
Colors Marathi
@ColorsMarathi
Followers
64K
Following
2K
Media
18K
Statuses
26K
'रंगात रंग लय भारी, नवी उभारी, उंच भरारी' तुमचं आवडतं कलर्स मराठी, आता नव्या रंगात, नव्या रुपात!
Joined July 2010
यंदा मंगळागौरीला रंगत चढणार, कलर्स मराठीच्या अभिनेत्रींसोबत हा सोहळा साजरा होणार! 😍. पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', आपल्या ‘अशोक मा. मा.’ मालिकेत रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi
1
0
0
पहा, ‘आई तुळजाभवानी’ 27 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. देवी आईच्या आशीर्वादाने गंगाई मातृत्वाच्या परीक्षेला सामोरी जाणार!. #AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
0
0
मंगळागौर साजरी करायला आली हुकूमाची राणी, सोहळ्यानिमित्त सजल्या कलर्स मराठीच्या साजणी! 🥰😍. पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', आपल्या ‘अशोक मा. मा.’ मालिकेत रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi
1
0
0
पहा, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ 30 जुलै, संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. इंदुमती आणि निलिमाला शॉक बसणार, प्रेरणा तिच्यावर प्रेम करणाऱ्या अजितशी लग्न करणार!. #PingaGaPoriPinga #FriendshipGoals #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
1
1
मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट जोडी अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर पहिल्यांदाच स्मॉल स्क्रीनवर एकत्र येणार, तेही आपल्या आवडत्या कलर्स मराठीवर! 😍. पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', ‘अशोक मा. मा.’ रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
1
0
0
पहा ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. इंदूच्या समजावण्याने घर सोडण्याचा निर्णय बदलेल का अधू?. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi #promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
0
0
'इंद्रायणी संगे, श्रावण रंगे महाकॉन्टेस्ट' . श्रावण मासात पाहूया आपल्या लाडक्या इंदूचा रंजक प्रवास, सोबत होणार बक्षीसांची बरसात! . पहा ‘इंद्रायणी’, 28 जुलैपासून, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi
1
0
0
पहा, ‘आई तुळजाभवानी’ 20 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. मोहिनीच्या मोहरुपी संकटातून आई तुळजाभवानी कसा शोधणार मार्ग?. #AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
0
0
पहा ‘इंद्रायणी’, 20 जुलै संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. दिग्रसकरांच्या गादीवर डोळा ठेवणाऱ्या आणि आपल्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या पुंडलिकला, इंदू कसं देणार उत्तर?. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
0
0
संस्कृती आणि परंपरेचा घडणार सुंदर मेळ, वर्षाताई उसगांवकर आणि कलर्स ��राठीच्या महानायिकांसोबत रंगणार मंगळागौरीचा महाखेळ!. पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या विशेष भागात, रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
1
0
0
पहा, उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा! .भक्तांच्या प्रश्नांवर प्रेरित स्वामी कथा ‘जय जय स्वामी समर्थ’ ह्या आठवड्यात रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. दुर्गाचा उद्ध्वस्त होणारा संसार कसा वाचवणार स्वामी?. #JaiJaiSwamiSamartha #Promo #KaulTumchyaManacha
1
0
1
'इंद्रायणी संगे, श्रावण रंगे महाकॉन्टेस्ट' .श्रावण मासात पाहूया आपल्या लाडक्या इंदूचा रंजक प्रवास, सोबत होणार बक्षीसांची बरसात! .लवकरच. पहा ‘इंद्रायणी’, सोम-शनि, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
1
0
0
पहा, ‘आई तुळजाभवानी’ 18 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. मोहिनीची मोहरुपी माया अडकवेल का जगदंबाला तिच्या जाळ्यात?. #AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
0
0
0