
Sanjay Bansode Official
@BansodeSpeaks
Followers
6K
Following
917
Media
2K
Statuses
3K
Member of Legislative Assembly Udgir Minister | Sports and Youth Welfare, Ports Guardian Minister Parbhani
Udgir, India
Joined March 2020
RT @AjitPawarSpeaks: आमदार संजय बनसोडे यांना लोकसेवेची तळमळ आहे. त्यांना पुन्हा निवडून दिल्यास मिळालेल्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील. !….
0
26
0
RT @mahancpspeaks: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘जन सन्मान यात्रेचं’ आगमन बाइक रॅलीच्या स्वरूपात उदगीर शहरात झालं. त्यानंतर स्थानिक म….
0
19
0
RT @AjitPawarSpeaks: राज्याच्या विकासासाठी निधी कसा उभा करायचा हे आम्ही चांगलंच जाणतो. हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्व समाजघटकाचं, सर्वसा….
0
46
0
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया.वरदहस्त असू द्या सर्वांच्या माथी.राहू द्या सदैव छत्रछाया.गणपती बाप्पा मोरया. #GanpatiBappaMorya
1
0
8
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्यपदकं अशी एकूण २९ पदकांची कमाई केली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. भारतीय खेळाडूंच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन ! या स्पर्धेत विक्रम नोंदविणाऱ्या भारतीय पॅरा-ॲथलीटला सलाम ! #Paralympic2024
0
1
9
परभणी येथील नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी सायली दुधाटे (इयत्ता ७ वी) हिने राष्ट्रीय धनुर्विद्या रिकर्व्ह राउंडमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!.#Congratulations #GoldMedal
0
1
12
उदगीर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय, बिदर रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनराव लालू गोडबोले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व कु. यश व कु. स्वयम यांच्या वाढदिवस सोहळयास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #sanjaybansode #latur #udgir
1
0
7
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंग याने F41 गटात सुवर्णपदक व भारताची धावपटू सिमरन शर्मा हिने महिलांच्या २०० मीटर (T12) धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !. #ParisParalympics #Congratulations #goldmedal #ParisParalympics2024
0
0
4
परिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ४००.मीटरच्या टी-२० गटात भारतीय पॅरा-ॲथलीट.दीप्ती जीवनजी हिने कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक.अभिनंदन। #Congratulations
0
1
2
भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत पॅरा तिरंदाजी सिंगल्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल.मनःपूर्वक अभिनंदन! #HarvinderSingh #Congratulations
0
1
3
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा सुपुत्र सचिन खिलारी याने गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन। #Congratulations
0
0
4
पैस्ति पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत उंच उडीत भारताच्या शरद कुमार याने रौप्य पदक तर मरियप्पन थंगावेलू याने कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन । #Congratulations
0
0
3