sanjaykumthek10 Profile Banner
गुजराती जुमलेबाज ..😛😛 Profile
गुजराती जुमलेबाज ..😛😛

@sanjaykumthek10

Followers
7K
Following
137K
Media
16K
Statuses
119K

अंधभक्त दुर रहे ... उडत्या बाणा समोर येऊ नये ..

Kharghar, Panvel
Joined October 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
4 days
शेठजींनी टिकटॉक वर घातलेली बंदी बंदी उठवली आहे. मोदी मिडियाचा सुधिर चौधरी आता टिकटाॅक वरची बंदी उठविण्याचे फायदे सांगेल .
0
1
7
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
4 days
" बायकोच्या प्रत्येक शब्दाला मान डोलवणर्‍यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा . ".
1
2
26
@grok
Grok
7 days
What do you want to know?.
576
368
2K
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
६/१. सुवर्ण अक्षरात नोंद केली जाईल . राष्र्टपुरुष श्री. अनिल अंबांनी आणि राष्र्टवादी गौतम आदानी यांनी चौकिदार महामानवाला न घाबरता अनुक्रमे चीन व अमेरिकेला " लाल आँख " दाखविल्याबद्दल साष्टांग नमस्कार व त्रिवार वंदन . !!!. 🧵 वाचल्या बद्दल धन्यवाद . !!!!.
2
2
36
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
५/१.कचट्यातुन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल . जर तसं घडल तर अमेरिकेला " लाल आँख " दाखविणर्‍याच्या यादीत राष्र्टवादी श्री .गौतम आदानीचा समावेश करावा लागेल कारण ज्या महामानवाला अमेरिकेला लाल आँख दाखविण्याची हिम्मत झाली नाही ते काम महामानवाच्या मोठ्या मालकाने केलं अशी इतिहासात . .
1
2
28
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
४/१.जात आहेत , पण हा दौरा करण्यापुर्वी राष्र्टपुरुष अनिल शेठवर ईडी काडीचा फेरा टाकुन महामानवाने अनिल शेठला चीनच्या अटके पासुन सुरक्षित केले आहे . भविष्यात महामानवाचे मोठे मालक ,राष्र्टीय उद्योगपती व राष्र्टवादी श्री .गौतम आदानीवर ईडी काडीची अवकृपा होऊन त्यांना अमेरिकेच्या. .
1
2
27
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
३/१.अधिक राष्र्टवादी आहोत हे जगाला दाखवुन दिले . मोदीजी येत्या ३१ ऑगस्ट रोजी अंधभक्तांच्या नविन बापाला भेटण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर सुरु असताना पाकिस्तानला मदत केल्या बद्दल शिजिपिंग यांचे आभार मानायला आणि राष्र्टपुरूष श्री .अनिल अंबांनी याची मांडवली करण्यासाठी चीनच्या दौर्‍यावर.
1
2
30
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
२/१.राष्र्टवादी आहोत हे सिंद्ध केले . चीनला " लाल आँख " दाखविण्याची भाषा करणार्‍या जगतगुरू नाॅन बायलाॅजिकल महामानवाला चीनला " लाल आँख " दाखविण्याची गेल्या ११ वर्षात कधी हिम्मत झाली नाही परंतु महामानवाच्या मालकाने चीनच्या बँकांना चुना लावुन आपण चौकीदारापेक्षाही किती अधिक . .
1
2
33
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
6 days
राष्र्टपुरुष श्री .अनिल अंबानी व राष्र्टवादी श्री. गौतम आदानी . द इंडस्ट्रियल एंड कमर्शियल बैंक ऑफ चाइना , चाइना डेवलपमेंट बैंक आणि एक्सपोर्ट-इंपोर्ट बैंक ऑफ चाइना या बँकांना मोदी शेठचे मालक राष्र्टपुरूष श्री .अनिल शेठ अंबानी याने ४८४७ करोड रूपयांचा चुना लावुन आपण कसे . १/१.
8
41
226
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
8 days
५/१.चालते हे सरकारने आणि चुना आयोगाने लक्षात ठेवले पाहिजे . !!!.
0
1
2
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
8 days
