KasarPatil96 Profile Banner
Heramb Kasarpatil Profile
Heramb Kasarpatil

@KasarPatil96

Followers
3K
Following
573K
Media
2K
Statuses
48K

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। नमः पार्वती पतये हर हर महादेव। 96 Kulin Hindu Maratha। 🚩

Ahilyanagar (Maharashtra)
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
5 months
The Hindi-Marathi language dispute is a political ploy to keep the Thackeray family relevant. Marathi people have never fallen for it, and never will. "We Marathi's have always stood for Hindutva, and we always will..!" Jai Shri Ram! Jay Shivray!
318
2K
8K
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
10 hours
ज्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचा आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे ��्याचं कोणीच कणभरही वाकडं करू शकत नाही. उलट त्याच्या जे वाकड्यात जातात त्यांचा भकास आघाडी सारखा कार्यक्रम मात्र होतो..! समझनेवाले को इशारा काफी है..!🤨🔥 @Dev_Fadnavis ❤️ #Team_Devendra
2
6
15
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
16 hours
या रेल्वेमार्गाला मूर्खपणा म्हणणाऱ्यांसाठी हे ट्विट! १) अहिल्यानगर शहराची पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांसोबत आजही थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याने जिल्ह्यांची केंद्रं जोडण्यासाठी हा मार्ग निवडला आहे. २) पुढे पुणे-अहिल्यानगर थेट रेल्वे सुरू झाल्यानंतर हाच मार्ग छत्रपती
@RailMinIndia
Ministry of Railways
2 days
पुणे-नाशिक के अल्टरनेटिव अलाइनमेंट में नासिक-साईनगर शिर्डी डबल लाइन का DPR तैयार है। साईनगर शिर्डी से पुनतांबा तक डबलिंग सैंक्शन हो चुकी है। पुनतांबा-निंबलक डबलिंग कंप्लीट हो गई है। निंबलक-अहिल्यानगर डबलिंग का काम चल रहा है।अहिल्यानगर से पुणे न्यू डबल लाइन का DPR बन गया है:माननीय
30
20
99
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
22 hours
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान भगवान दत्तात्रेय जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ॥ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ #दत्त_जयंती #DattaJayanti #Maharashtra
221
702
3K
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
20 hours
आधार कार्डचा गैरवापर करून राज्यात अवैधरित्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या कंबरड्यात लाथ घालून, त्यांच्यावर "देवाचा बुलडोझर" चालवणार..!🔥 इथून पुढे आधार जन्मदाखल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य नाही. त्यामुळे राज्यात होणारे अवैध स्थलांतर रोखण्यास मदत होणार. @Dev_Fadnavis
8
34
58
@therobinhoodz
RobinHood🇮🇳
2 days
विकास आणि सनातन धर्माच्या विरोधात असलेले लोक नेहमी अशाच संधीची वाट बघत असतात. कधी आरे मेट्रो कारशेडला विरोध, तर आज साधुग्राममध्ये झाडतोड होतेय अशी खोटी अफवा पसरवणे… पण हे सगळे विसरतात की,समोर देवाभाऊ उभे आहे🔥💪🏻💪🏻😎✌🏻 #TeamDevendra #DevendraFadnavis
3
36
57
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 days
Francis Xavier was lucky he did not live during Chhatrapati Shivaji’s times. Had he lived through that epoch, the great Hindu King would’ve beheaded him for his atrocities on Goan Hindus in the most brutal way. Just like he beheaded those 4 Jesuit Padres in Bardez!
@RahulGandhi
Rahul Gandhi
2 days
My warm greetings to everyone in Goa on the Feast of St. Francis Xavier. May the Saint’s legacy remind us of our duty to stand with one another, protect the vulnerable, and work together for a more inclusive and peaceful tomorrow.
129
2K
8K
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
2 days
मला माझ्या जातीवरून टार्गेट करणारे, राज्यात जातीय तणाव निर्माण करणारे लोक संकुचित वृत्तीचे आहेत. आपल्या राज्यातील प्रत्येक जातीतील व्यक्ती छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. आपण सर्व एकोप्याने राहिलो तरच आपल्या राज्याची सर्वांगीण प्रगती होईल. ~ @Dev_Fadnavis 🔥 #Team_Devendra
1
37
59
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
2 days
मुंबईत मराठी माणसाची गळचेपी कोणी करूही शकत नाही आणि कोणी प्रयत्न केला तर आम्ही ती होऊ देणारही नाही..! स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश सारख्या मिशनऱ्यांच्या शाळेत शिकवून इंग्लिश ही परदेशी भाषा शिकवायची आणि शुद्ध भारतीय असणाऱ्या हिंदी भाषेचा तिरस्कार करायचा, हे दुटप्पी राजकारण
8
