sakhadeo_pranav Profile Banner
Pranav Sakhadeo Profile
Pranav Sakhadeo

@sakhadeo_pranav

Followers
2K
Following
4K
Media
497
Statuses
2K

Writer, translator & editor (Sahitya Akademi Yuva puraskar awardee) 7 books and 30+ translations

Pune
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
7 months
#सरप्राइज! सरप्राइज! के #कनेक्शन्सच्या प्रीबुकिंगची मुदत १५ एप्रिलपर्यंत ठेवल्याने, १५च्या आसपास छापील प्रती मिळतील असा अंदाज होता. पण प्रदीप सरांनी रोहनच्या ऑफिसला बोलावून घेतलं - के कनेक्शन्सचं प्रत्यक्ष रूपडं पाहायला! मग फोटो काढणं वगैरे पुढचे सोपस्कार झालेच... 😊 फोटोत –
2
5
42
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
4 days
लोकसत्ता आयोजित अभिजात लिट फेस्टचं उद्घाटन आज होतं आहे. पुढील आठवडाभर मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. ८ नोव्हेंबर,, शनिवारी मी एका सत्रात गडकरी रंगायतन, ठाणे इथे सहभागी होईन. शक्य असल्यास जरूर या. भेटू या. #मराठी #लोकसत्ता #litfest #साहित्य @LoksattaLive
0
1
2
@Shekharcoool5
Shekhar
15 days
बस एवढं कमावता आलं पाहिजे आयुष्यात...... •चार्ली चॅप्लिन हा कम्युनिस्ट होता हे निश्चित झाले आणि परिणामी, त्याच्या कोणत्याही चित्रपटाला ऑस्कर देण्यात आला नाही. •शेवटी, त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. •त्यांच्या भाषणाची मर्यादा फक्त ५ मिनिटे होती, पण टाळ्यांचा कडकडाट १२
17
226
1K
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
27 days
रुईया कॉलेज मध्ये exposure मिळाले म्हणून.. संपूर्ण मुलाखत ग्रंथप्रेमी यूट्यूब चॅनेल वर उपलब्ध आहे जरूर पहा- https://t.co/E0gj8Ji8Pl #RuiaCollege #rohanprakashan #kalekarade #kconnections
0
0
1
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
1 month
0
0
1
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
1 month
महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीमध्ये Shubhada Chaukar यांनी के कनेक्शन्सबद्दल लिहिलेलं परीक्षण. धन्यवाद शुभदा मॅडम ��णि #महाराष्ट्रटाइम्स 🌿 पुस्तक वाचून सवडीने कळवा. https://t.co/GHAy6NSad7 #kconnections #kalyan #kumar #marathi
0
2
9
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
आपल्यामुळे आपल्या घरच्यांची फरपट का करायची आपण..? संपूर्ण मुलाखत ग्रंथप्रेमी यूट्यूब चॅनेल वर उपलब्ध आहे जरूर पहा- https://t.co/E0gj8Ji8Pl #मराठी #भाषा #podcast #reelsinstagram #Marathi #creativity
0
0
0
@pustak_parichay
Marathi Book Reviews
2 months
नारायण धारप यांच्या चाहत्यांसाठी... खास!! मराठी भयकथेचे आणि विज्ञानकथेचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर विविध कोनांतून टाकलेला प्रकाशझोत म्हणजे हा ग्रंथ !!
1
7
16
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
साहित्याची गोडी कशी लागली? पॉडकास्टची लिंक - https://t.co/ebiTKN2FeM #shorts #granthpremi #marathi #literature #marathipodcast #MarathiAuthor #पुस्तकआणिबरंचकाही
0
1
4
@pustakaayan
पुस्तकायन 📚
2 months
90's kids म्हणजेच आता म्हणतात ते Millennials.. लहानपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं मोबाईलला चिकटलेली नसायची तेंव्हाचा हा काळ.  ”एखादी सायकल, एखादी खास जागा, क्रिकेट, जिभेवरील बोरकूटची चव, दिवेलागणी होई पर्यंत माळरानावर भटकणं.. 🔽
1
8
33
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