४/१. ३. एसआयआर प्रक्रियेवर जबाबदारी नाही. जिवंत लोकांना मृत घोषित करण्याच्या लज्जास्पद घटना उघडकीस येत आहेत, तरीही आयोग दोषींना संरक्षण देत आहे आणि विरोधकांना दोष देत आहे. लोकशाही ही पत्रकार परिषदेसाठी सरकारने चुना आयोगाला दिलेल्या ऐजेंड्यावर चालत नाही तर लोकांच्या आवाजावर . .
1
0
1
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
8 days
३/१.आधीच सार्वजनिक असताना, डिजिटल स्वरूपातील यादी का लपवत आहात? . या प्रश्नावर उत्तर दिले नाही कारण डिजिटल यादी प्रकाशित केल्यास यादीची गुप्तता नव्हे तर चोरी पकडली जाईल या भितीने डिजिटल याद्या संकेत स्थळावरून हाटविण्यात आल्या असव्यात.
1
0
0
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
8 days
२/१.आहे की जणू काही त्यांना मतदान केंद्रावरील नाही तर एखाद्याच्या घरातील बाथरूमचे व्हिडिओ देण्यास सांगितले आहे. मतदान केंद्रातील फुटेज दिल्यामुळे सत्य उघड होईल या भितीने चुना आयोगाने केलेला हा दावा हास्यास्पद आणि लज्जास्पद आहे. २ .डिजिटल मतदार यादीवरील खोटी गुप्तता छापील यादी
Tweet media one
1
0
0
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
8 days
हे स्पष्ट झाले की पत्रकार परिषद निवडणूक आयोग नाही तर चोर आयोग घेत होता. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी सरकारवर स्तुती सुमने उधळली जात होती. १.सीसीटीव्ही फुटेजवरील हास्यास्पद युक्तिवाद " आपल्याला महिलांचे व्हिडिओ पाह्याचे आहेत का. ? ".निवडणूक आयोग अशी प्रतिक्रिया देत .१/१
1
0
3
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
11 days
RT @James007673874: टिल्लू ला उंच पाट दिला तरी उंच नाही झाला. 😂😂⁦@sanjaykumthek10
Tweet media one
0
1
0
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
11 days
RT @Prashan18720114: @sanjaykumthek10 ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या विश्वातील तमाम भारतीयांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐.हे स्वातंत्र्य,….
0
1
0
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
12 days
ज्यांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असे वाटते त्या सर्वांना ." ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ".पण . ज्यांना २०१४ साली देशाला स्वतंत्र मिळाले असे वाटते त्या अंधभक्तांनी आणि अंधभक्तांच्या नेत्यांनी स्वतंत्र दिनाची नविन तारिख शोधावी. .
12
27
156
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
12 days
Tweet media one
0
1
0
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
13 days
३/१.अंधभक्तांची खात्री पटवली ही " जादू  " आहे आणि हा " विकास " आहे. !!.
1
0
28
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
13 days
२/१." सर्वाना घर ही " योजना आमलात आणली तसेच एका घरात ब्राह्मण , मुस्लिम , शिख , ख्रिच्चन , जैन , बौध्द ,महार , मांग , चांभार , कोळी ,साळी ,दलित , आदीवासीना एकत्रित आणुन " सबका साथ सबका विकास " ही योजना कार्यान्वयित केली याला म्हणतात जादू आणि विकास . या प्रकारची मतदार यादी तयार .
1
0
29
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛
13 days
तुम्हाला मोदी-जादूचा आणि विकासाचा खरा अर्थ माहित आहे का? . चला, मी तुम्हाला सांगतो! . खरं तर, चोरी आणि दरोड्याला नविन नाव जादू असे देण्यात आले आहे! .खरी जादू अशी आहे की त्या नाॅन बायलाॅजिकल जादूगर गृहस्थाने १ खोलीत ८० आणि एका इमारतीत ७ हजार अंधभक्तांची राहण्याची व्यवस्था करून.१/१.
9
30
188