
रावसाहेब!
@Prasaadhere
Followers
5K
Following
25K
Media
2K
Statuses
11K
X space host! माणसं म्हणजे देवाने आपली लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या देणग्या.पुलंच्या लेखणीला धरुन,देव देश धर्म,विविधांगी स्पेसेस ऐकण्यासाठी फॉलो करा!
बंगळुरु,संभाजीनगर,बीड
Joined May 2020
पुन्हा एकदा झुंजण्याचा इरादा! व्हेवलेंथ जुळणाऱ्या विविध शहरांतील X(twitter)च्या मित्रांची मैफिल जमली!त्या मैफिलीला साज चढवला कौशल इनामदार यांनी! अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण,कवितांच्या कहाण्या,चालिंचे किस्से अशा थाटात पार पडला #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #वर्षपूर्ती चा कार्यक्रम!
19
57
264
देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली || #शिवसमर्थ #समर्थ_रामदास #छत्रपती_शिवराय
10
36
286
सनरूफच्या बाहेर डोकं नं काढण्यासाठी एका लहान मुलाचा जीव जावा लागतो तरंच ही गोष्ट सिरीयसली घेतली जाते. अवघड आहे.
1
3
20
Out of 2000+ Stocks, filtered 300+ Stocks today. Few charts are looking excellent. #HBLEngine ➕500 Crores Liquidity ➕Out of Base Set up ➕All Time High ➕Excellent Fundamentals #NSDL ➕1500 Crores Liquidity ➕VCP Formation ➕< 20% Depth Base ➕Inst Buying #KKTrades #NoRec
1
3
10
आझाद मैदान आंदोलनाच्या नादात कर्जत - जामखेडच्या नातवाला 5 खोक्याचा चुना लागलाय असे कळते समजतेय. तुमची काय माहिती?
72
73
691
@Kiran_Khedekar @Prasaadhere आमचे प्रेरणास्थान, स्पेस विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व रावसाहेब यांना पंचहजारी मनसबदार झाल्याबद्दल समस्त टीम रावसाहेबतर्फे हार्दिक अभिनंदन ! अशीच निरंतर प्रगती करत राहावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👏👏👏🎉🎉🎉
0
1
8
🙏🏻🙏🏻
@Prasaadhere देव, देश, धर्म, समाज, संगीत, राजकारण आणि आता ऍक्टिव्ह सरकारी नोकरशहा सुद्धा कट्ट्यावर येत आहेत ।। पु ल देशपांडे सुद्धा म्हणतील व्हा जबरदस्त 💐💐💐💐💐
0
0
6
@Kiran_Khedekar @Prasaadhere रावसाहेब जोमात 🥳 अभिनंदन 👏
0
1
6
@Prasaadhere सर्वच स्पेसेस छान झाल्या. आपल्या उपक्रमास अनेक शुभेच्छा
0
1
4
पाच हजारी अनुसारकांची मनसबदारी मिळाल्याबद्दल स्पेस किंग, दोस्तीतल्या दुनियाचा राजा माणूस @Prasaadhere रावसाहेब यांचं अभिनंदन. 💐 असाच फॉलोअर्सचा काऊंट उत्तरोत्तर वाढत जाओ. 💐
2
7
23