एक क्रिकेटवेडा Profile Banner
एक क्रिकेटवेडा Profile
एक क्रिकेटवेडा

@onlyforcricket0

Followers
1,374
Following
53
Media
1,648
Statuses
6,629

आयुष्याच्या सुरुवातीच्या B ( Birth ) पासून ते शेवटच्या D ( Death ) पर्यंत मध्ये Cricket चा C आहे,व त्या C साठीचं मी जगत आहे. . . . . . . | अजिंक्य & श्रेयस ❣️ |

Joined May 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 days
- 2023 IPL इंजरी मुळे बाहेर - अप्रतिम 2023 वर्ल्ड कप - तरीही BCCI कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर - व आज IPL ट्रॉफी अगदी मनापासून सांगतो... माझ्यासाठी आज किमान पुढील कितीतरी वर्षांसाठी क्रिकेट संपले. मला नाही वाटत आजच्या इतका आनंद व समाधान मला क्रिकेट खेळ पुन्हा कधी देवू शकतो.☺️❣️
Tweet media one
5
1
73
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अखेर अजिंक्यकडे IPL ट्रॉफी.........❣️ #CSKvsGT #AjinkyaRahane #MSDhoni
Tweet media one
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
-मुंबई इंडियन्स -राजस्थान रॉयल्स -रायजिंग पुणे सुपरजायंट्स -दिल्ली कॅपिटल्स -कोलकता नाईट रायडर्स -चेन्नई सुपर किंग्ज* आतापर्यंत 6 संघांकडून खेळलेल्या अजिंक्यने कधीही IPL ट्रॉफी जिंकलेली नसून,आज उत्तम कामगीरी करत आपले पहिले विजेतेपद पटकवण्याची अजिंक्यकडे संधी असेल. #Rahane
Tweet media one
1
11
159
5
39
1K
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
खेळत रहा अजिंक्य.......तुझे हे शेवटचे काही वर्ष मला कायमचे डोळ्यात साचवून ठेवायचे आहेत ☺️❣️ #MIvsCSK #AjinkyaRahane #Rahane
Tweet media one
9
42
795
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
श्रेयसला दुखापत झाली नसती तर कदाचित अजिंक्य पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसता. व आता WTC फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या सगळ्या आशा अजिंक्यवर टिकून आहेत. आजचा दिवस अजिंक्यच्या क्रिकेट करीयर मधील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. #WTC23Final #INDvsAUS #Rahane
Tweet media one
21
38
737
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
Welcome Back Surya......❣️ #SuryakumarYadav
2
70
534
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
6 months
अजिंक्य हा माझा ऑल टाइम फेवरेट क्रिकेटर... अजिंक्यचे आंतरराष्ट्रीय करीयर थांबत आहे याची जाणीव झाल्यापासून मलाच माझ्या आयुष्याचा एक भाग संपलाय अस वाटत आहे. शब्द अपुरे पडतील तुझ्याबद्दलच्या आठवणी सांगण्यासाठी.. पण शेवटी एकच सांगेल - त्या सर्व आठवणींसाठी अगदी मनापासून धन्यवाद ☺️❣️
Tweet media one
17
35
504
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
खरोखरचं कधी कधी आनंदात शब्दच सुचत नाहीत......... आज तो दिवस ❣️ #KKRvCSK #Rahane #AjinkyaRahane
Tweet media one
7
22
431
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 years
मागील 2 वर्ष #DC संघाकडून बेंच वर बसलेल्या अजिंक्यला #KKR ने जेव्हा आपल्या संघात समाविष्ट केले,तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते.मात्र अजिंक्यने पहिल्याच सामन्यात आपले कौशल्य दाखवून दिले आहे. खेळत रहा अजिंक्य...तुझे हे शेवटचे काही वर्ष मला कायमचे डोळ्यात साचवून ठेवायचे आहेत❣️😇
Tweet media one
6
32
384
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
विशेष आनंदाची बाब म्हणजे जहीर खान यांनी स्वतः माझा त्यांच्यासोबत झालेला संवाद आपल्या Instagram स्टोरी द्वारे शेयर केला आहे.☺️❣️ पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर.....❣️ @ImZaheer
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
आजचा दिवस हा माझा ट्विटरवरील सर्वात आवडता दिवस असणार आहे. माझ्या ऑल टाईम फेवरेट खेळाडूंपैकी एक असलेल्या जहिर खान यांच्यासोबत आज स्पेस मध्ये बोलण्याची संधी मिळाली.☺️❣️ खूप खूप धन्यवाद सर ❣️ @ImZaheer
Tweet media one
11
6
102
15
33
376
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
आगामी 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आलेली असून,अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे. #मराठीट्विट #म #रिम #AjinkyaRahane #PrithviShaw @TUSHARKHARE14 @kreedajagat
Tweet media one
5
18
314
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अजिंक्यला केवळ बेस प्राईज (50 लाख) मध्ये CSK ने खरेदी केले होते. अजिंक्यची IPL 2023 मधील कामगिरी - 14 सामने - 326 धावा - 172.49 चा अप्रतिम स्ट्राईक रेट अजिंक्यने अंतिम सामन्यात देखील 13 चेंडूत 27 धावांची आक्रमक खेळ केली. #AjinkyaRahane #CSKvsGT