25
47
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
2 days
एकनाथ शिंदे म्हणत आहेत की मी फक्त माझ्याच आमदाराच्या पाठीशी उभा राहणार त्याच वेळी देवाभाऊ म्हणत आहेत, "मी सर्वांच्याच पाठीशी उभा आहे. सगळी आपलीच माणसं आहेत. जो चुकेल त्याला मी बोलणार, भलेही तो आमच्या पक्षाचा का असेना..!"🔥❤️ याला म्हणतात प्रगल्भता जी काही लोकांना कधीच येत
24
42
300
@Ayush_Shah_25
Nationalist Mumbaikar 🇮🇳™
2 days
Still Took Efforts to Find Statewise Data for Y'all Ungratefuls! Like+RT & Appreciate Me at the Very Least!! Top 5 States GST Collection Maharashtra - ₹29,329 Crores 👑 Karnataka - ₹14,712 Crores Gujarat - ₹10,749 Crores Tamil Nadu - ₹10,396 Crores Haryana - ₹8,959 Crores
@Ayush_Shah_25
Nationalist Mumbaikar 🇮🇳™
3 days
November 2025 GST Collections Nov 2025: ₹1,70,276 Cr Nov 2024: ₹1,69,016 Cr Y-o-Y ↑0.7% Cannot post State wise Data due to Fluctuations
12
19
99
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
3 days
एका बाजूला उध्वस्त ठाकरे आणि भकास आघाडीचे नेते ज्यांनी या नगरपरिषद निवडणुकीत एकही सभा तर घेतलीच नाही पण घराबाहेरसुद्धा देखील निघाले नाहीत. दुसऱ्या बाजूला राज्यात देवाभाऊंचे झंझावा��ी दौरे सुरू होते. 37 जाहीर सभा, 7 ठिकाणी दूरध्वनीवरून 6 सभा अशा एकूण 43 सभा देवाभाऊंनी घेतल्या..!🔥
5
29
60
@narendramodi
Narendra Modi
3 days
What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations! Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch,
4K
23K
137K
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
5 days
वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, श्रीक्षेत्र काशी येथे 50 दिवसांपासून 165 तासांपेक्षा जास्त काळ अत्यंत कठीण अशा ‘दण्डक्रम’ चे पारायण करून 'दण्डक्रम विक्रमादित्य’ पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत म��ेश रेखे यांचे मनापासून अभिनंदन आणि वैदिक
@AcharyaBhosale
Acharya Tushar Bhosale
6 days
अहो आश्चर्यम् । नमस्तुभ्यम् । 🙏 वेदमूर्ती चि.देवव्रत महेश रेखे रा. अहिल्यानगर या फक्त १९ वर्षीय मेधावी युवकाने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे ‘दण्डक्रम पारायण’ पूर्ण केले. श्रीक्षेत्र काशी येथे मागील ५० दिवसांपासून १६५ तासांपेक्षा जास्त काळ आणि ‘एकाकी’ म्हणजेच ग्रंथ न पाहता
164
638
3K
@keshavadevarao
𑘎𑘹𑘫𑘪𑘟𑘹𑘪𑘨𑘰𑘪 | केशवदेव
3 days
ब्राह्मणांचा, वेदांचा आणि धर्माचा सन्मान करायची प्रेरणा आम्हाला छ. शिवाजी महाराजांकडून मिळते. "Whenever Chattrapati Shivaji Maharaja meets a Brahmana, He desires to loot the entire wealth of Kubera to donate it to them." - Kaviraj Bhushan बाकी तुकोबारायांनी वेदनिंदा करतो तो
@Dabbu_1010
Pooja_1010
3 days
तथाकथित वैदिक परंपरेच्या रूढींना, जसे की यज्ञ-होम, जातिव्यवस्था आणि ब्राह्मणीय वर्चस्वाला, भारतीय इतिहासात अनेक महापुरुषांनी ठाम विरोध केला. असल्या बोगस पदव्यांच उदात्तीकरण वेळीच थांबवा. आणि मागास विचाराच्या मुख्यमंत्री मोहदयाने आपल्या पदावरून राजीनामा देऊन परायण करायला जावे.
3
25
116
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
3 days
"तुमची आमची, भाजपा सर्वांची" या उक्तीला सार्थ ठरत भाजपा हाच खऱ्या अर्थाने भारतीय जनतेचा पक्ष बनला आहे..! विकास, पारदर्शकता आणि मजबूत नेतृत्वासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पक्षाला भरघोस मतांनी विजयी करा. कारण, आजचा योग्य मतदानाचा निर्णय उद्याचं भविष्य घडवतो..!🪷🚩
4
51
73
@therobinhoodz
RobinHood🇮🇳
6 days
गडचिरोली मध्ये होणार विमानतळ🔥💪🏻💪🏻 गडचिरोलीला गेट वे ऑफ साऊथ (दक्षिण भारताचे प्रवेशद्वार) करायचे आहे. 🔥🔥 त्यासाठी इथे एक विमानतळ निर्माण करण्यात येईल ज्याचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होईल🔥🔥 #TeamDevendra #Gadchiroli #DevendrFadnavis
8
46
201
@Team__Saffron
Team Saffron 🚩
5 days
भाजप हिंदुत्ववादा पासून भरकटली... आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे खरे ध्वजवाहक कुणी असतील तर ते शिवसेना. खबरदार कुणी हसलं तर 😂😂😂
4
48
63
@PranavJoshi_
Pranav Joshi
6 days
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त देवाभाऊंची आणि भारतीय जनता पक्षाचीच..!! एका सामान्य कार्यकर्त्याची अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नक्की बघावी..!! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #BJP #DevaBhau #Wardha #वर्धा
0
28
42
@KasarPatil96
Heramb Kasarpatil
6 days
Kattar Hindutvavdi Marathi Manus🗿 https://t.co/LOiCZzmeM6
0
0
3