Hrishikesh joshi Profile
Hrishikesh joshi

@rishijo

Followers
2K
Following
2K
Media
22
Statuses
225

Actor, writer, Director

MUMBAI
Joined September 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@rishijo
Hrishikesh joshi
5 days
RT @Prasaadhere: .#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट.प्रस्तुत.#रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका ( वर्ष ३रे).पहिल्या दिवशी श्रीगणेशा करायला आपल्या सोब….
0
33
0
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
‘उपस्थित असलेल्या वार्ताहराने’ ज्या बाबी सांगितल्या त्या सगळ्या सपशेल खोट्या होत्या हे इथे सखेद नमूद करावे लागेल.
8
33
225
@grok
Grok
21 days
Generate videos in just a few seconds. Try Grok Imagine, free for a limited time.
507
943
4K
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
निर्माता, दिग्दर्शक, मॅनेजर, कलाकार यांच्या पैकी कुणालाही फोन केला असता, तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. आणि समजले असते की, नाटक चुकूनही बंद पाडण्यात आले नाही. ते व्यवस्थित उपस्थित प्रेक्षकांसमोर पार पडले.
3
13
127
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
तसे या नाटकाचा प्रयोग नाट्यनिर्मात्यांनी लावला होता. त्याचा सात्यकी सावरकरांशी काहीही संबंध नव्हता. ते प्रयोगाला उपस्थितही नव्हते. “नाटक किती वेळानंतर बंद पाडण्यात आले?” या प्रश्नावर वार्ताहर म्हणाला की, “अर्ध्या तासानंतर ते बंद पाडण्यात आले.” .वृत्त वाहिन्यांनी उपस्थित असलेल्या.
2
11
104
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
नक्की माहीत नाही”. हा नाट्यप्रयोग, ज्याला सातत्याने ‘कार्यक्रम’ संबोधलं गेलं, हा सात्यकी सावरकरांनी आयोजित केला होता असा किमान ५ वेळा उल्लेख बातम्यांमध्ये येत होता. ते प्रयोगाला उपस्थित आहेत असंही वार्ताहर बोलला. मुळात एरव्ही व्यावसायिक नाटक जसे नाट्यगृहात तारीख घेऊन लावले जाते.
1
12
107
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
न्यूज चॅनेलची निवेदिका, इतक्या ‘तातडीने घटनास्थळी’ उपस्थित असलेल्या वार्ताहराला विचारत होती की, “तिथली नक्की परिस्थिती काय आहे? दोन बाजूने घोषणाबाजी नक्की कोणत्या कारणावरून होत आहे?” त्यावर त्या घटनास्थळी वार्ताहराने उत्तर दिले की, “का घोषणा दिल्या जातायत त्या बद्दल मला.
2
10
111
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
या गोष्टीचे अधिक वाटले की, नाटक संपून मिनिट दोन मिनिट होत नाहीत तोवर, पुण्यात संन्यस्त खड्ग नाटक बंद ‘पाडले’ अशा ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. हे नाटक ‘सावरकरांच्या जीवनावर आधारित’ असल्याचा बातमीतला पहिलाच उल्लेख ऐकून समस्त कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही प्रचंड धक्का बसला.
2
15
130
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
त्या गाण्याचे बोल असे आहेत की, . सुकताचि जगी या, जरी की, .फुले गळत पाकळी पाकळी .उमलती ना त्याही कलिका, .ज्या. परंतू सुंदर पाकळ्या पाकळ्या .फुलती ही जगी या. विसर ना हे वैतागी तुझिया . नाटक पार पडले, प्रेक्षक कलाकाराना भेटायला आत आले. पण खरे राहून राहून आश्चर्य.
1
10
122
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
कलाकारांची ओळख झाली. बाहेरचा गोंधळ थांबे पर्यंत प्रेक्षकांना आतच बसा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. प्रेक्षकांनी नुसतच बसण्यापेक्षा सुलोचना या पात्राच्या तोंडी असलेल्या गाण्याची फर्माइश दिली. जे गाणे नाटकात सादर केले जात नाही, ते केतकी च��तन्य हिने अप्रतिम सादर केले.
1
10
112
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
बुद्धांच्याच सांगण्यावरून संन्यास घेतलेल्या विक्रमसिंहाचं पुढचं एकंच वाक्य उरलं होतं. ते असं की, “ मला क्षमा करा भगवन.” .तोवर नाट्यगृहाबाहेर अधिक संख्येच्या लोकांची घोषणाबाजी आत ऐकू येत होती. नाटक पुन्हा सुरू होऊन, जे उरलेच काही सेकंदांचे होते ते पार पडले. प्रथेप्रमाणे.
1
11
105
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
प्रयोगाला खासदार मेधाताई कुलकर्णी पहिल्या रांगेत नाटक बघायला बसल्या होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. घोषणा देणारे बाहेर गेले. प्रेक्षकांनी आवाज दिला. सुरू करा नाटक. दिग्दर्शक या नात्याने मी पुढे होऊन प्रयोग सुरू केला. गौतम बुद्धांचा अनुयायी असलेल्या,.
1
12
122
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
त्यातलं पहिलं वाक्य झालं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी हे आंदोलक घोषणा देत रंगमंचाकडे आले, स्टेजवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवलं. मंचावर सर्वच पात्रे होती. आंदोलकांच्या घोषणा होईपर्यंत कलाकार आणि तंत्रज्ञ शांतपणे उभे राहिले.
1
12
101
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
होता की, जे कुणी आंदोलक आले होते, ते नाटक पाहायला शेवटपर्यंत बसले होते. अडीच तसाच्या नाटकात शेवटचा प्रसंग सुरू झाला… शेवटचा म्हणजे किती, की अगदी सामान्य प्रेक्षकालाही लक्षात येत होतं की, पुढच्या एखाद मिनिटात नाटक संपणार आहे. विक्रमसिंह या पात्राच्या तोंडी जी दोन वाक्ये होती.
1
13
109
@rishijo
Hrishikesh joshi
2 months
काल संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरू केली. त्यांनी त्यांची घोषणाबाजी केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. वास्तवात घडलेला घटनाक्रम असा.
28
191
781
@rishijo
Hrishikesh joshi
1 year
RT @Theme_pic_India: @rishijo has done his duty. Please do vote!!! . #theme_pic_India_mycivicduty .#theme_pic_India_voting .
0
2
0
@rishijo
Hrishikesh joshi
2 years
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।.श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि॥.श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।.श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये . आज समर्थांची पुण्यतिथी देखील. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.#जयश्रीराम
Tweet media one
Tweet media two
0
2
18
@rishijo
Hrishikesh joshi
2 years
hard with the local officials. I hope u can understand the problem.
0
0
1
@rishijo
Hrishikesh joshi
2 years
the food too as it was late according to the officials. The team is tired due to inadequate management. Players want to take rest at least on the prior day of competition after travelling so long. I'm taking this as a last chance to communicate with you, after trying so.
1
0
1
@rishijo
Hrishikesh joshi
2 years
the skill of playing  this game? ( The only exception we see is Sachin Tendulkar who proves the rule)  I'm Hrishikesh Joshi actor writer director from Mumbai, and I have been a huge fan of your show and all the panelists since many years. Love u all. #AskThePavilion.
0
1
1
@rishijo
Hrishikesh joshi
2 years
the skill of playing this game? ( The only exception we see is Sachin Tendulkar who proves the rule) I'm Hrishikesh Joshi an actor, writer, director from Mumbai. I've been a huge fan of your show for many years. Love you all. .
0
1
0