mauliwrites Profile Banner
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar Profile
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar

@mauliwrites

Followers
5K
Following
41K
Media
2K
Statuses
19K

सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।। RT's and Likes ≠ Endorsement.

Joined January 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
9 months
मानवी अभिव्यक्तीच्या इतिहासातील तीन शक्तिशाली फोटो!. अर्थात एकालाही त्यासाठी शस्त्र उचलावे लागले नाहियेत! . #AhooDaryaei
Tweet media one
5
71
464
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
17 hours
सरकारला संसदेत उत्तरदायी ठरवणे हे खासदारांचे सर्वात महत्त्वाचे काम असते. आता ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारणे आणि सरकारला उत्तर देण्यासाठी भाग पाडणे, हे करायचे सोडून देशभक्तीच्या नावाखाली सरकारला फ्री-पास देण्याला काही (विरोधी पक्षातील) खासदार कर्तव्य समजायला लागले आहेत.
2
7
80
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
1 day
RT @Kandipedhaa: मुलीने कितीही मोठं यश मिळवलं तरी पुरुषांना तिच्या सौंदर्याचंच कौतुक असतं.
0
3
0
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
12 days
संपवण्यासाठी तुमचा देखील खारीचा वाटा आहे, हे समजून घ्या. हाता बाहेर गेलेली परिस्थिती फक्त विलाप करून मिटणार नाही, त्यासाठी सर्वांना कृतिशील व्हावे लागेल. महाराष्ट्राची नैतिक आणि वैचारिक घडी सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
0
1
26
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
12 days
आता इतर राज्यांना/भाषिकांना टोमणे मारतां��ा थोडा आखडता हात घ्या, अन्यथा समोरच्यांनी योग्य नस दाबली तर तुमच्या महाराष्ट्र अभिमानाचा रक्त प्रवाह नक्कीच खंडित होईल. आता वर तोंड करून विचारू नका, की आमचा काय दोष. अर्थात तुम्ही जर याचे उत्तर शोधू शकला नाहीत, तर विचारी महाराष्ट्र ++.
1
2
23
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
12 days
सर्व सुजाण मराठी नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, की आता आपल्याकडे महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र वगैरे म्हणण्यासारख्या खूप अत्यल्प गोष्टी राहिल्या आहेत, अर्थात त्या देखील आपल्या पूर्वजांच्या कृपेने. बाकी आजच्या या परिस्थितीला आपण सर्वच थोड्याफार फरकाने कारणीभूत आहोत. त्यामुळे+.
3
20
139
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
12 days
The classic Congress system!. Horizontal and vertical miscommunication at its peak.
Tweet media one
1
3
18
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
13 days
यात काय खरे काय खोटे समोर यायला हवे, विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेत विश्वास टिकावा यासाठी कसून चौकशी झाली पाहिजे. पण नेहमी प्रमाणे जर @UPSC_0fficial ने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून मागील APFC/EPFO प्रमाणे इग्नोर केले, तर मग अवघड आहे.
@lucifer_damned
Anubhav Singh
13 days
According to a report in .@thewire_in the UPSC prelims exam was leaked in Gujarat with the paper being sold for Rs 30,000. Gujarat also happens to be the state with the maximum number of qualified candidates- 300. Vishwaguru for a reason.
0
0
5
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
13 days
इथून पुढे यशदा आणि मसूरीत अ‍ॅण्टी-हनीट्रप प्रशिक्षण देण्याची देखील नितांत आवश्यकता आहे, असे दिसून येतेय! .
0
0
7
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
13 days
जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत. Engineering, MBA, Law, Case. .
@barandbench
Bar and Bench
13 days
Plea in #SupremeCourt seeks FIR against sitting Delhi HC judges. Adv: This plea seeks registration of FIR against sitting HC judges. The issue is when I am the topper of the exam, but all judges. ideally case should be heard by court 1. Justice Surya Kant: Are you wanting to
