mybmcWardRC Profile Banner
Ward RC BMC Profile
Ward RC BMC

@mybmcWardRC

Followers
10K
Following
4K
Media
4K
Statuses
23K

Official account of Ward-RC of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022 28931138. App- BMC 24X7

मुंबई, भारत
Joined June 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🏆बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- २०२५’चा पुरस्कार वितरण सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज थाटात आणि उत्साहात पार पडला. एकूण २६ श्रीगणेश मंडळांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 🔹तसेच, बृहन्मुंबई
2
12
24
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
0
12
27
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
मुंबईची वाचन संस्कृती जोपासणारी ही वास्तू ओळखा पाहू… या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या उपक्रमात ! #मुंबई
4
15
22
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
1 day
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
1
17
32
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
9 hours
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
3
15
37
@mybmcWardRC
Ward RC BMC
2 days
नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. (२\२) #MyBMCUpdates #SwachhMumbai #HealthFirst
0
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
2 days
बृहन्मुंबई महानगरपालिका, आर मध्य विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरिवली (पूर्व) येथे सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) आयोजित करण्यात आली. या मोहिमेंतर्गत संपूर्ण रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. (१\२)
1
0
0
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🏆बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव स्पर्धा २०२५' पुरस्कारांचे वितरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष तथा परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ-२ ) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या हस्ते
0
16
27
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
Parents and citizens, cooperate with BMC to make this campaign a success. (2/2)
0
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
Polio Vaccination by R/Central Ward Pulse Polio Campaign on 12th Oct 2025 for children under 5. Ensure your child gets the polio dose.Missed the dose? Health teams will visit homes from 13th–17th Oct 2025 for house-to-house vaccination. (1/2)
1
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
आर मध्य विभागामार्फत संयुक्त कार्यवाही! आर मध्य विभागाच्या वतीने बोरीवली (प) परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत दुकानांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. ही कारवाई अनुज्ञापन विभाग,अतिक्रमण विभाग,परिरक्षण विभाग,वैद्यकीय विभाग तसेच इमारत व कारखाना विभाग यांच्या समन्वयातून पार पडली.
0
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
Polio threat is still not over! ⚠️ 12th October 2025, Sunday, is celebrated as Polio Day. Ensure that every child under 5 years receives their polio dose. Two drops every time for a permanent victory over polio! #PolioFreeIndia #PolioVaccination
0
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
पोलिओचा धोका अजूनही संपलेला नाही! ⚠️ १२ ऑक्टोबर २०२५, रविवार हा पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची नक्की खात्री करा. दरवेळी दोन थेंब घेऊन पोलिओवर कायमस्वरूपी विजय मिळवूया! #PolioFreeIndia #PolioVaccination
1
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
जवळच्या महानगरपालिका रुग्णालयाच्या हेल्पलाइन क्रमांक ०२२-२४१३१२१२ किंवा टोल-फ्री क्रमांक १४४१६\१८००-८९१४४१६ वर संपर्क साधावा. मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित ध्यानधारणा व योग, समाज माध्यमांचा अति वापर टाळणे,संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे या सवयींचा अवलंब करावा.
0
0
0
@mybmcWardRC
Ward RC BMC
3 days
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आर मध्य विभागामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सतत उदास वाटणे, एकाग्रता कमी होणे, नकारात्मक विचार येणे, आत्महत्येचे विचार मनात येणे अशी लक्षणे आढळल्यास,
1
0
0
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
5 days
💧बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम नियोजनानुसार मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोबर, बुधवार दिनांक ०८ ऑक्टोबर व गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दररोज
4
21
27
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
4 days
🗓️ ९ ऑक्टोबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्‍या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १२:४५ वाजता - ४.४४ मीटर ओहोटी - सायंकाळी ७:०० वाजता - ०.०१ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर ०१:४३ वाजता (उद्या, १० ऑक्टोबर
0
14
16
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
4 days
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
5
16
24
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
4 days
🌉बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि महाराष्‍ट्र रेल इन्‍फास्‍ट्रक्‍चर डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्‍या वतीने अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्‍यात येत आहे. रेल्‍वेमार्गावर उभारण्‍यात येणा-या या पूलाचे काम 'महारेल' करत असून बृहन्‍मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत
2
22
26
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🗓️ १० ऑक्टोबर २०२५ ⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १:२७ वाजता - ४.२६ मीटर ओहोटी - सायंकाळी ७:३७ वाजता - ०.१३ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर २:२८ वाजता (उद्या, ११ ऑक्टोबर २०२५) -
1
15
20