2
24
307
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
पुन्हा एकदा रिपिट करतो 😅 वर्तमानकाळातील तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू.......❣️ #Bumrah
1
19
300
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
24 days
अनेकांचा विश्वास बसणार नाही माझ्याकडे FM होता व अगदी 2013 पर्यंत मी लाईट नसली की FM वर मॅच ऐकायचो सचिनचे वनडेतील 175 vs ऑस्ट्रेलिया (2009) मी FM वर ऐकले होते व मॅच हरल्यानंतर रात्रभर रडत होतो माझ्या वयाच्या फार कमी मुलांनी रेडिओ कॉमेन्ट्री ऐकली असेल 😅
24
12
272
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू असलेल्या स्टीव जिनियस स्मिथचा आज वाढदिवस. - कसोटी फलंदाजीसाठी अवघड काळात जवळजवळ 60 ची अविश्वसनीय सरासरी - गोलंदाज म्हणून सुरुवात ते आता क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक - मी बघितलेला क्रिकेटमधील सर्वात शार्प क्रिकेट माईंड ❣️
Tweet media one
6
13
264
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
आयपीएल मध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या,आपल्या नेतृत्वात राजस्थानला टॉप 4 मध्ये पोहोचवणाऱ्या अजिंक्यला सलग 2 वर्ष राखीव खेळाडूंमध्ये बघणे फार दुःखद आहे. अजिंक्य भारताचा उपकर्णधार असून देखील,न लाजता वॉटरबॉय म्हणून,बदली क्षेत्ररक्षक म्हणून खेळतोय 😊 #म #रिम #IPL2021 #DCvsMI
Tweet media one
8
21
212
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
#GautamGambhir - - 2007 टी20 वर्ल्डकप फायनल व 2011 वनडे वर्ल्डकप फायनल मध्ये संघ दबावात असताना सर्वाधिक धावा - सुरुवातीचे 3 सिझन फ्लॉप ठरलेल्या KKR चा कर्णधार झाल्यानंतर तब्बल 2 वेळा विजेतेपद - LSG चा मेंटॉर असताना सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफ मध्ये जिनियस क्रिकेट माईंड ❣️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
22
209
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
शतकवीर उस्मान ख्वाजाची विकेट हा बेन स्टोक्सचा कॅप्टनसी मास्टरक्लास होता. एक वेगळीच फिल्ड प्लेसमेंट करत बेन स्टोक्सने ख्वाजाला खराब शॉट खेळण्यास भाग पाडले होते. #Ashes #Ashes23 #BenStokes
1
28
209
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
8 months
-इंजरी मुळे पूर्ण IPL व WTC फायनल मधून बाहेर -सर्जरी नंतर अनेक महिने NCA मध्ये -आशिया कप मध्ये एकाच सामन्यानंतर पुन्हा दुखापत -मागील 4 वर्षांतील सातत्यपूर्ण कामगीरी विसरत अनेक लोक अंतिम 11 मधील स्थानावर उठवत असलेले प्रश्नचिन्ह व आज एक केवळ 86 चेंडूत झंझावाती शतक❣️ #ShreyasIyer
Tweet media one
15
11
203
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
8 months
वर्ल्ड कप 2023 ची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझ्या पिढीतील खेळाडूंचा हा शेवटचा वनडे वर्ल्ड कप असणार आहे. विराट,रोहित,स्मिथ,बटलर,स्टोक्स, मिलर,विल्यमसन,स्टार्क व आणखी बरेचं.... एका ऐतिहासिक वर्ल्ड कप साठी संपूर्ण क्रिकेट विश्व सज्ज आहे❣️ #WorldCup2023
6
14
197
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 months
शार्दुलकर....... मुंबई दबावात असताना आणखी एक अप्रतिम इनिंग #RanjiTrophyFinal #ShardulThakur
7
3
188
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 months
असामान्य शौर्य अद्भूत कामगीरी कारण मैदान पंढरी, आम्ही.....कबड्डीचे वारकरी 🚩 अखेर पुणेरी पलटनने महाराष्ट्राचा 2015 पासून सुरु असलेला प्रो कबड्डी विजेतेपदाचा दुष्काळ संपवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. घेवून टाक....🧡 #ProKabaddi #ProKabaddiLeague #PuneriPaltan
Tweet media one
3
26
186
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
ऐतिहासिक 2 एप्रिल 2011... ज्यादिवशी गौतम गंभीरच्या झुंझार 97 व महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने 28 वर्षानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी हा दिवस आपल्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.🇮🇳❣️
2
35
185
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
अजिंक्य रहाणे स्पेशल..... टॉप क्लास फिल्डींग ❣️
0
11
187
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
