@mipravindarekar
@Dev_Fadnavis
फडणवीस साहेबांना प्रगट दिनाच्या मनापासुन शुभेच्छा..🎂💐🙏
दरेकर साहेब आपण आणि फडणवीस साहेब दोन्ही विरोधी पक्ष नेते आहात जरा एसटी कामगारांच्या वर आणि त्यांच्या कुटुंबावर दया करा.. मोलकरीण बाई पेक्षाही कमी पगार आहे त्यांना आणि वरून अन्याय..🙏