
गणू
@IamGanu18
Followers
3K
Following
85K
Media
5K
Statuses
127K
हिंदू 🚩॥ विराट कोहली 🇮🇳॥ स्वप्नील जोशी 🎥॥ #ती_आणि_मी #मी_आणि_ती
Joined November 2018
105
493
554
भाजपचा कार्यकर्ता पदासाठी किंवा लाभासाठी कधीच काम करत नाही. तो समाजासाठी, समजातील शेवटच्या घटकासाठी काम करतो, राष्ट्रासाठी काम करतो. @AmeetSatam
0
6
7
उठाने आता लाज पूर्ण सोडली आहे. त्याच्या सभेत महाराजांच्या घोषणा होत नाहीत, हिरवे झेंडे नाचवले जातात, विशिष्ट समाजाचे लांगुलचालन चालू आहे. @AmeetSatam सरांनी उद्धवचे बदललेले रंग चांगले उलगडून दाखवले. मुंबईत आता असे हिरवे राजकारण चालणार नाही.
0
5
5
स्वतःचा संपलेला पक्ष आणि राजकारण जिवंत करण्यासाठी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे देशविरोधी लोकांचा सहारा घेत आहेत ते कोणत्याही भारतीय व्यक्तीला पटण्यासारखे नाही. मुंबईकर अशा माणसाला कदापि साथ देणार नाहीत. @AmeetSatam
0
11
11
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रसेवा आणि समाजसेवा हेच उद्दिष्ट समोर ठेवून काम करतो. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेला मुंबईचा हक्काचा महापौर मिळेल. जो महायुतीच्या वतीनं मुंबईकरांच्या स्वप्नातील महानगरी घडवेल. @AmeetSatam
0
5
6
एकदम सडेतोड आणि सामान्य जनतेच्या मनातील बोलुन दाखवलंय साहेबांनी! हे जे हिरवीकरण चालु आहे उद्धव ठाकरे यांचं हे निश्चित थांबवायला हवं अन्यथा पश्चिमी देशांत झालेली घुसखोरी व तत्सम परीस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही!
2
17
18
भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता पदाची अपेक्षा ठेवत नाही तो काम करतो “अंतोदय” या तत्वासाठी - अमित भाऊ @AmeetSatam स्पष्ट आणि परखड
0
5
6
बाण निघून गेला आणि उधोजी फक्त “हात” सांभाळून आहेत आणि त्यामुळे त्यांचं हिंदुत्व सोयीस्कर बदलेल आहे हे जनता जाणून आहे बॉम्ब स्फोटाचे आरोपी सोबत घेत त्यांनी हिरव्या पदरात लपायचं ठरवलं आहे - अमित भाऊ @AmeetSatam 🚩🚩🚩
0
4
5
भाजप कार्यकर्ते पदासाठी नाही, समाजामध्ये उभा असलेला शेवटच्या व्यक्तीच्या सेवेसाठी, परिवर्तनासाठी काम करतात! मुंबईचा पुढचा महापौर असेल हा मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर! @AmeetSatam — सदैव सज्ज, लढाऊ आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर 🇮🇳💪
0
6
6
मुंबईचा विकास करण्यासाठी महापालिकेत महायुतीचा महापौर असणे महत्वाचे आहे आणि या वेळी ते नक्की होणार कारण मुंबईच्या जनतेने पाहिले आहे की महायुती सरकार कशी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती घडवून आणते आहे. @AmeetSatam
0
4
4
मुंबईकरांच्या स्वप्नातील अत्याधुनिक मुंबई हे फक्त देवेंद्र फडणवीस हेच निर्माण करून देऊ शकतात... त्यामुळे मुंबईकरांचा विश्वास हा फक्त भाजपच्या नेत्यांवर आहे कारण ते नेहमीच समाजासाठी, राष्ट्रासाठी काम करतात. @AmeetSatam
0
6
6
स्वतःच संपलेला राजकारण पुनर्जिवित करण्यासाठी उद्धव ठाकरे हे हिरव्या रंगात रंगून जात अआहेत पण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आजिबात बरोबर नाही याचा मुंबईकरांना धोका आहे... अमित साटम एकदम सडेतोड बोल आहेत हे कुणीतरी सरळ सरळ मिडीयाला सांगायलाच हवं ते काम आज अमित साटम यांनी केले आहे.
0
7
7
उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी पूर्णपणे U turn घेतला आहे. आता त्यांच्या सभांमध्ये कोणते नारे लागतात, त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कोण कोण असतं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. @AmeetSatam
0
6
7
उद्धव ठाकरेंनी लांगुलचालनाचे राजकारण सुरु केले आहे. त्यांनी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा बंद करून त्या जागेवर नवीन कोणती घोषणा सुरू केली आहे हे सर्वांना माहिती आहे. घुसखोरांना आश्रय देण्यासाठी ते मदत करत आहेत. @AmeetSatam
0
9
9
"तरडेंच्या हातातील काठी कचकन लॉलबोच्याच्या बोच्यात कधी घुसली" हे त्याला देखील कळले नाही. #च्यु
0
12
33