आजपासून #T20WorldCup स्पर्धेला सुरुवात होणार आहे.जगभरातील क्रिकेट स्टार्स या स्पर्धेमध्ये आपले कौशल्य दाखवणार असून, निश्चितच स्पर्धा रोमांचक होईल अशी आशा आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली,प्रशिक्षक रवी शास्त्री व संपुर्ण संघाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा 🇮🇳💐 #मराठीट्विट #म #रिम
Tweet media one
2
17
182
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
श्रेयस..... श्रेयस..... श्रेयस....❣️ वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर श्रेयसने 8 षटकारांची आतषबाजी करत केवळ 67 चेंडूत एक वादळी शतक पूर्ण केले आहे. तुझा प्रचंड मोठा फॅन म्हणून खरोखर हा माझ्यासाठी काहीसा भावनिक क्षण आहे. 🥹🙌❣️ #ShreyasIyer #INDvsNZ #WorldCup2023
Tweet media one
3
21
183
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अजिंक्यची IPL2023 मधील कामगिरी........ 61(27) विरुद्ध मुंबई 31(19) विरुद्ध राजस्थान 37(20) विरुद्ध बेंगलोर अजिंक्यला अशाप्रकारे खेळताना बघणे हा माझ्यासाठी किती मोठा आनंद आहे हे खरोखर शब्दात सांगता येणार नाही.❣️ #RCBvsCSK #Rahane
Tweet media one
5
10
182
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
8 days
याच साठी होता तो 25 कोटींचा अट्टहास..... मिचेल सुपरस्टार स्टार्क ❣️ #KKRvsSRH #MitchellStarc
2
7
184
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
मॅथ्यू वेडचे सलग 3 अविस्मरणीय षटकार.....! #मराठीट्विट #म #रिम #CricketTwitter #PAKVSAUS #AUSvsPAK #PAKvAUS #T20WorldCup #Wade @kreedajagat
3
20
177
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
6 months
गौतम गंभीरने स्पष्ट केले की केवळ कम्यूनीटी किचन चालवण्यासाठी ते कॉमेंट्री व इतर लीग खेळतात. ( गंभीर केवळ 2 रुपयात 365 दिवस अनेक ठिकाणी जेवण उपलब्ध करुन देत असतात) क्रिकेटर गंभीरचा मी फारसा फॅन कधीही नव्हतो पण एक व्यक्ती म्हणून गंभीर सर्वात आवडता. ❣️
5
28
175
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
हजारो लोक 3 दिवस देहभान विसरुन आयपीएल च्या अंतिम सामन्याची वाट का बघत होते असे जर कोणी तुम्हाला विचारले तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. हा थरार.....हा रोमांच शब्दांत सांगणे अवघड आहे.❣️ हार्ड लक GT, अभिनंदन CSK ✨💐 #IPL2023Finals #MSDhoni #RavindraJadeja
1
34
178
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
विनोदी कॅच....... 😄 #GTvsRR
3
21
176
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
समीर रिजवीने राशिद खानला हे 2 अप्रतिम षटकार ठोकत आपल्याला एक मोठी रक्कम का मिळाली हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. युवा खेळाडूंच्या या फियरलेस अप्रोचचे खरोखर कौतुक करावे लागेल....❣️ #CSKvsGT #SameerRizvi
3
15
177
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
भविष्यात काय होइल हे माहीत नाही मात्र ब्रेंडन मॅक्यूलम व बेन स्टोक्सच्या जोडीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला क्रिकेट खेळण्याची एक नवी पद्धत दाखवली आहे. अशा प्रकारच्या खेळाचे केवळ निकालावर मोजमाप होवू शकत नाही तर या घटना संपूर्ण क्रिकेटला बदलवणाऱ्या असतात. #Bazball #Ashes #Root
Tweet media one
Tweet media two
7
23
173
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
10 months
अजिंक्य रहाणे स्पेशल..... अजिंक्य हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम स्लिप फिल्डर पैकी एक आहे. #INDvsWI #AjinkyaRahane #Rahane
0
11
164
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
-मुंबई इंडियन्स -राजस्थान रॉयल्स -रायजिंग पुणे सुपरजायंट्स -दिल्ली कॅपिटल्स -कोलकता नाईट रायडर्स -चेन्नई सुपर किंग्ज* आतापर्यंत 6 संघांकडून खेळलेल्या अजिंक्यने कधीही IPL ट्रॉफी जिंकलेली नसून,आज उत्तम कामगीरी करत आपले पहिले विजेतेपद पटकवण्याची अजिंक्यकडे संधी असेल. #Rahane
Tweet media one
1
11
159
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
मागील दशकभरात भारतीय कसोटी संघाचा आधार स्तंभ राहिलेल्या.... आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला अत्यंत कठीण परिस्थितीत ऑस्ट्रेलियात 2020-21 साली मालिका विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्यला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अजिंक्य खरोखर मी तुझा किती मोठा फॅन आहे हे शब्दांत सांगू शकत नाही. ❣️
Tweet media one
2
11
162
