
Yogesh Pawar
@yogpawar
Followers
326
Following
82K
Media
92
Statuses
67K
बोगस विषय, अभिजनवादी समज आणि दर्जाहीन मांडणीने मराठी सिनेमा मागे पडला. सिनेमाने नेमके काय दिले पाहिजे, या मराठी भूभागाच्या सामाजिक सांस्कृतिक मुख्याधारेला काय अभिप्रेत आहे याचा शोध या व्यवसायातील धुरिणांनी घेतलाच नाही.
अगदी बरोबर बोलले गिरीश कुलकर्णी. मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक गरज राहिलेली नाही. कारण एक उद्योग म्हणून आपण कधीही प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला आवडेल, यावर गंभीरपणे कामच केलं नाही. त्यामुळेच आजच्या नव्या पिढीत मराठी सिनेमा हा चर्चेचा विषयसुद्धा राहिलेला नाही.
6
8
122
I will never watch movies featuring: Arshad Warsi Rajkumar Rao Vikrant Massey They are not actors, they are spineless mouthpieces of the current regime. If you are also a true nationalist like me, stop watching movies of these actors.
2K
2K
12K
गळ्यात मडकं बांधून पुढे आलेले AI Generated फोटो बघून एकच गोष्ट मनात येते: हे आत्ताच इतके उन्मादी आहेत तर शेकडो वर्षांपूर्वी मुतायला सुद्धा यांची परवानगी लागत असणार! खूँखार आहेत पण साळसुदपणाचा आव मात्र भारी अणतात.
7
74
452
सरन्यायाधीशांवर हल्ला तिवारीने केला. चिथावणी दिली अजित भारती या यूट्यूबरने. पोलीसांनी त्याला ट्वीट डिलीट केल्यावर सोडून दिलं. भाजपचा प्रवक्ता त्याची पाठराखण करत होता…आहे की नाही गंमत! #bjp #CJIBRGavai
35
196
1K
#प्रबोधनकार हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या वाढदिवसानिमित्त 5-6 पुस्तक भेट द्या ,Gen-Z ला वाचायला सांगा.
36
255
2K
This Twitter user @Warlock_mohit deactivated his account and ran away after provoking people to assassinate the Chief Justice of India. Hello @DelhiPolice Please investigate immediately and take lawful action. He must be held accountable. He must not be spared at any cost.
218
2K
8K
"अब क्रिकेट में सिर्फ बिजनेस, खेल जैसा कुछ नहीं" ◆ सुप्रीम कोर्ट ने एक मामले की सुनवाई के दौरान कहा ◆ जस्टिस विक्रम नाथ और संदीप मेहता की बेंच एक मामले की सुनवाई कर रही थी #SupremeCourt | Supreme Court | #Cricket
190
1K
5K
सरन्यायाधीशांचा गळ्यात मडका घातलेला व्हिडिओ, त्याच्यावर कुठे ॲट्रॉसिटी ची केसेस झाल्या का? गळ्यात घातलेल्या मडक्याचा अर्थ कुणाला समजला का?
31
187
1K
जो माणूस जेल मध्ये असायला हवा तो माणूस मुलाखत देतोय आणि मीडिया वाले त्याला हिरो सारखा प्रोजेक्ट करत आहेत लाज वाटायला हवी. मनुवादी विचारसरणी नीच आहे. भारताच्या आजच्या परिस्थितीला मीडिया वाले पण तितकेच जबाबदार आहेत. बोला, विरोध करा. नाहीतर इतिहास माफ करणार नाही #संविधान 💪
13
95
605
गवई साहेबांवर चप्पल फेकणारा हिंदु नव्हता तर तो सनातनी होता. सनातनी कोण? ज्यांनी संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं ते छत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला ते फुल्यांवर शेण फेकलं ते ��्रबोधनकार ठाकरेंची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली ते त्यांच्यामते आपण क्षुद्र आहोत हेच सत्य आहे
73
359
2K
Now, This is perfect !! 👌 Dear Sanghis, Cry Hard 😢......😆😆
965
2K
11K
ब्राम्हण्यवाद म्हणजे काय? CJI गवई यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा निषेध नोंदवला नाही. ह्याला म्हणतात ब्राम्ह्यन्यवाद.....
82
201
1K
‘संघियों’ के हाथों में ‘डंडा’ हर जगह मिलेगा… ‘तिरंगा झंडा 🇮🇳’ कहीं नहीं !!!!
655
438
2K
मी शपथ घेतो की, आयुष्यभर RSS पासून तितकंच दूर राहीन, जितकं ते देशाच्या स्वातंत्र्य संग्रामापासून होते. 😀
34
55
535
प्रमोद महाजन यांची हत्या झाली नसती, गोपीनाथ मुंढे यांचा संशयास्पद मृत्यू झाला नसता तर आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नसते. तसच आनंद दिघे यांच्या संशयास्पद मृत्यूचा सर्वाधिक फायदा कोणी उचलला? आजही त्यांच्या मृत्यूचा फायदा कोणाला होत आहे हे सगळ्यांना दिसतंय.
27
91
685
माझा नवरा कुठे आहे?त्याला हजर करा अशी हेबिअस काॅर्पस याचिका काल सोनम वांगचूकांच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. कुटुंबियांचा गेला एक आठवडा वांगचूक यांच्याशी कोणताही संपर्क होऊ दिलेला नाही. कुठे आहे हुकूमशाही?असा प्रश्न अजूनही काही निलाजरे विचारतील ती गोष्ट वेगळी.
41
368
2K
Don't call yourself doctor
158
202
4K