असा मी असामी
@mokale_mann
Followers
4K
Following
23K
Media
698
Statuses
31K
मी मराठी | Sports Enthusiast | पुलं प्रेमी | My hero - Rahul Dravid | Founder @kreedajagat
Miraj, Maharashtra
Joined April 2011
Follow @kreedajagat क्रीडाजगतातील सर्व घडामोडी आपल्या लाडक्या मराठीमध्ये.. 'आपल्या भाषेत सर्व खेळ'
0
9
73
१८ वर्षीय वाईल्डकार्ड एन्ट्री मिळालेल्या मानस धामणेने 'बंगळुरू ओपन'मध्ये खळबळजनक कामगिरी केली. त्याने पाचव्या मानांकित माटेज डोडिगचा तीन सेटच्या थरारक सामन्यात पराभव केला. स्कोअर: ७–५, ४–६, ६–१ स्पर्धा: ATP चॅलेंजर | पुरुष एकेरी (पहिली फेरी) ATP रँकिंग: मानस(५५६) डोडिग(२३१)
0
1
4
कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि ४०० गडी बाद करणारे एकमेव खेळाडू आणि भारताच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक विजयी संघाचे कर्णधार कपिल देव यांचा आज जन्मदिवस. भारतीय संघाला लाभलेल्या या दुर्मिळ अष्टपैलू खेळाडूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @therealkapildev 💐 #HappyBirthdayKapilDev
7
18
170
Women Premier league (WPL) मध्ये तुमचा पाठिंबा कोणत्या संघाला असतो? #WPL2026 #WPL #MumbaiIndians #RCB #Delhicapitals #MI #DC
0
3
2
आपल्या फेरारीच्या सुसाट सवारीने सर्वांच्या अंगावर रोमांच उभे करणारा, फॉर्म्युला वन जगताचा राजा मायकल शुमाकर याचा आज जन्मदिवस. कोमातून बाहेर येऊन पुन्हा नवीन उमेदीने आयुष्याचा आनंद या महान खेळाडूला लुटता यावा हीच सदिच्छा 💐 #जन्मदिवसविशेष #birthday
#Schumacher #F1जगत #FormulaOne
0
1
5
स्विंग क्वीन रेणुका सिंग ठाकूरला वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.🎂 #RenukaSinghThakur #IndianCricket #WomenInBlue
@BCCIWomen
0
2
12
१. भारतीय महिलांनी जिंकलेला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य आणि अंतिम सामना.🔥 २. दिव्या देशमुख ने बुद्धिबळ विश्वचषक जिंकला.🫡 ३. RCB ने IPL जिंकणे (विराट कोहली साठी) ❤️ #मागोवा२०२५
२०२५ सालातील अविस्मरणीय क्रीडा क्षण विचारले तर कुठले ३ प्रसंग चटकन तुमच्या डोळ्यासमोर येतात? #तुमचंमत #sports #YearInReview #मागोवा२०२५
0
2
5
श्रेयस अय्यरबद्दल आनंदाची बातमी समोर येत आहे. अय्यरने काल मुंबईत पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली असून, कोणत्याही त्रासाशिवाय त्याने एक तास सराव केला. विजय हजारे ट्रॉफीचे शेवटचे टप्पे आणि त्यानंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे मैदानात परतण्याचे लक्ष्य. #ShreyasIyer
2
2
19
रोहित आणि विराटने कसोटी सामन्यातील आपली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा भारताकडून खेळावे का? #KJCricket #RohitSharma #ViratKohli #TestCricket #Teamindia
0
4
3
भारतीय स्क्वॅश संघासाठी ऐतिहासिक दिवस! 🇮🇳 भारत स्क्वॅश विश्वचषकाचा विजेता! 🏆 दुसऱ्या सीडेड भारताने अव्वल-सीडेड हाँगकाँगचा 3-0 असा पराभव करत प्रथमच स्क्वॅश विश्वचषक जिंकला. #SquashWorldCup
2
5
38
भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय दिव्या देशमुखला वाढदिवसानिमित्त खूप सार्या शुभेच्छा. 🎂🎉 #HappyBirthday @DivyaDeshmukh05
#DivyaDeshmukh #chess #KJChess
0
2
9
गोपी टी, मान सिंग आणि ए. बेलियप्पा यांनी व्हॅलेन्सिया मॅराथॉनमध्ये नोंदवली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ!! गोपी थोनकलने २:१२:२३ अशी जबरदस्त वैयक्तिक सर्वोत्तम वेळ (Personal Best) नोंदवली. मात्र, भारताचा सर्वात जुना राष्ट्रीय विक्रम मोडण्यापासून तो अवघ्या ०.२३ सेकंदांनी हुकला. #Marathon
0
2
3
३७ वर्षीय गोपीचा हा प्रयत्न, १९७८ मध्ये शिवनाथ सिंग यांनी प्रस्थापित केलेल्या २:१२:०० या मॅराथॉनच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा थोडक्यात कमी पडला. हा भारतीय ऍथलेटिक्समधील सर्वात जुना आणि अद्याप कोणालाही मोडता न आलेला (oldest standing) राष्ट्रीय विक्रम आहे.
गोपी टी, मान सिंग आणि ए. बेलियप्पा यांनी व्हॅलेन्सिया मॅराथॉनमध्ये नोंदवली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ!! गोपी थोनकलने २:१२:२३ अशी जबरदस्त वैयक्तिक सर्वोत्तम वेळ (Personal Best) नोंदवली. मात्र, भारताचा सर्वात जुना राष्ट्रीय विक्रम मोडण्यापासून तो अवघ्या ०.२३ सेकंदांनी हुकला. #Marathon
0
1
3
प्रज्ञानंधा रमेशबाबू याने फिडे सर्किट २०२५ (वर्षभरातील फिडे स्पर्धा) मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. यासह तो २०२६ कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला.🇮🇳 @rpraggnachess चे मनापासून अभिनंदन! 👏 २०२६ कँडिडेट्स स्पर्धेतील आठ जागांपैकी एक जागा त्याने हक्काने मिळवली आहे. PC - @FIDE_chess
0
2
3
#आजच्यादिवशी २०११ साली, विरेंद्र सेहवाग द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधार ठरला. इंदोर येथे वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात @virendersehwag ने १४९ चेंडूत २१९ धावा ठोकल्या. भारताची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ४१८ सुद्धा याच सामन्यात झाली होती. #OnThisDay #Sehwag
1
8
91
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेचा निकाल काय असेल असे तुम्हाला वाटते? #indvsa #t20series #indvssat20 #IndvsSa
0
1
2
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरला ISSF विश्वचषक फायनलमध्ये रौप्य पदक!🥈 ऐश्वर्यने ४१३.३ गुणांसह पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये दुसरे स्थान पटकावले — हे या विश्वचषक फायनलमधील भारताचे चौथे पदक आहे. 🇮🇳
0
3
12
नेमबाजी विश्वचषक फायनलमध्ये सुरुची सिंगला सुवर्णपदक🥇 सुरुची इंदर सिंगने प्रतिष्ठित विश्वचषक फायनलमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारताने पहिले आणि दुसरे स्थान पटकावत वर्चस्व गाजवले; संयमने (२४३.३) रौप्यपदक जिंकले. मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली
0
1
4