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अंबाती रायडूची निवृत्ती - 1 ते 6 नंबर पर्यंत कुठेही फलंदाजी करणे तसेच पेस बॉलिंग व स्पिन दोन्ही विरुद्ध मोठे फटके खेळण्याची क्षमता रायडूला IPL मध्ये एक स्पेशल खेळाडू बनवत होती. माझ्यामते IPL इतिहासातील सर्वात अंडररेटेड फलंदाज....... #IPLinmarathi #CSKvsGT #AmbatiRayudu
Tweet media one
Tweet media two
5
13
161
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
MPL 2023 चा पहिला सामना सुरु होण्यासाठी 1 तासापेक्षाही जास्त वेळ बाकी आहे... मात्र प्रेक्षक आतापासून मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येत आहेत. MCA स्टेडियम पुणे हे खरोखरच भारतातील काही सर्वोत्तम स्टेडियम पैकी एक आहे. #Maharashtra #Cricket #MPL
Tweet media one
Tweet media two
7
8
157
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 months
असामान्य शौर्य अद्भूत कामगीरी कारण मैदान पंढरी, आम्ही..... क्रिकेटचे वारकरी 🚩 क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईने अजिंक्यच्या नेतृत्वाखाली खेळत रेकॉर्ड 42व्या रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. ❣️ #RanjiTrophyFinal #RanjiTrophy #ShreyasIyer
1
10
156
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेले महेंद्रसिंग धोनी,कदाचित आज आपल्या कारकिर्दीतील शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहेत....! नक्कीच,प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी हा एक भावनीक क्षण असणार आहे. #मराठीट्विट #म #रिम #Dhoni #CSKvKKR #CSK #KKR @kreedajagat @TUSHARKHARE14
Tweet media one
6
8
154
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
भारतीय संघ दबावात असताना अजिंक्य ठोकलेले हे अर्धशतक खरोखरच अमूल्य आहे. खेळत रहा अजिंक्य.... आज प्रचंड मोठी संधी आहे ❣️ #WTCFinal2023 #WTCFinal #AjinkyaRahane
Tweet media one
2
8
155
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
टीम साऊथीच्या न्युझीलंडने फॉलोऑन नंतर एक स्वप्नवत पुनरागमन करत इंग्लंड विरुध्द 1 रनने विजय मिळवला आहे. कदाचित क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कसोटी सामना......... #NZvsENG #NZvENG @kreedajagat @CCBKMarathi
6
15
154
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
पुन्हा एकदा सांगातो..... वर्तमान काळातील तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू ❣️ #JaspritBumrah #MIvsRCB
Tweet media one
5
13
153
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 month
2 पावर हिटर बॅटिंग करत असताना वानखेडेवर 19 व्या ओव्हर मध्ये फक्त 7 रन..... अविश्वसनीय ( व हे जवळजवळ रोजच होते) आता फारसे महत्त्व दिले जाणार नाही... पण #JaspritBumrah किती स्पेशल खेळाडू होता हे 20 वर्षांनंतर विविध लेख लिहून सांगितले जाईल. नतमस्तक आहे मी या क्रिकेट जिनियस समोर ❣️
Tweet media one
3
18
147
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
कधीही हार न मानण्याच्या भारतीय संघाच्या स्वभावामुळेच आज लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे.संपूर्ण सामन्यादरम्यान संघाला गरज असताना ,प्रत्येकवेळी एक नवा खेळाडू स्टार बनून पुढे आला आहे. शानदार व ऐतिहासिक विजय.....! 🇮🇳✨💐 @kreedajagat @mokale_mann @marathitwit #मराठीट्विट #म #रिम
Tweet media one
2
13
138
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
राशिद खान सारख्या गोलंदाजाला सलग 3 षटकार ठोकणे खरोखरच विशेष आहे. संजू सॅमसन.....✨👌🏻 #GTvsRR #SanjuSamson
4
9
142
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 months
रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करत असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने अंतिम सामन्यात मात्र एक दमदार अर्धशतक पूर्ण केले आहे. #RanjiTrophy #Rahane
0
5
138
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
2016 साली आजच्याच दिवशी भारत व बांगलादेश दरम्यान हा रोमांचक सामना खेळला गेला होता. हार्दिक पंड्याची शेवटची ओवर व महेंद्रसिंग धोनीने केला रनआऊट सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नेहमी लक्षात राहील. #T20worldcup #Dhoni #HardikPandya
3
23
135
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
श्रेयस...श्रेयस..श्रेयस तुझ्या या झुंजार खेळीला सलाम करण्यासाठी ट्विटर वर लॉग इन करावेच लागले तुझा 2015 पासून फॅन आहे,कारण मला पूर्ण खात्री होती की तू जगातील सर्वोत्तम खेळाडू बनू शकतोस हा खरोखर तुझा प्रचंड मोठा फॅन म्हणून माझ्यासाठी आनंदाचा व भावनिक क्षण आहे 🥺❣️ #ShreyasIyer
