क्रिशिव💫
@Krishiv55
Followers
1K
Following
3K
Media
137
Statuses
4K
🌙 “हम आपके चरणों में बसे हैं.... महादेव 🚩💫 | Proud Sanatani | Spiritual Soul 🌸” स्वतःच्या शब्दातून..... ✍️ ☺️🙏 Yes, I follow back...💫💕
वृंदावन
Joined September 2025
एक दूसरे से जुड़िए, रिपोस्ट करें #ImACeleb
@Ramsingh_25
@Bebakbol_vinita
@Shersingh968995
@sandh90
@Drabhaysingh05
@Beta7_1_4_3
@BahityaRonaldo
@AwiChoudhary18
@champadaal9115
@Saurabh96885726
@RohitShk732
@GYANEND84257669
@_saurabh123
@BantiKu28513778
@Gmeena49661176
26
30
32
नगरविकास योजने अंतर्गत अनेक लोकाभिमुख प्रकल्प तसेच योजनांचा समावेश करते आहे आपली शिवसेना महायुती सरकार... @mieknathshinde उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🚩 #Shivsena #EknathShinde
0
13
14
लाडक्या बहिणीची उपस्थिती सगळीकडेय मोठी दिसती आहे. उमेदवाराच्या मागे महिला मतभेटी त्याचा नंबर पहिला! @mieknathshinde
0
12
12
शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत .. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, फक्त शिवसेनेचा धनुष्यबाणच. @DrSEShinde
@mieknathshinde
@Shivsenaofc
0
12
12
तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे! तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे! तुमचं एक मत फक्त मतदान नाही या मालवणच्या भविष्याचा फैसला करणार आहे! @mieknathshinde साहेब 🏹🔥🚩
0
19
20
मालवणचा कायापालट केल्या शिवाय राहणार नाही.मी @mieknathshinde दोन्ही हाताने देणारा आहे घेणारा नाही..!!🔥❤️
0
14
14
यावेळेस मला सगळीकडेच माझा लाडक्या बहिणीची उपस्थिती लक्षणीय दिसते. आणि ज्या उमेदवाराच्या पाठीमागे महिला त्याचा मतदार पेटीत नंबर पहिला. @mieknathshinde
0
13
14
"मालवणच्या विकासाला आता ब्रेक नाही! काम इतकं झपाट्यानं व्हावं की लोकांनीच म्हणावं— इथे तर काही शिल्लकच राहिलं नाही. बॅकलॉग संपवून परिवर्तनाची नवी पहाट उगवायची, कारण उद्याचं भवितव्य आजच्या निर्णयांवरच घडतं." @mieknathshinde
0
14
13