Ajit_Pawarncp Profile Banner
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा Profile
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा

@Ajit_Pawarncp

Followers
362
Following
179
Media
11
Statuses
25

❤️⏱🇮🇳अजित दादा -माणुस जिवाभावाचा 🇮🇳⏱ || Ex.Deputy’s CM For Maharashtra Government || MLA From Baramati Vidhan Sabha || @NCP_Party1 || Update & Information |

Baramati, India
Joined July 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
1 year
आदरणीय उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार ❤️✌️ @Ajit_Pawar_DaDa @Ajit_Pawar_DaDa #JanSanmanYatra #DCMAjitPawar
0
0
7
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
1 year
मा.अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) ❤️✌️ @AjitPawar_NCP ❤️✌️
0
0
4
@The12MatiNews
The Baramati News
2 years
पहले जब 'रेल हादसे' होते थे, तो रेलमंत्री 'इस्तीफा' देते थे, लेकिन अब इसपर कोई बात ही नहीं कर रहा : अजित पवार @Ajit_Pawar_DaDa @Ajit_Pawarncp @AjitPawar_NCP
0
6
21
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
2 years
इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता नव्या दमाने पुन्हा तयारीला लागावे. मेहनत करा यश तुमचेच आहे.
0
1
10
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
2 years
0
1
14
@TeamAjitPawar
Team Ajitdada Pawar
2 years
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂💐⏰ @ChakankarSpeaks @Rupali_Official #BeLatedHappyBirthdayRupaliJiChakankar @NCP_Party1 @AjitPawar_NCP @Ajit_Pawardada
0
6
27
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
2 years
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे सहकारी श्री. @bharanemamaNCP जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @NCP_Party1 @SunetraA_Pawar 🎂
1
1
14
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
2 years
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. @ChakankarSpeaks ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #BelatedHappyBirthday @Rupali_Official 🎂🎉💐#HappyBirthdayRupaliJiChakankar
0
1
9
@AjitPawar_NCP
WE SUPPORT AJITDADA PAWAR
2 years
माजी राज्यमंत्री,इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.दत्तामामा भरणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा! 💐🎂⏰ @bharanemamaNCP @NCP_Party1 #HappyBirthdayMLADattaMamaBharaneJi
1
3
22
@Sharmila_Pawar1
𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳
2 years
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthdayRupaliJiChakankar @Rupali_Official 🎉💐🎂@ChakankarSpeaks @NCP_Party1 @Ajit_Pawar_DaDa @Pawar_Speaks_
8
17
199
@Ajit_Pawar_DaDa
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳
3 years
अजितदादा पुन्हा गौतमी पाटीलवर बोलले! म्हणाले, 'यात्रेत रात्री तमाशा, पाटीलबाईंना...!' #AjitPawardada #gautamipatil @AjitPawar_dada @AjitPawar_NCP @JayPawarSpeaks_ @Gautami_patil_ @Ajit_dadaPawar @AjitPawar_NCP1 @LeaderAjitPawar @Ajit_Pawarncp
0
2
9
@Ajit_Pawarncp
Ajitdada Pawar - माणुस जिवाभावाचा
3 years
अजितदादांनी एकाच फटक्यात क्विन अन् कव्हर घेतली.... आणि गेम ओव्हर म्हणत कॅरमवरून उठले… सुनेत्रा वहिनींसह सगळे अवाक!🔥🔥❤️😎 @AjitPawar_NCP1 @SunetraA_Pawar @NCP_Party1 @Sharmila_Pawar1 @YSPawarSpeaks @TeamAjitPawar @AjitPawar_NCP @Ajitdada_Speaks
1
10
38
@The12MatiNews
The Baramati News
3 years
BIG NEWS : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; विविध कार्यक्रमांबरोबरच जनता दरबाराचेही आयोजन..! https://t.co/8rf34oisK1 @Ajit_Pawar_DaDa @AjitPawar_NCP
Tweet card summary image
aaplibaramatinews.com
बारामती : प्रतिनिधी
0
3
10
@The12MatiNews
The Baramati News
3 years
बारामती कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘मेहता भोजन कक्ष’ आणि ‘श्रमण करमणूक केंद्रा’च्या नूतन इमारतीचे उदघाटन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजितदादा पवार आणि सूनेत्रावहिनीसाहेब पवार यांनी केंद्रात कॅरम खेळण्याचा आनंद घेतला.
0
7
29
@Sharmila_Pawar1
𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳
3 years
मराठा साम्राज्याची विजयी पताका उत्तरेत यशस्वीपणे फडकाविणारे, महापराक्रमी योद्धे व कर्तबगार सेनानी, राजे मल्हाराराव होळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
1
3
39
@Ajit_dadaPawar
Ajitdada Pawar’s FC_MH_42
3 years
एरवी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून इतर बाबींसाठी अजिबात वेळ न मिळणा-या अजितदादा पवार यांनी आज बारामतीत श्रमण करमणूक केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी कॅरममधील आपले कौशल्य दाखवून दिले. @SunetraA_Pawar @AjitPawar_NCP @AjitPawar_NCP1 #carrom #ncp #ajitpawrwithwife #ajitpawarcarrom
0
4
13
@AjitPawarClub
Ajitdada Pawar Fan Club
3 years
अजितदादांनी एकाच फटक्यात क्विन अन् कव्हर घेतली.... आणि गेम ओव्हर म्हणत कॅरमवरून उठले… सुनेत्रा वहिनींसह सगळे अवाक!🔥🔥❤️👏 @AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar @NCP_Party1 @Sharmila_Pawar1 @YSPawarSpeaks @TeamAjitPawar @AjitPawar_NCP @Ajitdada_Speaks
0
4
27
@mumbaitak
Mumbai Tak
3 years
श्रीगोंदामध्ये आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. #ajitpawar #Baramati #NirmalaSitharaman https://t.co/CrnK29wWnQ
0
1
5
@AjitPawarYouthF
अजितदादा युथ फाउंडेशन,बारामती
3 years
0
6
54
@mumbaitak
Mumbai Tak
3 years
कोणीही येऊ देत बारामतीत, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे? दादा असं का म्हणाले? #AjitPawar #SharadPawar #EknathShinde @AjitPawarSpeaks
0
7
49