Tweet media one
4
12
137
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
2008 साली आजच्याच दिवशी विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले होते. (278 चेंडू) विरुची आक्रमक फलंदाजी बघणे निश्चितच एक सुखद अनुभव असायचा..... #VirenderSehwag #Sehwag
3
12
133
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
आगामी 4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आलेली असून,ऋतुराज गायकवाडकडे संघाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे. #मराठीट्विट #म #रिम #CricketTwitter @TUSHARKHARE14 @kreedajagat @mokale_mann
Tweet media one
Tweet media two
2
13
132
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
ब्रेकिंग - राहुल द्रविड यांची अधिकृतपणे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे.✨💐 #मराठीट्विट #म #रिम #Rahuldravid #Dravid #CricketTwitter @TUSHARKHARE14 @CCBKMarathi
Tweet media one
3
15
129
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
#RahulDravid यांनी वर्ल्ड कपसाठी अतिशय योग्य नियोजन आखत नवीन खेळाडूंना पुरेशी संधी व सिनियर खेळाडूंना रेस्ट दिली होती. उत्तम संघनिवड + सर्वांना आपला रोल स्पष्ट माहित असल्याचे दिसत आहे. पराभवनंतर टीका होणाऱ्या द्रविड यांची विजयानंतर दुर्दैवाने फारशी स्तुती होताना दिसत नाही.....
Tweet media one
6
11
129
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 months
🚨 ब्रेकिंग - श्रेयसची पाटदुखी आणखी जास्त वाढली असून त्याच्या IPL खेळण्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे यातून स्पष्ट होते की श्रेयस आपण अजूनही कसोटी सामन्यांसाठी पूर्णतः फिट नाही हे सत्य सांगत होता पण BCCI, सोशल मीडियाने अक्षरशः त्याला गुन्हेगार ठरवले होते 💔 #ShreyasIyer
Tweet media one
19
13
129
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
वर्ल्ड कप फायनल..... सामना रोमांचक स्थितीत...फॉर्ममध्ये असलेल्या युवराज ऐवजी स्वतः फलंदाजीसाठी येण्याचा घेतलेला निर्णय.....कर्णधार म्हणून अतिरिक्त दबाव. अशा परिस्थितीत कॅप्टन कूलने करीयर मधील सर्वोत्तम इनिंग्स खेळत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
4
18
127
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 years
अजिंक्य,उमेश व बिलिंग्स हे #IPL2021 मध्ये #DC संघामध्ये होते. मागील वर्षीच्या संपूर्ण सिझन मध्ये अजिंक्यला केवळ एक संधी मिळाली होती,तर उमेश व बिलिंग एकाही सामन्यात अंतिम 11 मध्ये नव्हते. 10 #IPL संघ असल्याचा हा फायदा आहे की काही उत्तम खेळाडूंना अंतीम 11 मध्ये संधी मिळत आहे.✨👌
8
8
125
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
मुंबई क्रिकेटचा राजा..... मागील 10 महिन्यात दिसत असलेल्या रोहित शर्मा 2.0 चा मी फॅन झालो आहे. आपल्या पूर्ण करीयरमधील रोहितचा फलंदाज म्हणून हा सर्वोत्तम काळ सुरु आहे. #RohitSharma #MIvsDC
6
10
127
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
अजिंक्य हा वर्तमान क्रिकेट मधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असून,दिल्ली कॅपिटल्सने शेयर केलेल्या या व्हिडिओद्वारे त्याची पुन्हा एकदा प्रचिती येते.✨👌👌 #मराठीट्विट #म #रिम #IPL2021 #CricketTwitter #Rahane #DelhiCapitals @ajinkyarahane88 @kreedajagat
5
22
123
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
खेळाडू येतात... खेळाडू जातात... रेकॉर्डस् करतात... उत्तम कामगिरी करतात... पण काही मोजकेच खेळाडू असतात जे खेळावर, चाहत्यांवर आपला कधीही न मिटणार प्रभाव पाडून जातात.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विराट 🎂❣️💐 #ViratKohli #Kohli #HappyBirthdayKingKohli
Tweet media one
0
10
121
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अजिंक्य स्पेशल....... IPL2023 मधील सर्वोत्तम शॉट्स पैकी एक.❣️ #CSKvsGT #AjinkyaRahane #MSDhoni
Tweet media one
0
7
120
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
ब्रेकिंग - WTC फायनल साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अजिंक्यचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ पुढीलप्रमाणे - रोहित, गिल, पुजारा, राहुल, कोहली, रहाणे, भरत, जडेजा, अश्विन, अक्षर , शार्दुल, शमी, उमेश, सिराज, उनादकट #WTCFinal #AjinkyaRahane #Rahane
Tweet media one
6
3
118