Tweet media one
1
0
6
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
13 days
जनहितार्थ सूचना (विनंती - कारण इथे कोणी कोणाच्या सूचना वैगरे पाळत नाही). महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हरवला आहे, सापडल्यास वर्षा बंगल्यावर पोहोचत करा!.
2
2
39
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
13 days
चितळे नी चहा स्पेशल दूध बाजारात आणले आहे. पुढे खीर स्पेशल, कॉपी स्पेशल, शीर खुर्मा स्पेशल. अशी यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2
0
27
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
16 days
😂😂😂.
@DainikBhaskar
Dainik Bhaskar
17 days
केंद्र सरकार ने स्वच्छता सर्वेक्षण-2024 के नतीजे जारी कर दिए हैं। इसमें भोपाल ने देशभर में दूसरा स्थान हासिल किया है। वहीं, अहमदाबाद ने सभी शहरों को पीछे छोड़ते हुए पहला और लखनऊ ने 44वें पायदान से छलांग लगाकर तीसरा स्थान पाया है।. #SwachhtaSurvey2024
Tweet media one
1
0
3
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
16 days
जर तुमच्याकडे वेबसिरीज बघण्याचा वेळ असेल, तर धुर्व राठीचा राजीव गांधी हत्याकांडा संदर्भातील कालचा व्हिडिओ बघू नका. भाईने व्हिडिओ बनवण्याच्या नादात पूर्ण वेब सिरीज 25 मिनिटांत सांगायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पूर्ण तपास प्रकरणाची गुंतागुंत लक्षात येत नाही.
5
1
37
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
17 days
दोन सत्य घटनांवर आधारित दोन कलाकृती, निव्वळ अप्रतिम आणि प्रत्येकाने बघाव्यात अश्या.
Tweet media one
Tweet media two
1
6
131
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
17 days
जिथे विचार संपतो, तिथे पतन सुरू होते!. महाराष्ट्राला खरंच महाराष्ट्र रहायचे असेल, तर खंडन-मंडनाच्या परंपरेला पुनर्जीवित करण्याशिवाय पर्याय नाही. आजच्या मार्गाने मराठी समाजाचे वैचारिक पतन निश्चित आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध!.
0
13
98
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
17 days
आपल्या कडे लोकांना महान व्यक्तित्वांचे विचार अंगीकारने, त्यांच्या मार्गावर चालणे, यापेक्षा आम्ही कसे कट्टर 'भक्त' आहोत हे दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट आहे. त्यातून मग अमुक प्रकारेच नाव लिहा-बोला असे दुराग्रह येतात. या असल्या अक्कलशून्य लोकांची वाढलेली संख्या धोकादायक आहे.
1
1
49
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
17 days
कोणाच्या एकेरी नावाच्या उल्लेखाने त्याच्यावरील प्रेम कमी होते, हे तेच लोक म्हणू शकतात ज्यांचे कोणावरच प्रेम नाहिये. विचारांच्या लढाईला हिंसक उत्तर देणार्‍या 'कडव्या उजव्या विचारांना' प्रतिबंध घालण्यासाठी, 'महाराष्ट्र विशेष विचारी लोक सुरक्षा कायदा' करायची नितांत आवश्यकता आहे.
1
7
84
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
19 days
यात साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र), आणि जिंजी किल्ला (तमिळनाडू) या किल्ल्यांचा समावेश आहे. इथून पुढे यांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होईल ही अपेक्षा!.
@UPSCinMarathi
UPSC आणि MPSC मराठी माध्यम
19 days
'भारतातील मराठा लष्करी वास्तू'चा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणार्‍या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. Join @UPSCinMarathi
Tweet media one
0
4
23
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
19 days
अवधी आणि इतर तत्सम उत्तर भारतीय भाषा अडगळीत पडण्यासाठी कारणीभूत ठरलेली हिंदीच ठीक आहे. तसही तुमच्या संस्थेच्या प्रेक्षकांचा आणि तुमचा भाषिक बुद्धांक गंडलेला आहे.
@Abhinav_Pan
Abhinav Pandey
19 days
मराठी नहीं आती,अवधी चलेगी?
Tweet media one
2
2
96
@mauliwrites
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
19 days
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक, 2024 साठीच्या सयुक्त समितीचा अहवाल वाचल्यावर, नेमकी या समितीची मागणी कशासाठी आणि कोणी केली होती, याचा शोध घ्यावा इतके ते रोचक आहे.
2
1
27