अनुवादामुळे मराठी भाषा मोठी होते... ग्रंथप्रेमीवरील पॉडकास्ट - https://t.co/Lm7QZZwrco #सेपियन्स #SAPIENS #yuvalnoahharari #translation #मराठी #भाषा
1
5
26
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
रोहन साहित्य मैफलच्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर अंकात स्नेहा अवसरीकर यांनी 'के कनेक्शन्स' वर लिहिलेला लेख. 🌿🌿 #kconnections #मराठी #kalyan #Review
0
0
11
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसतं... संपूर्ण पॉडकास्टची लिंक - https://t.co/Lm7QZZwrco #मराठी #भाषा #शुद्धलेखन #podcast #reelsinstagram
1
7
43
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
काळेकरडे स्ट्रोक्स वर प्रतिक्रिया आणि टीका काय होती ?* दिग्गज लेखकांच्या पुस्तकाचे अनुवाद करण्याचा अनुभव कसा होता? * पुस्तकाचे मार्केटिंग ? अनुवादामुळे मराठी भाषा मोठी होते?* सोशल मीडिया वर होणारे लिखाण योग्य आहे का ? पॉडकास्ट ग्रंथप्रेमीच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाला आहे!
0
1
4
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
पुढे तो पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात? * रुईया कॉलेजने काय दिले ? * पत्रकारितेची नोकरी का सोडली? लेखन प्रवास कसा सुर��� झाला? *
1
0
2
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
2 months
ग्रंथप्रेमीवरी पॉडकास्टची लिंक - https://t.co/Lm7QZZwrco कल्याणच्या मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स त्याने बदलून घेतले. #podcast #मराठी #ग्रंथप्रेमी #सेपियन्स
2
2
8
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
3 months
दिन्या, मन्या, कुमार, मनाली, कल्प्या, आदूकाका, मेघादीदी, आईस्क्रीमअण्णा... या साऱ्यांमध्ये एक कनेक्शन सामायिक आहे... मैत्रीचं, पजिव्हाळ्याचं... या साऱ्यांकडून आणि माझ्याकडूनही मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! #happyfreindshipday ! https://t.co/s8yQ9HUGtI
0
0
3
@MarathiBookBaba
मराठी पुस्तकांचे विश्व
3 months
अप्रतिम पुस्तक...🤍
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
3 months
ज्या पुस्तकामुळे युवाल नोआ हरारीचं नाव जगभर झालं, ते थरारून टाकणारं, विलक्षण पुस्तक सेपियन्स. त्याचं मी केलेलं भाषांतर नुकतंच मधुश्री पब्लिकेशनकडून प्रकाशित केलं आहे. हा भाषांतर सेपियन्सला १०वर्षं झाल्याने अपडेटेड केलेल्या आवृत्तीचं आहे. #SAPIENS #yuvalnoahharari #म #सेपियन्स
0
1
4
@DrVidyaDeshmukh
Dr Vidya Deshmukh
3 months
मानव जातीचा समग्र इतिहास, सामाजिक बदल बौद्धिक आणि सांस्कृतिक बदल, पर्यावरणातील इतर स्पेसीजचा मानवावर व मानवाचा त्यांच्यावर होणारा परिणाम यांचा समग्र इतिहास समजून घ्यायचा तर हे एकच पुस्तक पुरेसं आहे. खूप खूप आहे यातं प्रत्येकानं एकदातरी वाचावं अस. हे पुस्तक शहाणं करून सोडतं
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
3 months
ज्या पुस्तकामुळे युवाल नोआ हरारीचं नाव जगभर झालं, ते थरारून टाकणारं, विलक्षण पुस्तक सेपियन्स. त्याचं मी केलेलं भाषांतर नुकतंच मधुश्री पब्लिकेशनकडून प्रकाशित केलं आहे. हा भाषांतर सेपियन्सला १०वर्षं झाल्याने अपडेटेड केलेल्या आवृत्तीचं आहे. #SAPIENS #yuvalnoahharari #म #सेपियन्स
0
3
13
@sakhadeo_pranav
Pranav Sakhadeo
3 months
या पुस्तकाने मानवी इतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. याआधी हरारीच्याच्या नेक्सस या नव्या पुस्तकाचं भाषांतर केलं आणि अनस्टॉबेल अस या चौखंडीय पुस्तकांपैकी एक खंड मी भाषांतरित केला आहे. मधुश्रीकडूनच ती प्रकाशित झालीयेत.
0
0
12