Asmita Mohite
@AsmitaMohite6
Followers
609
Following
45K
Media
178
Statuses
1K
Editor and Business Head in Popular Prakashan
Thane West, Thane
Joined March 2021
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 नितीन रिंढे या कादंबरीतली गोष्ट नेमकी आहे कोणाची ? एका भांडीविक्याने घेतलेल्या एका लेखकाच्या शोधाची की भांड्यांवर नावं घालणाऱ्या लेखकाची ? लेखकाने लिहिलेल्या सिनेमाच्या पटकथेची की त्या पटकथेत न मावणाऱ्या शेतकऱ्याची ? जोतीराव फुल्यांच्या
0
15
58
परंतु हे अनुभव साहित्यिक व कलात्मक दृष्टीने पटलावर मांडणे प्रत्येक पोलिसाला जमेलच असे नाही. या पुस्तकात असे सुंदर अनुभव राजमाने यांनी मांडले आहेत. पुस्तकाची नोंदणी खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर 986724240 किंवा या लिंकवर करा. https://t.co/rC2k5DrV3T
popularprakashan.com
Buy Now Buy Now Buy Now Buy Now Buy Now नवी कोरी -20% Add to wishlist Add to cartQuick View मौलिक आंबेडकर – भालचंद्र मुणगेकर / अनु. अनघा लेले ₹675.00 Original price was: ₹675.00.₹540.00Current price...
0
0
0
जगातील सर्व सत्ये, दुःखे शेवटी पोलिसांच्या जवळ येऊन थांबतात. त्यामुळे त्यांच्याकडे लिखाणाचे विषय होतील अशा उत्सुकता वाढविणाऱ्या, रोमांचकारी, जगण्याचे न उलगडलेले पैलू दाखविणाऱ्या गोष्टी साठलेल्या असतात. त्यांचे जग अनेक अनुभवांनी सजलेले असते.
1
0
0
या मोठ्या जगामध्ये प्रत्येकाचे आपापल्या अनुभवांनी समृद्ध असे एक छोटेसे जग असते. पोलिसांचे जग तर अनेक साहसी धाडसी जिकिरीच्या, नकोशा वाटणाऱ्या तरीही कराव्या लागणाऱ्या कर्तव्यांचे, कायदा-सुव्यवस्था हाताळताना झालेल्या संघर्षाचे तथापि समाधानाचे, वैश्विक आनंदाच्या अनुभवांनी समृद्ध असते
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) नक्षलग्रस्त प्रदेशात बऱ्याच कालावधीकरिता आपले पोलीस-कर्तव्य बजावणाऱ्या गजानन राजमाने यांच्या अनेक चित्तथरारक अशा कार्यानुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. समोर आलेले गुन्हेगार, अन्यायग्रस्त माणसे, आरोपी अशा सगळ्यांकडेच सर्वप्रथम माणूस म्हणून बघण्याचा
1
0
0
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 कृष्णात खोत अमर गोरे यांची ‘पारक’ ही कादंबरी गावखेड्यात उनाड बागडणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या भावविश्वाचे चित्रण करते. गावस्तरावरील वाडीतील बहुविध जगण्याचे अतिशय तरल आणि सेंद्रिय अनुभव देणारे हे लेखन आहे. कोवळ्या वयातील मुलाचे कुतूहल,
1
8
28
काल दिल्लीत 'संगीत देवबाभळी' पाहिलं. इतकं अप्रतिम नाटक अद्याप पाहिलं नव्हतं, याचं वाईट वाटलं. अत्यंत अस्सल कलाकृती. 'भद्रकाली' आणि प्रसाद दादांचे खरंच आभार. यापूर्वी वोल्गा या तेलुगू लेखिकेची 'सीतेची मुक्ती' आणि 'यशोधरा' ही पुस्तकं वाचली होती, त्यांची आठवण झाली. @PrasadMKambli
7
34
500
फायद्यांसकट जुनं सोडत राहावं. तोट्यांसकट नवं घेत राहावं. असं भटकं तत्त्वज्ञान मानगुटीवर ठेवून, आहे त्या गोष्टींना बुडवून, सगळ्या वस्तुजातावर आपण सूड घेत राहावं. एकदा उलथून पडल्यावर कशातच मुळं रुतवावीशी वाटत नाहीत. फारकतीमागून फारकती. निव्वळ फारकती. — जरीला / नेमाडे
0
6
38
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) #विंदाकरंदीकर यांनी आपल्या काव्यप्रवासात सामाजिक, लैंगिक व चिंतनात्मक अशा तीन जाणिवांची कविता लिहिली. यांपैकी लैंगिक जाणिवेची कविता त्यांनी आरंभापासून अखेरपर्यंत लिहिली. हिलाच स्थूलमानाने प्रेमकविता असे म्हणता येईल. या कवितेने अन्य दोन
0
4
21
ज्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांचा "कोसला" वाचला नाही त्यांना महाराष्ट्रात यायला बंदी घालायला हवी, Video @IndikarAkshay
7
77
509
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 राजन गवस कृष्णात खोत यांच्या 'झड-झिंबड' या कादंबरीत पाऊस वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतील एकमेव कादंबरी आहे. पावसाची विविध रूपे ह्या कादंबरीत सहजपणे विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडे आणि पाऊस यांचे
0
6
25
तुर्की कादंबऱ्यांचं अनुभवविश्व वेगळं, विषय वेगळे आणि ते सर्व मांडण्याची शैलीही नावीन्यपूर्ण आहे. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही.
