mnsupdate Profile Banner
MNS Update | मनसे अपडेट Profile
MNS Update | मनसे अपडेट

@mnsupdate

Followers
246
Following
103
Media
205
Statuses
211

पक्षाची अधिकृत माहिती @mnsadhikrut वर मिळेल,मनसेच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. Follow @mnsupdate

Mumbai, India
Joined June 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
बेशिस्त अवजड वाहने वाहतूक करत असल्याने,प्रवेश बंदीचे उल्लंघन होत आहे,मनसेचे @Pradeep84353852 ह्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
0
2
2
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
कल्याण मध्ये मनसेचा अतिभव्य "हळदी कुंकू"
0
2
5
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
कामगार रस्त्यावर येता कामा नये.. मनसेचे सचिन भोयर ह्यांनी चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात मुख्य कार्यकारी निर्देशक संजय गजभिये ह्यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.
0
4
8
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
मनपा कर्मचाऱ्यांच्या समस्या.. मनसे मनपा कामगार सेनेचे(अंबरनाथ युनिट) अध्यक्ष श्री धनंजय गुरव आणि सहकाऱ्यांनी ठीक ठिकाणी जावून मनपा कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि समस्या जाणून घेतल्या.
0
2
5
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
IKEA कंपनीतील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मनसे मैदानात. तुर्भे येथील IKEA कंपनी मधील सफाई कामगारांच्या पगार वाढ,बोनस व पर्मनंट बद्दलच्या अशा सर्व विषया बाबत मनसेचे श्री राजेश उजैनकर ह्यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. @mnsadhikrut
0
2
3
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
मनसेच्या पाठपुराव्याला यश.
0
4
5
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
8 months
मनसेच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाला आली जाग. नवी मुंबई मनसेचे श्री योगेश शेटे आणि सहकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला परप्रांतीय अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करत आहेत अशी माहिती देताच,पालिका प्रशासनाने कारवाई करायला सुरवात केली.
0
2
7
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
10 months
आज पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील वार्ड क्रं 3 चे अध्यक्ष निखिल बत्तेलू आणि सहकाऱ्यांनी नवनिर्वाचित आमदार सुनील भाऊ कांबळे यांना त्यांच्या आमदार निधीतून वार्ड क्रमांक 3 मधील जुने असलेले पाण्याचे पाईप लाईन नवीन टाकण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
0
4
22
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
10 months
नाशिक मधील पदाधिकाऱ्यांनी मनसे नेते श्री अमित ठाकरे ह्यांची भेट घेवून नव्या वर्षाच्या दिनदर्शकीचे लोकार्पण करून घेतले.
0
4
63
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
10 months
पुण्यात छत्रपती शिवाजी नगर विधानसभा येथे नव मतदार अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळचे छायाचित्र
1
6
42
@RajThackeray
Raj Thackeray
10 months
भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. असो, आज आचरेकर सरांच्या स्मारकाचा
55
353
4K
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
दिवाळी निमित्ताने स्वस्त दरात फराळाचे साहित्य,कालिना विधानसभा (मुंबई )
0
5
27
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
येक नंबर,पुणे
0
6
15
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
Oram , सांगली ...
0
4
35
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
आदिशक्ती नवरात्र मंडळ ना���ालँड चौक पंढरपूर, पंढरपूर शहरांत प्रसिद्ध असलेल्या आदिशक्ती नवरात्र मंडळाच्या देवींची पूजा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केली.
0
4
23
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
वरळी विधानसभा क्षेत्रातील उबाटा गटातील कार्यकर्त्यांचा मनसेत पक्षप्रवेश
0
14
100
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
कोरम मॉल ....ठाणे
0
4
32
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
येक नंबर .... ओबेरॉय मॉल,गोरेगाव
0
8
53
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
वेळेत बदल...
0
4
25
@mnsupdate
MNS Update | मनसे अपडेट
1 year
येक नंबर....पुणे
0
7
27