Gondwana University, Gadchiroli
@uni_gug
Followers
447
Following
3
Media
1K
Statuses
1K
Official Twitter Account of Gondwana University,Gadchiroli
Gadchiroli,Maharashtra, India
Joined February 2020
संलग्नित महाविद्यालय #महात्मा_ज्योतिबा_फुले_आष्टी , श्वेता मंजू भास्कर कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या एशियन यूथ प्यारा गेम्स 2025 मध्ये पॅरा आर्चरी क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक,मिक्स कास्यपदक पटकावत भारत देश, गोंडवाना विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे.
0
0
0
पत्रकार दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . #संस्मरण_दर्पणकाराचे #पत्रकारदिनविशेष
0
0
0
#एकल_ग्रामसभा_प्रशिक्षण_केंद्र , व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत अहेरी तालुक्यातील उमानुर, जोगांगुडा ,जिमलगटा या ग्रामसभेतील ग्रामसभा सदस्यांना ग्रामसभा सक्षमीकरणाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले .
0
0
0
कोद्कासेपल्टेली गोलाकार्पजी,रायगटा, खंदाला, राजाराम व पल्लेकस्सा या ग्रामसभेतील ग्रामसभा सदस्यांना पेसा, सामुहिक वन हक्क कायदा व ग्रामसभा सक्षमीकरणाच्या संदर्भात मार्गदर्शन करताना सहयोगी प्रकाश सिडाम, सदर सभेस ग्रामसभेतील महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
0
0
0
#एकल_ग्रामसभा_प्रशिक्षण_केंद्र , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत अहेरी तालुक्यातील भांगाराम पेठा, दामारांचा, तोंडेर, चीटवेली, नैनगुंडा, मोदुमडगु, ताटीगुडम, कमलापूर, आसा, मांडरा,
0
0
0
अहेरी तालुक्यातील काटेपल्ली, देवलमारी, व्यंकटापूर, रेपनपल्ली, लंकाचेन, कोत्तागुडम, नंदिगाव, कर्नेली, कोलपल्ली, वटरा, काटेपली व इंदाराम या ग्रामसभांना पेसा, सामुहिक वन हक्क कायदा , ग्रामसभा सक्षमीकरणाच्या संदर्भात मार्गदर्शन करताना सहयोगी मित्र रमेश गावडे व पदमा बतुलवार .
0
0
0
#एकल_ग्रामसभा_प्रशिक्षण_केंद्र , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे .
0
0
0
Alpha Academy, Gondwana University Gadchiroli, conducting AI Talent search Exam to Innovate the minds of Gadchiroli students and make them employable in 21 st century.#AlphaAcademy
#AITalentSearch
#AIExam
#StudentInnovation
#YouthEmpowerment
#EducationForFuture
0
0
1
सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय ‘उत्कर्ष’ कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने ‘पंढरीची वारी’, आदिवासी संस्कृती संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण (वृक्षतोडविरोधी) या विषयांवर आधारित पदयात्रेद्वारे प्रभावी जनजागृतीचा संदेश दिला. #NssIndia
0
0
0
विद्यापीठ स्तरीय #वक्तृत्व_स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती . त्यातील विजेत्या विद्यार्थिनींचा आज सत्कार करण्यात आला .
0
0
0
महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख वक्त्या म्हणून श्री. गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय तळोदी, बाळापूरच्या डॉ. माधुरी कोकोडे होत्या.
0
0
0
आपणही या कार्यक्रमाला आमंत्रित आहात .. #SavitriBaiPhuleJayanti
#WomenEducation
#EducationForAll
#SocialReformer
#WomenEmpowerment
#PhuleLegacy
0
0
1
गोंडवाना विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम. सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांनी केले आहे .#क्रांतीसुर्य_महात्मा_ज्योतिबा_फुले_अध्यासन_केंद्र
0
0
0
गडचिरोली महोत्सव २०२५ मध्ये ट्रायसेफ इन्क्युबेशन सेंटरचा उल्लेखनीय सहभाग हा सहभाग प्रा. मनीष उत्तरवार, संचालक, ट्रायसेफ इन्क्युबेशन सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वृषांक सोरते यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला. #GadchiroliFestival2025
0
0
1
Gondwana University Showcases Community-Centred Innovations at ‘राष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाला' - सूरत 2025 During the ‘राष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाला – सूरत 2025’, #University_Outreach
#Gondwana_Craft
#NationalWorksh
#LocalToNational
#vocalforlocal
0
0
0
गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचा (STRC) जिल्ह्यात ग्रामस्तरावरील तंत्रज्ञान उपक्रमास प्रारंभ प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देताना विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राची चमू #strc_gadchiroli
0
0
0
' महासार्क' च्या सदस्यपदी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे नामनिर्देशन झालेले आहे. गो��डवाना विद्यापीठ परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.. #महासार्क #अभिनंदन #शैक्षणिक_गौरव #विद्यापीठ_बातमी
0
0
0
आमच्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटन समारंभाला मध्यमानी दिलेली प्रसिद्धी , आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभारी आहोत ! #विद्यापीठतंत्रज्ञानसंस्था #माध्यमांचेआभार #माध्यमसहकार्य #प्रसिद्धीबद्दलआभार #गडचिरोली_जिल्हा
0
0
0
मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी 'एशियन युथ पॅरा गेम्स'मध्ये ‘पॅरा आर्चरी’ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेल्या, गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे हीचा सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार केला. @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
182
2K
2K
@Dev_Fadnavis नवीन वर्षात गडचिरोली शहरातील विमानतळ सुरु करणार @Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #GadchiroliAirport
162
1K
1K