
Sada Sarvankar
@misadasarvankar
Followers
8K
Following
1K
Media
2K
Statuses
4K
अध्यक्ष - श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास (राज्यमंत्री दर्जा) ● मा. आमदार माहीम विधानसभा ● शिवसेना - उपनेते ● माजी स्थायी समिती अध्यक्ष, बृहन्मुंबई म.न.पा.
Mumbai, India
Joined October 2016
रक्षाबंधनाचा पवित्र सण हा केवळ धाग्याचा बंध नाही, तर विश्वास, आपुलकी आणि संस्कारांचा सुवासिक गंध आहे. आजच्या या मंगलदिनी माझ्या सर्व बहिणींना ज्या प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासाने माझ्या कार्याला साथ देतात, तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद. #RakshaBandhan2025
0
1
1
RT @samadhan234: I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत #उबाठा गटाच्या नेत्यांनी मागच्या रांगेत बसून पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांनी बाळासाहेबांचे….
0
3
0
नारळी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, समुद्राला नारळ अर्पण करत निसर्गाशी नातं दृढ करणारी आपली परंपरा आजही जपली जाते. समृद्धी, आरोग्य आणि सौख्याची ही पर्वणी सर्वांच्या जीवनात शुभफल दे��ारी ठरो, हीच मंगल कामना!.नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!. #NaraliPoornima #festival
0
2
4
विकास कामांचा शुभारंभ!.आज दि. ६ ऑगस्ट रोजी कादरी मेंशन, प्रभादेवी येथे विविध सार्वजनिक विकास कामांचा शुभारंभ मा. नगरसेवक श्री समाधान सरवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. कामातून विश्वास… विश्वासातून विकास!.#Shivsena #prabhadevi #siddhivinayak #vikas #Mumbai #BMC
0
2
5
शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून मा. शायना एन. सी. यांची झालेली नियुक्ती ही गौरवाची बाब आहे. त्यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!. #Shivsena
0
2
6
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!.स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जागवलेली राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहे. #lokmanyatilak #freedom #ganeshutsav
1
1
3
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!.परंपरेचा सन्मान करणारा, निसर्गाशी नातं जोडणारा, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असा नागपंचमीचा पावन दिवस आपल्या सर्वांसाठी मंगलमय ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #sadasarvankar #nagpanchami2025
0
2
6
कारगिल विजय दिवस 🇮🇳.भारत मातेच्या वीर शूरवीरांना विनम्र अभिवादन. त्यांचे साहस, त्याग आणि पराक्रम सदैव अजरामर राहो. जय हिंद!.#sadasarvankar #KargilVijayDiwas
0
1
3
श्रावण मासारंभाच्या मंगलमय शुभेच्छा!.श्रावण मास म्हणजे….पावसाच्या सरींसोबत येणारा भक्तीचा वर्षाव,.श्रद्धा, शांती आणि शिवभक्तीने भरलेला पवित्र काळ!.#श्रावणमास #ShravanMasarambh
1
2
6
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असा जाज्वल्य निर्धार व्यक्त करणाऱ्या थोर राष्ट्रनायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. #lokmanyatilak #FreedomFighter
0
2
7
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!.आपल्या कार्याला यश, तसेच आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच श्री सिद्धिविनायक चरणी प्रार्थना. #CMOMaharashtra #DevendraFadnavis #maharashtra #mumbai #dadar
0
2
4
परिवर्तनाचे प्रेरणास्थान, शोषितांचा आवाज!.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏. #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #sadasarvankar #Mumbai
0
2
4
युती विचारांची, विश्वासाची, विकासाची !.शिवशक्ती आणि भीमशक्तीचा ऐतिहासिक संगम! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्री आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षासोबत शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. #drbrambedkar #indianconstitution #Shivsena #republicansena
0
2
3
प्रभाग क्र. १९४ मध्ये मोफत छत्री वाटप उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद!.मा. नगरसेवक श्री. समाधान सदा सरवणकर यांच्या वतीने प्रभादेवीत काल मोफत छत्री वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ��्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. #Shivsena #Prabhadevi
1
3
5
विकासकामांचा शुभारंभ…!. १. सेंचुरी मिल वसाहत, #वरळी.२. भाऊंची गल्ली, #प्रभादेवी. सदर वसाहतीत मा. नगरसेवक श्री समाधान सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने विकासकामांचा शुभारंभ दि. १३ जुलै रोजी करण्यात आला. कामातून विश्वास… विश्वासातून विकास!.#Shivsena #विकास #Mumbai .@samadhan234
0
1
2
#प्रभादेवी चा राजा ९०व्या वर्षीचा भव्य पाटपूजन सोहळा!.काल दि. १० जुलै रोजी प्रभादेवीचा राजा या गौरवशाली गणेशोत्सव मंडळाच्या पाटपूजन सोहळ्याचे आयोजन अत्यंत भव्यतेने करण्यात आले. पुणेरी ढोल पथकाच्या गजरात, शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला. #GanpatiBappaMorya
0
2
6
गुरूपौर्णिमेच्या पवित्र दिवशी दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात श्रींच्या दर्शनाने झाली. गुरू आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, सदैव जनहितासाठी कार्य करण्याचे बळ आणि दिशा लाभावी, हीच श्रीचरणी प्रार्थना. #siddhivinayak #prabhadevi #GuruPurnima
0
2
5