष्ट्रात.पण एक शब्द ही #मराठी मध्ये नाही पण फ्रेंच,Eng& अरबी आहे.आता बस झाले,मराठी नाही तर विरोध होणारच. आपण सर्वांनी तक्रार करावी ही विनंती. customercare @chhedaspecialities .com / +91 22 28632323 जय महाराष्ट्र @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
52
165
@Marathi___
योद्धा
1 year
कांदिवली मध्ये पण तेच 😡 काय वाटले आपल्याला मंडळी. हे असे गुजराती लिपीत नाव , फक्त गुजराती आणि इंग्लिश मध्ये menu मुंबईत योग्य आहे का ? Google reviews वर मी एक तारा दिला आहे . आपण पण आपले मत सांगा मालकाला 👇👇
Tweet media one
Tweet media two
13
48
163
@Marathi___
योद्धा
2 years
#Oman येथे सुरु असलेल्या लिजेंड लीग क्रिकेट स्पर्धेत झाबुआ येथील थंडला महाविद्यालयाच्या क्रीडा अधिकारी कु. शुभदा भोंसले गायकवाड हिने देशातील सर्वात तरुण महिला अंपायर बनून जगभरातून देशाचे नाव लौकिक केले आहे. Courtesy : @ForumMarathi #मराठी #म
Tweet media one
3
19
160
@Marathi___
योद्धा
1 year
If Bengaluru airport is tweeting in Kannada, Kolkata Airport is tweeting in Bangla , Chennai Airport is tweeting in Tamil then why @CSMIA_Official is not using Marathi? Expect a positive response. @narendramodi @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
57
161
@Marathi___
योद्धा
10 months
या परप्रांतीय लोकांना मराठी बदल किती आदर आणि प्रेम आहे ते पाहा. मराठी माणसाला कसा त्रास देण्याचा, मराठी ची कशी मस्करी करायची, मराठी माणसाचे कसे अर्थिक नुकसान असे होईल हेच चालू असते. चक्क मॉल च्या पार्किंग मध्ये जाऊन फोटो कडून echallan.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
56
157
@Marathi___
योद्धा
7 months
मराठी लोकं फक्त पाहा आणि गप बसा.... घाटकोपर ते मालाड सर्व कडे भाजपा न मुंबईचे गुजराती कारण सुरू केले आहे. मुंबई ची भाषा मराठी आहे हे माहिती असून सुध्दा गुजराती फलक सर्व ठिकाणी दिसत आहेत. @RajThackeray @mnsadhikrut @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AUThackeray
Tweet media one
17
63
158
@Marathi___
योद्धा
10 months
पार्किंग मध्ये आहे गाडी, तिथे पण जाऊन मराठी नंबर प्लेट आहे या मुळे दंड लावला.. काय त्रास आहे मराठी चा ? महाराष्ट्रात का नाही वापरायची आम्ही मराठी @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks ? कायदा नसेल तर करा. @MTPHereToHelp
Tweet media one
14
58
156
@Marathi___
योद्धा
1 year
किती लोकांना हे आठवते.....😀
Tweet media one
6
8
156
@Marathi___
योद्धा
11 months
#एक_बिहारी_सौ_बिमारी
Tweet media one
1
36
153
@Marathi___
योद्धा
5 months
@vigiciann so who was fighting against invaders , pani puri walas ????
5
4
150
@Marathi___
योद्धा
11 months
काय चालु आहे मुंबईत @myBESTBus ? अनेकदा तक्रार केली आहे तरी पण या premium bus मध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदी. मुंबईत मराठी वापरा हे का सांगावे लागते आहे @chaloapp ? @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
6
55
153
@Marathi___
योद्धा
11 months
तमिळ नादू चा हा फोटो आज इंटरनेट वर viral आहे या फोटो मध्ये मुस्लिम व ख्रिस्त आहेत पण सर्व तमिळ बोलतात, हिंदू असो जैन असो किंवा बौध्द तिथे सर्व तमिळ बोलतात. महाराष्ट्रात ख्रिस्त दिसला की इंग्लिश, मुस्लिम दिसला की हिंदी/उर्दू, जैन दिसला की लगेच गुजराती. आपण कधी बदलणार....???
Tweet media one
8
36
151