मराठी विचार
@Marathi_vichar9
Followers
3K
Following
2K
Media
86
Statuses
2K
मराठी विचार | मते | कविता | लेख | विनोद | मिम्स | चारोळी यांना मुक्तहस्ते पुन: ट्विट केले जाईल 🔁🖌 “माय मराठीचा वापर वाढवीणे हेच ध्येय”
Joined April 2020
मार्गात #अडथळा आल्यावर,मार्गाचा #शेवट होतोय असे दिसल्यावर कड्यावरून स्वत:ला अत्यंत #विश्वासाने झोकून देणारया पाण्याच्या प्रवाहासारखे एकदातरी #जगता यायला पीहिजे..! 🖌 #म #मराठी_विचार
0
22
128
एका मोठ्या हिरे व्यावसायिकाने आपला १८००० कोटीची उलाढाल असलेला 'बॉम्बे डायमंड बुर्स'मधील व्यवसाय सुरत डायमंड बुर्समध्ये स्थलांतरीत केल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला पळवण्याचा घाट घातला जात असल्याचा मुद्दा गेल्या अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून देत
45
171
1K
महाराष्ट्र सदन घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता. या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते. #विसरला_नाही_महाराष्ट्र #आघाडी_बिघाडी @NCPspeaks
94
364
466
रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे... आज इथे तू न जरी तरी भवती भास तुझे...🎶❤ #शुभरात्री #sweetdreams
3
2
46
भविष्याच्या insecurity मुळे भरकटतो आपण नुसतेच आयुष्याच्या सेफ्टी चे रस्ते शोधत बसतो पण या सगळ्यात आपण विसरून जातो की आपलं आयुष्य जगायचं राहून चाललंय.... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर
0
4
14
कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव तुम्हाला "मी" पणापासून दूर ठेवते. मनातलं.....✍️ #म #मराठी #शिवछत्रपती #रिम #महाराष्ट्र #मराठीट्विट #शब्दखेळ #चिवचिव 🚩
0
4
3
चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठीही..... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर
0
4
19
कोणीही पूर्ण नसतं...प्रत्येकाला कोणाची ना कोणाची साथ हवी असते..🤞 #म #मन
3
4
52
शहर वेगळे, वादळ वारा अन् मुसळधार पाऊस आहे.. भळभळत्या जखमा, भूतकाळाच्या नोंदी आणि डोळ्यांत पाणी आहे ! मोठी मोठी स्वप्ने कशी बारीक -सारीक होत गेली, जीवघेणी स्पर्धा अन् वाट मात्र धूसर आहे...🌈 - Narsing #म #bachelorlife
#punerains #माझाक्लिक
0
1
4
चेहर्यावर हल्ली भाव नसतो अंतरात मात्र वादळ उठलेल... वास्तवाचे चटके विस्तवासारख मन होतं त्याने पूर्ण पोळलेल... #स्मिता 🍁 #म #चारोळी
3
4
44
आज पिंपरीत येणे झाले! येथील बहुतांश फलक नियमबाह्य आहे! सदर भागातील फलक नियमानुसार राष्ट्रभाषा मराठीत करावेत यासाठी सारथी मदत केंद्राद्वारे पिंचिंमनपाकडे तक्रार दाखल केली आहे!! @pcmcindiagovin @PCMCSarathi @PimChiShahar #तक्रार #म
1
16
32
दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?
1K
1K
6K
चांदणी चौक रात्री १० वाजता. नुसता वैताग🤯. मा.@nitin_gadkari जी करा काहीतरी पटकन. #chandanichowktraffic #pune #म
0
3
5
कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतंच नाही... #अनुबंधशब्दाशीजोडलेलं #मराठी #म #आम्हीसांगलीकर
0
6
67
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी,अशी विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रधानमंत्री @narendramodi यांना पत्राद्वारे केली. #मराठी भाषा #म
1
4
13
हा फोटो कोणत्या गृहसंकुलातला किंवा साध्या इमारतीतला नाही तर राज्याच्या विधान भवनातील आहे. मजला क्रमांक 7! आपण उगाच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याच आवाहन करतो. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #म #मराठी
1
4
4