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
भारत व नमेबिया दरम्यान आज होणारा सामना हा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा शेवटचा सामना असणार आहे.भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या शास्त्री यांना शेवटच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.💥✨💐 #मराठीट्विट #म #रिम #T20WorldCup #INDvNAM
Tweet media one
0
8
116
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले आहे की श्रेयस अय्यर उद्या भारतीय संघासाठी आपले कसोटी पदार्पण करणार आहे. मागील 5 वर्षांपासून श्रेयसने केलेल्या शानदार कामगिरीचे हे फळ आहे.✨👌👌 #मराठीट्विट #म #रिम #INDvNZ #INDvsNZ #RahulDravid #Rahane #ShreyasIyer 📸- BCCI
Tweet media one
4
11
117
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक असा एक क्षण येतो जिथे त्याने उत्तम कामगिरी केली तर तो खेळाडू त्या घटनेसाठी आयुष्यभर ओळखला जातो. मला आनंद आहे की दिनेश कार्तिकच्या करीयर मध्ये देखील आजच्याच दिवशी 2018 साली तो क्षण आला. निदहास ट्रॉफी 2018 फायनल.....🇮🇳
3
12
119
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक आपल्या नावे करणाऱ्या ईशान किशनचा आज वाढदिवस...... #IshanKishan #Ishan #TeamIndia
0
12
116
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
मुंबई इंडियन्सच्या समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी असून,आयपीएल 2021 च्या उर्वरित सत्रासाठी सचिन तेंडुलकर संघासोबत जोडले गेले आहेत. @kreedajagat #मराठीट्विट #म #रिम #मराठी #IPL2021
Tweet media one
2
11
115
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
पुन्हा एकदा सांगावेसे वाटते 😅 तिन्ही फॉरमॅट मिळून वर्तमान काळातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू.......❣️ #JaspritBumrah
2
5
114
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
अविश्वसनीय सातत्य....... खरोखर यापेक्षा वेगळं तरी काय लिहिणार जेव्हा एक खेळाडू आपल्या पूर्ण करीयर मध्ये अशा प्रकारे धावा करत असेल. किंग कोहली ❣️👏🇮🇳 #INDvsNZ #ViratKohli #WorldCup2023
Tweet media one
1
14
109
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
सॅल्यूट ग्लेन मॅक्सवेल.... सॅल्यूट..... जो पर्यंत क्रिकेट अस्तित्वात आहे तो पर्यंत तुझी ही इनिंग क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिल. मॅड मॅक्स ❣️ #GlennMaxwell #Maxwell #AUSvsAFG
Tweet media one
0
10
114
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
जगातील मोजक्या व्यक्तींपैकी एक ज्यांची कॉमेन्ट्री अथवा स्पीच मी सलग काही तास कंटाळा न येता ऐकू शकतो. "व्हॉईस ऑफ क्रिकेट" हर्षा भोगले सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....❣️ #HarshaBhogle #मराठी #म
Tweet media one
2
8
114
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 years
वर्तमान क्रिकेटमधील माझे 2 सर्वात आवडते खेळाडू - 1) अजिंक्य रहाणे 2) श्रेयस अय्यर हे पुन्हा एकदा एकाच संघासोबत असणार आहे. #KKR अर्थातच.... फार फार आनंद होत आहे.❣️✨ #KKR #IPL2022Auction #AjinkyaRahane #IPL #IPLAuction #IPL #मराठीट्विट #म #रिम #मराठी #CricketTwitter
Tweet media one
Tweet media two
10
10
111
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे व कसोटी दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे मुद्दे - १)अजिंक्य पुन्हा एकदा कसोटी संघाचा उपकर्णधार २)चेतेश्वर पुजारा कसोटी संघातून बाहेर ३)ऋतुराजला कसोटी व वनडे दोन्ही संघात संधी ४)यशस्वी जयस्वाल- कसोटी #RuturajGaikwad #Rahane
Tweet media one
5
6
109
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
किती लिहावं आणि काय लिहावं हा प्रत्येक वाढदिवसाला पडणारा प्रश्न... असा कोणताही शब्द नसेल जो तुझ्यासाठी वापरला गेला नाही,आणि तरीही तू आमच्यासाठी काय आहेस हे कोणालाच सांगता आले नसेल शेवटी एवढंच सांगतो सचिन...तू आमच्यासाठी फक्त एक खेळाडू नाहीस तर भावना आहेस...आमचा अभिमान आहेस.☺️❣️
Tweet media one
2
19
109
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
2014 साली आजच्याच दिवशी अजिंक्यने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकले होते. अजिंक्यच्या या शतकाच्या बळावर भारताने हा कसोटी सामना जिंकला - व विशेष म्हणजे कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा हा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात मिळून एकमेव कसोटी विजय आहे.
