
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴
@mekedarshinde
Followers
48K
Following
20K
Media
790
Statuses
4K
𝐖𝐫𝐢𝐭𝐞𝐫 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫... And..Head of programming @colorsmarathi
Powai, Mumbai, Maharashtra
Joined February 2013
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन... जे जे करी कार्य माझ्या मताने... पुष्पा परी मी अर्पितसे सुखाने... श्री स्वामी समर्थ महाराज की जय...
72
99
2K
Mark your calendars for the highly anticipated premiere of 'INDRAYANI'! Join us from March 25th onwards, airing every Monday to Saturday at 7pm exclusively on Colors Marathi. Don't miss out – your feedback means the world to us! @ColorsMarathi
16
1
28
सांभाळता पाऊल हे आठवे... नवीन मालिका "सुख कळले" लवकरच कलर्स मराठीवर... #SukhKalale #NewShow #ComingSoon #RangManalaBhidnare
#CoupleGoals
11
3
72
प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट 'आईपण भारी देवा' #आईपणभारीदेवा #AaipanBhariDeva #२०२५ #InternationalWomensDay
#Jyotideshpande #Jiostudiosmarathi #Jiostudiosoffficial
23
20
251
Thankyou very much komalji for super session..
Moderated a heartfelt panel discussion with three of the six stars, director and writer of last year’s Marathi blockbuster, ‘Baipan Bhari Deva’, at FICCI FRAMES this evening. Great insights by KedarShinde, VaishaliNaik, SukanyaKulkarni, ShilpaNavalkar and SuchitraBandekar. Wonder
7
2
13
Here comes... Title song of INDRAYANI.. FROM 25th March Monday to Saturday 7pm on @ColorsMarathi Waiting for your feedback
9
2
20
#अशोकसराफ यांना "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार काल जाहीर झाला. आमच्या पिढीला विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थाने त्यांनी शिकवलं. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं? हे त्यांचे संस्कार.@colorsmarathi तर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या.
7
18
372
ऋषितुल्य दिग्दर्शक आदरणीय राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांची भेट घेतली. खुप गप्पा झाल्या. वयाच्या ९३व्या वर्षी सहजसोप्या पध्दतीनं शिकवतात,आपण फक्त टिप कागद स्वतःला समजायचं असतं. त्याने जगण्याला एक दिशा मिळते. कलर्स मराठी वाहिनीकडून विनम्र अभिवादन!
4
4
54
2
1
17
😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞#CWC23Final #INDvsAUS #WorldCup2023Final #WorldcupFinal #TeamIndiainFinal #BCCI
1
0
5
दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात सुख समाधान भरभराटी येवो❤️
11
5
267
मनापासून धन्यवाद
"महाराष्ट्र शाहीर" माझे मत आपली मराठी संस्कृती आणि आपल्या लोककलावंताची गाणी आपल्या नंतर ही जपायची असतील, तर नक्कीच आताच्या तरुण-तरुणींना हा चित्रपट आवर्जून दाखवावा @mekedarshinde - Super Direction @EverestMarathi
#MaharashtraShaheer
#MaharashtraShahir #महाराष्ट्रशाहीर
1
1
37