
मराठी सिनेसृष्टी
@Cinesrushti
Followers
16
Following
24
Media
8
Statuses
21
Online Marketing of Marathi Movies, Dramas, Serials in very unique way with large no. of impressions ! #Cinesrushti #सिनेसृष्टी
Joined March 2018
#बिगबॉसमराठी: कालच्या भागात तुम्ही पाहिल्याप्रमाणे मेघा धाडे ही नाॅमिनेशन ला घाबरते हे सिद्ध झाले आहे का ? @BBmarathi
#BigBossMarathi #BBMarathi
42
13
25
पुन्हा उघडणार पडदे, होणार टाळ्यांचा कडकडाट, रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार… “डॉ.काशिनाथ घाणेकर” Teaser Out Now #AniDrKashinathGhanekar! @unbollywood @NikhilSane_ @subodhbhave @sumrag @sonalikulkarni @Viacom18Marathi
2
7
41
What a regal evening it was! Thank you @filmfare @jiteshpillaai for celebrating #marathicinema with so much passion and panache! #JioFilmfareAwardsMarathi2018 #filmfare #Marathi #redcarpet
9
35
393
Teaser......कsssssडsssक क क !!! @subodhbhave bhai and team!
3
21
154
"BLACK LADY" in the hands of "MY LADY" "कच्चा लिंबू" holding a trophy for "कच्चा लिंबू" #FILMFARE awards Best film : #कच्चालिंबू Best director : #prasadoak Best lyrics : #sandip khare Best actress : @sonalikulkarni PROUD MOMENT... LOVE U TEAM #KACHHALIMBU
40
26
410
15
32
279
बाप्पाला निरोप देण्याआधी आज पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवण्याचे प्रयत्न केले. ते ही केशर flavour che! P.S. सारण raw गुळाचे आहे म्हणून तो brown रंग. तांदळाच्या पीठात थोडासा मैदा व थोडं दूध टाकून मळलंय.दूधात एक चमचा केशर आहे ज्याचा सुंदर रंग मोदकांनवर चढलाय #AnantChaturdashi #Morya
34
47
516
पुन्हा उघडणार पडदा, पुन्हा होणार टाळ्यांचा कडकडाट मोठया पडद्यावर येतोय मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार "आणि डॉ.काशिनाथ घाणेकर" येत्या दिवाळीत पाडव्याला @subodhbhave सर अप्रतिम टिझर आहे. शुभेच्छा 🙏 #8Nov2018
#anidrkashinathghanekar
@Viacom18Movies
https://t.co/NCAU1WA0VS
0
2
4
प्रस्तुत करत आहोत महाराष्ट्राची आन-बान-शान, मराठी मातीतले शूरवीर, कुस्तीपटू 💪🏻 ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’ मध्ये कारण, ‘तुमची-आमची कुस्ती, खेळ नव्हे संस्कृती’ @meSonalee 👌 #KustiAnthem 👇🏻 https://t.co/vNcWwoHtqu
#KustiChampionsLeague
0
0
0
पुष्पक विमान प्रदर्शीत होतोय या शुक्रवारी म्हणजेच ३ आॅगष्ट ला. @subodhbhave @ChinchalkarVR यांना खुप शुभेच्छा आणि हे #पुष्पकविमान उंच झेपावणार यात शंकाच नाही. सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा. 🙏
0
1
6
#BiggbossMarathi चा महाविजेतेपद दोघा मधे विभागुण मिळेल का ? तर कोण असतील ते दोघे ? #BBMarathi
48
3
15
0
0
1
#बिगबॉसमराठी: तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारासोबत बोलायचे आहे तर @ColorsMarathi च्या फेसबुक वर डायरेक्ट मॅसेज करा आणि विचारा तुमचे मनातील प्रश्न. लकी फॅन्स ला येईल @BiggBossMarathi यांच्याकडुन फोन. कसली वाट पहाताय लगेच मॅसेज करा. #BigBossMarathi #BBMarathi @BBmarathi
5
0
21
मराठी मनामनांवर राज्य करणारे माझे आवडते लेखक पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या काही वल्लींवर आधारीत हिंदी मालिका ‘नमूने’. या मालिकेच्या प्रोमोचे लेखन व दिग्दर्शन करायची संधी मला मिळाली. या मालिकेला प्रचंड यश लाभो हीच प्रार्थना🙏🏽 #Namune #SonySabTV
8
21
166
#बिगबॉसमराठी: सई, मेघा आणि पुष्कर मध्ये होणार पुन्हा मैत्री. गैरसमज बाजुला करून पुन्हा येणार एकत्र. पहायला विसरू नका @ColorsMarathi वर आज रात्री ९:३० वा. @BBmarathi
#BigBossMarathi #BBMarathi #SaiLokur #MeghaDhade #PushkarJog
34
9
58
Hi, We are just setting our profile. #Cinesrushti #सिनेसृष्टी
0
0
0