mahesh ingule Profile
mahesh ingule

@maheshingule

Followers
118
Following
1
Media
598
Statuses
4K

आर्थिक साक्षरता,आर्थिक स्वातंत्र्य ,आर्थिक सुरक्षितता On a MISSION OF FINANCIAL LITERACY and FINANCIAL FREEDOM to my countrymen.

Pune, India
Joined October 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@maheshingule
mahesh ingule
45 minutes
लोकशाही पद्धतीने निवडणूक घेताना शहरामधील कर भरणारा हिंदू नागरिक आणि हिंदू मतदार म्हणून माझा हक्क घटना पण हिरावून घेऊ शकत नाही ?महानगर पालिका ,झेड पी नगरपालिकांच्या मुदती संपू नसुद्धावर्षेनिवडकांचं घेतल्या नाहीत #मनसे #शिवसेनाउबाठा आणि काँगेसच्या हाताला मतदान करूयात #PMC
0
0
1
@MarathiRojgar
मराठी रोजगार
2 days
Walkin Recruitment Drive for Global IT Service Desk L1/ L2 Analyst at HCLTech! ◾ DATE - Sat, 17th Jan 2026 ◾ TIME - 10:00AM to 12:00PM (no entry post 12pm) ◾ LOCATION - HCLTech Campus, MIHAN SEZ, Nagpur 🟥 ELIGIBILITY/ REQUIREMENT: ✔️ EXPERIENCE RANGE - Min. 6 Months to 8
0
3
13
@maheshingule
mahesh ingule
4 days
आपल्या राज्यकर्त्यांनीआपल्या शहरातआपल्यासाठी किती बागा निर्माण केल्या ते आपला विचार करतात का? निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या पक्षाला मतदान केले तोच पक्ष आज तेव्हाच्या विरोधकांना घेऊनराज्य करतोय ती संधी येतेआणिकजाते एकतरहीच संधी मुळात ९वर्षांनीअलीआहे vote for #MNS #ShivsenaUBT
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
5 days
सर्व शहरांमध्ये मुलांना मनसोक्त खेळायला मैदानं आणि बागाच नाहीत त्यामुळे मुलांचे शारीरिक,मानसिकआरोग्यधोक्यातआहेआणि मुले मोबाईलमध्येअडकत आहेत,पुढची पिढी गुदमरत आहे हा दंगा झालाच पाहिजे कधीतरी पालकांनी ह्या मुद्द्यांवर ��िवडणुकीत मतदान केले पाहिजे.. #मशाल #रेल्वेइंजिन #pmcelection
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
6 days
निवडणुकीमध्ये आयोगाला फाट्यावर मारून कायदेशोरपणे सरकारी योजनांमध्ये पैसे वाटून निवडून येणारी जगामधील सर्वात मोठी पार्टी #अराजक #pmc #pmctaxpayer मागच्या ८ वर्षात एका पिढीचे बालपण गेले,आपले अर्धे आयुष्य ट्रॅफिकमध्ये संपत आहे ,तरीही बिनविरोध
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
10 days
#arigato #२०२५ हे वर्ष उत्तम गेले आणि मी त्याबद्दल #युनिव्हर्स कडे #कृतज्ञता व्यक्त करतो . #NYE2025 #loveandgratitude तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्याबद्दल मनापासून प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो #arigato #NewYear2026
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
19 days
आपल्या स्वप्नांना आयुर्विम्याचे कवच द्या . आयुष्यामध्ये जर आणि तर ला काहीही अर्थ नसतो आणि आयुष्यामध्ये गेलेला क्षण परत येत नाही #TermInsurance #ProtectYourDreams #criticallillness #आर्थिकसाक्षरता #FinancialFreedom #मराठी #pmoindia #financialliteracy #FinancialSecurity
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
1 month
#आर्थिकसाक्षरता आरोग्य सेवांचेदर खूप झपाट्यानेवाढतआहेत त्याच्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे योग्य रकमेचा #आरोग्यविमा जर नसेल तर तुम्हाला तुमच्या बचतीमधून गुंतवणुकीतून अथवातुमच्या व्यवसायामधून पैसे काढून तुमच्याआरोग्यसेवांचा खर्च भागवावालागेल.#FinancialLiteracy #healthinsurance
0
0
0
@MarathiRojgar
मराठी रोजगार
1 month
Bond - 2 Years
1
3
35
@maheshingule
mahesh ingule
2 months
#longterminvesting गुंतवणुकीतून #संपत्तीनिर्माण करायचे असेल असेल तर तुम्ह्याकडे धीर आणि आर्थिक शिस्त आणि किमान १५ ते २० वर्षांचा कालावधी पाहिजे.एक महिना ,सहा महिन्यात अथवा एका वर्षांमध्ये संपत्तीनिर्माण तुम्ही करू शकत नाही आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा #WealthCreation
