Explore tweets tagged as #pmcelection
@SakalMediaNews
SakalMedia
2 days
पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मंजूषा नागपुरे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. #ManjushaNagpure #PuneMayor #BJPMaharashtra #AjitPawar #PMCElection #LocalPolitics
0
0
5