3
6
108
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
कर्णधार पॅट कमिन्सच्या एका झुंजार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 विकेटने पराभव करत ऍशेस मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कमिन्स - वर्तमान काळातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू.....❣️ #Ashes #Cummins #BenStokes
Tweet media one
3
6
107
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
उस्मान ख्वाजाचे शतक अप्रतिम होतेच.... पण त्याहूनही त्याचे सेलीब्रेशन स्पेशल होते. टॉप क्लास इनिंग..... #Ashes23 #UsmanKhawaja #BenStokes
2
9
108
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
क्रीडाजगत यांनी ओलंपिक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी,पदकांचा अचूक अंदाज लावण्याची स्पर्धा आयोजित केली होती.मला आनंद आहे की,माझा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.👍 (बक्षिस केव्हा वितरित होणार हे देखील सांगा @kreedajagat @mokale_mann 😅😃😄) #मराठीट्विट #म #रिम #Olympics #NirajChopra
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
@kreedajagat 1 सुवर्ण ,2 रौप्य ,4 कांस्य = 7 पदक
6
2
28
9
13
103
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
डेव्हिड वॉर्नरच्या सेलिब्रेशनसाठी हा व्हिडिओ नक्की बघा....... #SRHvDC #Warner #SRH
1
6
106
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
गंभीर- मी माझं आयुष्य सत्य या तत्त्वावर जगतो.आम्ही रोज 5 हजार लोकांना 1 रुपयात जेवण देतो त्याची काही किंमत आहे मी तेच पैसे सोशल मिडिया ट्रोल अथवा PR साठी वापरले तर मी एक ब्रॅण्ड असतो पण माझ्या मुलींनी व्यक्ती म्हणून मला कसं लक्षात ठेवाव हे महत्त्वाचे
2
15
108
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड सेमीफायनल सामन्याचा आयसीसीने शेयर केलेला शानदार व्हिडिओ.....!✨👌👌 #मराठीट्विट #म #रिम #CricketTwitter #ENGvNZ #NZvENG #T20WorldCup21 #T20WorldCup #Williamson @kreedajagat
2
9
106
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
प्रथम फलंदाजी करणे असो किंवा धावसंख्येचा पाठलाग,आक्रमक धावांची आवश्यकता असो किंवा मैदानावर धैर्याने फलंदाजी करणे असो,खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असो अथवा वेगवान गोलंदाजांना - श्रेयस प्रत्येक परिस्थितीत मागील अनेक वर्षांपासून शानदार कामगिरी करत आहे. अविश्वसनीय सातत्य👌 #IPL2021
Tweet media one
2
10
102
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
ब्रेकिंग - अजित आगरकर यांची भारतीय पुरुष संघाच्या निवडसमिती प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. #AjitAgarkar #Agarkar #BCCI
Tweet media one
2
8
104
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
2 months
ऋतुराज गायकवाड काही प्रमाणात नशिबवान आहे हे नक्की.....आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगीरी व ओळख नसताना एक हायप्रोफाईल IPL टीमची कॅप्टनसी मिळणे खरोखरच विशेष आहे. ऋतुराजवर दबाव असेल... पण तो चांगली कामगीरी सुद्धा करेल अशी मला खात्री आहे. शुभेच्छा ऋतुराज ❣️✅ #RuturajGaikwad
Tweet media one
10
11
105
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
11 months
स्टीव स्मिथ बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केलेला जल्लोष.... या व्हिडिओद्वारेच स्मिथच्या विकेटचे महत्त्व लक्षात येते. इंग्लंड मधील टेस्ट क्रिकेट ❣️ #Ashes #SteveSmith #BenStokes
3
3
103
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
गावसकर सर.... सचिन.... विराट.... शुभमन गिल* माझ्यामते या पेक्षा अधिक काही बोलायला नको.❣️ #MIvsGT #ShubmanGill #Gill
Tweet media one
4
8
100
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
ब्रेकिंग - काही दिवसांपर्यंत मराठी कॉमेंट्री करत असलेला केदार जाधव डेव्हिड विलीचा रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून RCB संघात सहभागी झाला आहे. अभिनंदन केदार .....✨💐 #IPL2023 #KedarJadhav #RCB
Tweet media one
2
7
102
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
7 months
वर्ल्ड कप 2023 मधील सर्वोत्तम इनिंग्स पैकी एक........ एका अवघड खेळपट्टीवर श्रेयसने बॅटिंग मास्टर क्लास दाखवला आहे.❣️✅ #ShreyasIyer #INDvsSA #WorldCup2023
Tweet media one
3
7
102