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
2 months
there is no Doer ,everything is happening here #Arigato my #guardianangel and #archangels माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला मार्गदर्शन करून माझे आयुष्य सहज करत असल्याबद्दल आणि मला यश देत असल्याबद्दल आणि माझी काळजी घेत असल्याबद्दल #कृतज्ञता #loveandgratitude #Wow
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
2 months
आयुष्यामध्ये परिस्थिती कशी असूदेत छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेऊयात कारण "आयुष्य सुंदर आहे " वय कितीही वाढले तरी आपल्यातले लहान मूलकायम जिवंत ठेउयात आणि त्या सुंदरआयुष्या चाआनंद घेऊयात बालदिनाच्या शुभेच्छा इथे पियानोवाजविण्याचीफक्तऍक्टिंग केली music 88KeysToEuphoria
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
2 months
तुमच्यामुलांना त्यांच्याआयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या अशा आर्थिकसाक्षरता आर्थिकस्वातंत्र्य या विषयाची ओळख करून द्या . हा विषय त्याच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्वाचा आणि त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारा आहे.त्यांनाआयुष्यामधील इच्छा आणि गरजयांचओळख करूनद्या #parenting
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
2 months
भारतीय महिला संघाने आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन.हा विजय तेवढाच महत्वाचा आहे जेव्हा १९८३ च्या भारतीय पुरुष संघाने वर्ल्डकप जिंकला होता .येणाऱ्या भारतीय मुलींच्या कितीतरी पिढ्यांना हा विजय प्रेरणा देत राहील #believeinblue @BCCIWomen #ProudBlue
0
0
1
@maheshingule
mahesh ingule
2 months
#internationalanimationday आपण ठरविले कि ह्या अडचणी आणि आव्हाने हि खूप छोटी आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे " यावर जर लक्ष केंद्रित केले तर त्याचा अतिशय योग्य आणि उत्कृष्ट पपरिणाम होऊन त्यामधुम आपल्याला मार्ग मिळायला सुरुवात होते आणि आयुष्य सहज होत जाते #visualisation
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
3 months
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary #loveandgratitude to xteam for letting express about me and my profession. thank you
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
3 months
#Diwali शुभ दीपावली, आपण सर्वांना #विक्रमसंवत२०८२ गुंतवणुकीच्या माध्यमातून भरभराटीचे जावो .या नवीन वर्षात आर्थिक साक्षरतेच्या प्रकाशाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात समृद्धी येवो #Diwali2025 #FestiveVibes #investing #FinancialLiteracy #FinancialFreedom
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
3 months
#Diwali नात्यांना गोडीनं ,भेटण्याच्या ओढीनं,उत्सवाच्या जोडीनं ...आली आली #हिंदीवाळीइन्वेस्टमेंटवाली #वसुबारस #धनत्रयोदशी #नरकचतुर्दशी #लक्ष्मीपूजन #दिवाळीपाडवा #भाऊबीज #आर्थिकस्वातंत्र्य #maheshingule #investing #DiwaliVibes #गोष्टपैशापाण्याची #dreams #holiday
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
3 months
#Diwali2025 सगळीकडे सणासुदीचा माहोल तयार होतोय,रोजआपल्या मोबाईलवर,वृत्तपत्रांमध्ये,टीव्ही वर बंपर सेलच्या जाहिराती आदळत आहेत आणि आपल्याला पैसे खर्च करायच्या मोहात टाकत आहेत #investing #अभिजातमराठी हीच वेळआहेआपल्यागरजाआणिच्छायामधीलफरकओळखूनपैसे खर्च करायची
0
0
0
@maheshingule
mahesh ingule
3 months
निसर्गाचा आदर करणारी आणि कष्ट करणारी प्रामाणिक स्थानिक लोकं , कमीतकमी मानवाचा हस्तक्षेप असल्यामुळे जगामधील सर्वोत्तम निसर्गाने नटलेला अद्भुत #लडाख आपण जपला पाहिजे . #isupportsonamwangchuk #freesonamwangchuk
0
0
0