
Sandeep Ramdasi
@sandeepramdasi
Followers
12K
Following
40K
Media
2K
Statuses
31K
working @abpmajhatv Agriculture, Music, Cricket, Chess, Meditation. Failed Escapist, ठिपका, The Outsider, Help Farmers to help themselves.
MUMBAI, INDIA
Joined December 2009
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#HappyIndependenceDay .#HappyIndependenceDay2025 .#IndependenceDay .#JaiHind
0
0
1
RT @MulaMutha: In the Ahadnama signed between the Marathas and the Mughal ruler Ahmed Shah in 1750-51, the Mughals handed over many subahs….
0
77
0
Women's speed chess championship मध्ये दिव्या देशमुख क्वार्टर फायनल ला पोहोचली .दिव्याने *ली टिंग्जी* ला .१०-३ ने हरवलं. दिव्याने तिन्ही सेगमेंटमधील .१३ पैकी ८ गेम जिंकले . फक्त १ गेम गमावला .४ बरोबरीत सुटले.@chesscom .#speedchess .@DivyaDeshmukh05
0
0
0
Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे महत्वाचे तळ तसंच किराना हिल्सवर भारतीय वायुदलाच्या हल्ला अमेरिकेला जास्त झोंबला असावा, .तक्षकाय इंद्राय स्वाहा असा प्रकार होता .तेव्हापासून ट्रम्पने सततची भारतविरोधी भूमिका आणखी प्रखर केली. भारताच्या ठाम भूमिकेने पाकचा वापर वाढवला.#KiranaHills.
0
0
0
RT @abpmajhatv: गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा. @sa….
marathi.abplive.com
Where Is Jagdeep Dhankhar : राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड नेमके कुठे आहेत असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यावर मोदी सरकारने मात्र सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय.
0
1
0
RT @abpmajhatv: 31 वर्षांनंतर पुन्हा 'मंडल' का? पवारांची मंडल यात्रा अन् भाजपच्या व्होट बँकेला चुचकारण्याचा प्रयत्न. .
0
2
0
भारत पाकिस्तान.रशिया युक्रेन .इराण इस्रायल .पाठोपाठ.अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली याच पडद्यामागचे महत्वाचे कारण. ट्रम्प तात्यांची यशस्वी मध्यस्थी 🤣.आता तर तात्यांना नोबेल द्यावाच लागतोय 🤣🤣.#artificialintellegence.
We live in such surreal times - won’t be surprised if this is real and not fake. Via @anikghosh #INDvsENG #USIndiaRelations
1
0
1
RT @NikkiHaley: India should not be buying oil from Russia. But China, an adversary and the number one buyer of Russian and Iranian oil, go….
0
12K
0
जबरदस्त परफॉर्मन्स .@mdsirajofficial and प्रसिद्ध कृष्णा ची सॉलिड बॉलिंग. जयस्वाल, सुंदर, आकाशदीपचे ६६ रन्स किती मोलाचे होते ते लक्षात येते.@ShubmanGill @imjadeja @klrahul.यांची संपूर्ण मालिकेत मस्त कामगिरी.अभिनंदन #TeamIndia .#OvalTest
0
0
2
RT @miryar_baloch: To the Honorable President of the United States, #BalochistanIsNotPakistan . Your recognition of the vast oil and minera….
0
2K
0
RT @NiteshNRane: छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचविणारे थोर साहित्यिक, शिवचरित्राचे महान उपासक,पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर….
0
9
0
RT @FIDE_chess: 🏆 The winner of the FIDE Women’s World Cup 2025 – Divya Deshmukh 🇮🇳. 🥇 Divya Deshmukh 🇮🇳.🥈 Humpy Koneru 🇮🇳.🥉 Tan Zhongyi 🇨🇳….
0
1K
0
#divyadeshmukh .भारताकडून ८८ वी ग्रँडमास्टर बनली. या ८८ मध्ये याआधी फक्त ३ महिला होत्या ग्रँडमास्टर .कोनेरु हम्पी.हरिका द्रोणावली.वैशाली रमेशबाबू.या तिघींनंतर.आज दिव्या देशमुख चौथी grandmaster बनली.#Chess.
0
0
1
१९ वर्षांची दिव्या देशमुख फिडे बुद्धिबळ विश्वचषक विजेता बनली. दुसऱ्या अतिशय अटीतटीच्या रॅपिड गेममध्ये तिने ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीला हरवलं, .३०-३५ सेकंद बाकी असताना झालेली चूक कोनेरुला महागात पडली. दिव्या आज ग्रँडमास्टर सुद्धा बनली.अभिनंदन दिव्या! .#divyadeshmukh .#Chess
1
0
0