
माझी Mumbai, आपली BMC
@mybmc
Followers
982K
Following
1K
Media
11K
Statuses
90K
Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
Mumbai, India
Joined February 2013
🔹पर्यावरणस्नेही श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोफत मिळालेल्या शाडू मातीमुळे श्रीगणेश मूर्ती निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. 🌸. 🔹या सुविधेचा लाभ घेतलेले मूर्तिकार श्री. दीपक सोळंकी (ताडदेव) यांचे मत. #mybmc.#mybmcupdates.#mybmcecoganesha
2
7
18
एकतेने, आनंदाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दहीहंडी साजरी करूया! . #dahihandi2025.#ecofriendlyfestival.#mybmc.#mybmcupdates
0
12
25
🌧️मुंबई महानगरात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी हे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून पावसाच्या स्थितीचा आणि वेळीच करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा घेत आहेत. #MumbaiRains
6
26
102
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल.---.🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains.#MyBMCUpdates
1
28
78
घरोघरी तिरंगा. घरोघरी बाप्पा नैसर्गिक रंगात. देशप्रेमासोबत निसर्गाची जपू या साथ! 🇮🇳🌿. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!. #mybmc.#mybmcupdates.#mybmcecoganesha.#ecofriendlybappamumbai.#independenceday2025.#harghartiranga2025.#ViksitBharat2047 . @CMOMaharashtra
1
13
19
🇮🇳 भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रश���सक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याची चित्रफीत. #स्वातंत्र्यदिन2025.#IndependenceDay2025 . @CMOMaharashtra
5
17
52
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल.---.🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains.#MyBMCUpdates
2
20
46
🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो. !. #IndependenceDay2025 .#IndependenceDayIndia .#स्वातंत्र्यदिन . @CMOMaharashtra.@mieknathshinde.@AjitPawarSpeaks.@ShelarAshish.@MPLodha . (music credit: @rickykej )
1
22
29
🇮🇳भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर राष्ट्रध्वज तिरंगा रंगसंगतीतील आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. त्याचे मनोहारी दृश्य. #IndependenceDay2025 . @CMOMaharashtra .@mieknathshinde .@AjitPawarSpeaks
12
39
97
🔹पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोफत मिळालेल्या शाडू मातीमुळे श्रीगणेश मूर्ती निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. 🌸. 🔹या सुविधेचा लाभ घेतलेले मूर्तिकार श्री. विजय चौहान (मालाड) यांचे मनोगत. #mybmc.#mybmcupdates.#mybmcecoganesha.#ecobappamumbai
0
20
27