पुस्तकाचे नाव - स्कायक्रेपर्स लेखक - तहसीन युचेल अनुवाद - शर्मिला फडके मुळ तुर्की भाषेतील ही कादंबरी आपल्यासमोर भविष्यातील जवळपास अर्धशतकांनतरचे २०७३ सालातील सामाजिक व राजकीय चित्र उभे करते. जे अत्यंत भयावह आहे. @LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth
0
2
5
हे पुस्तक म्हणजे त्वरित संदर्भ बघण्यासाठीचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. तसेच आंबेडकरांच्या कामाशी अपरिचित असलेल्या वाचकांना त्यांच्या विचारांची ओळखही ते करून देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अमूल्य वारशाप्रति ही आदरांजली ! @LetsReadIndia
@bharatias
0
1
3
त्यांच्या लिखाणात त्यांची ही कळकळ प्रतिबिंबित झाली आहे. 'मौलिक आंबेडकर'मधून आंबेडकरांच्या प्रभावशाली लिखाणाचे सार समजून घेता येईल. जातिव्यवस्था अस्पृश्यता हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान भारतीय राज्यघटनेची निर्मिती स्त्रियांची मुक्ती भारताचे शैक्षणिक धोरण फाळणी असे अनेक विषय यात आहेत.
1
1
2
भारतीय लोकशाहीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मागास वर्गाच्या प्रति केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या, सवर्ण हिंदूंच्या जातीय राजकारणाच्या विरोधातील परखड टीकेबद्दलही ओळखले जातात. दलित, स्त्रिया तसेच सर्व शोषितांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते जे बोलत ते सद्यः परिस्थितीलाही लागू होते.
1
1
6
ज्या समाजाची प्रतिभा ओळखण्याची क्षमता क्षीण झालेली असते, त्या समाजात प्रतिभा निर्माण होण्याच्या प्रक्रीयेचा केंव्हाच ऱ्हास झालेला असतो… आणि मग जे शिल्लक राहिलेलं असतं ते किती बेगडी आहे हे समाजाला उमजेतो परतीचे मार्ग बंद झालेले असतात…. #globalphenomenon
0
538
3K
ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य.. ह्या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो घर भरून जगण्याची समृद्ध
8
22
199
मानसिक आघातामुळे व्यक्ति भूतकाळात होऊन गेलेल्या त्रासदायक घटनेची पुनरावृत्ती होईल या भीतीने भविष्याची चिंता करत बसते. वर्तमान काळात जगणे हे मेंदूसाठी सर्वात लाभदायक असते. अभ्यासकांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत मानसिक आघात व त्यावरचे उपाय माझ्या
5
46
311
तासाभरात वाचून संपणारं पण तरीही प्रत्येक पानावर रेंगळायला लावणारं, जगण्याचा मंत्र शिकवणारं पुस्तक. सुख छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतं... आणि आपण शोधत असतो लांब कुठेतरी... Thank you @wankhedeprafull 🙉 @LetsReadIndia
@KalantriPravin
1
5
16