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
आजचा दिवस हा माझा ट्विटरवरील सर्वात आवडता दिवस असणार आहे. माझ्या ऑल टाईम फेवरेट खेळाडूंपैकी एक असलेल्या जहिर खान यांच्यासोबत आज स्पेस मध्ये बोलण्याची संधी मिळाली.☺️❣️ खूप खूप धन्यवाद सर ❣️ @ImZaheer
Tweet media one
11
6
102
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
रिंकू सिंग स्पेशल.......... खरोखर अशा सामन्यांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. #GTvsKKR #RinkuSingh #KKR
1
5
102
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
IPL 2023 मधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम शॉट्स पैकी एक. यशस्वी जयस्वाल.........✨👌🏻 #RRvsCSK #YashasviJaiswal
0
5
99
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अजिंक्य WTC फायनल साठी सज्ज......❣️ #WTC23 #WTCFinal2023 #AjinkyaRahane
Tweet media one
0
5
98
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
IPL इतिहासातील सर्वात मोठ्या मॅचविनर्स पैकी एक असलेल्या कायरन पोलार्डचा आज वाढदिवस. पोलार्डची कामगिरी सर्वांना माहीतच आहे,पण त्याच्या IPL करीयर बद्दल मला नेहमी एक उणीव जाणवते - माझ्यामते पोलार्डच्या गुणवत्तेचा खेळाडू कुठल्यातरी IPL संघाचा किमान 3 ते 4 सिझन कर्णधार हवा होता. ❣️
Tweet media one
Tweet media two
0
8
98
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
स्टीव स्मिथने काल क्रिकेट पूर्ण करत वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप व WTC अशा तिनही ICC ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान प्राप्त केला. स्मिथचे विशेष कौतुक म्हणजे त्याने नॉक आऊट सामन्यात नेहमीच उत्तम कामगीरी केलेली असून तो खरोखर हा बहुमान प्राप्त करणे डीजर्व करत होता. #WTCFinal #SteveSmith
Tweet media one
1
4
95
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
4 months
हिटमॅन स्पेशल....... रोहित शर्मा वर्ल्ड कप 2023 पासून ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे तशी फलंदाजी मी त्याच्याकडून संपूर्ण करिअरमध्ये कधीही बघितली नाही. रोहित शर्मा 2.0 🙌❣️ #RohitSharma #INDvsAFG
Tweet media one
2
5
91
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
अजिंक्य रहाणे स्पेशल......... #KKRvCSK #Rahane #AjinkyaRahane
1
8
91
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
ब्रेकिंग - मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या ओयन मॉर्गनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धन्यवाद मॉर्गन..... जागतिक क्रिकेट तुझ्या योगदानासाठी तुला नेहमी लक्षात ठेवेल.❣️ #EoinMorgan
Tweet media one
Tweet media two
2
5
92
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम समालोचकांपैकी एक असलेल्या Peter Drury यांनी हर्षा भोंगलेचा उल्लेख "My hero" असा केला आहे. क्रीडाक्षेत्रातील 2 दिग्गज समालोचक.......❣️ #PeterDrury #Cricket @kreedajagat
1
11
92
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 year
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅचेस पैकी एक. अविश्वसनीय...... #CricketTwitter #Cricket @CCBKMarathi
2
15
90
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
1 month
17 वर्षांच्या IPL इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू...... हो सर्वोत्तम... व हे भावनेच्या भरात म्हणत नाही तर- - 2 वेळा IPL मध्ये मालिकावीर पुरस्कार - 2 IPL ट्रॉफी - 170+ विकेट्स - अविश्वसनीय बॉलिंग इकॉनॉमी - बॅटिंग मध्ये आजच्या सारख्या अनेक अप्रतिम इनिंग्स #SunilNarine
Tweet media one
2
5
91
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
4 months
वेस्ट इंडिजने एका थरारक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्द 8 रन्सने विजय मिळवला आहे. #ShamarJoseph या संपूर्ण सिरिज दरम्यान वेस्ट इंडिजसाठी सर्वात मोठा स्टार ठरला ❣️✅ #AUSvsWI
2
11
90
@onlyforcricket0
एक क्रिकेटवेडा
3 years
मोठी बातमी - वेगवेगळ्या रिपोर्ट्स नुसार,आगामी टी20 विश्वचषकाच्या समाप्तीनंतर विराट कोहली स्वतः एकदिवसीय व टी20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. विराट नंतर रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधारपद दिले जावू शकते. #मराठीट्विट #म #रिम #मराठिट #ViratKohli #RohitSharma
Tweet media one
13
8
89