Manikrao Shivajirao Kokate
@kokate_manikrao
Followers
2K
Following
200
Media
974
Statuses
2K
Minister of Sports and Youth Welfare, Minority Development and Aukaf , Maharashtra । Guardian Minister, Nandurbar District
Maharashtra
Joined November 2019
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सखोल मार्गदर्शनाखाली कृषी मंत्री म्हणून कार्य
3
11
40
मानवतेचा संदेश देणारे, समानतेचे तत्त्व मांडणारे आणि सत्य, करुणा व सेवाभाव यांचा दीप प्रज्वलित करणारे शीख धर्माचे संस्था��क, पहिले गुरु श्री गुरु नानक देव जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमन. #गुरुनानक_जयंती #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi
0
0
1
📍मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीला उपस्थित राहिलो. बैठकीदरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संघटनात्मक घडामोडी,
0
0
3
मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ । मंत्रिमंडळ निर्णय #Maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions
1
0
1
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या निधनाने एक प्रभावी कलावंत व्यक्तीमत्व आपल्यातून हरपले आहे. त्यांचा अभिनय म्हणजे साधेपणातूनही गाठलेली खोली, प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीवनाचा अर्थ उलगडून दाखवला. रंगमंच, दूरदर्शन आणि
0
0
2
बहरीन येथे पार पडलेल्या तृतीय आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना कबड्डी प्रकारात सुवर्णपदकाची अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या कु. सेरेना म्हसकर आणि कु. प्रसाद दिघोळे या दोघा युवा खेळाडूंनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.
1
0
3
सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते, जनतेच्या मनात आजही जिवंत असलेले नाव मा. आ. सूर्यभानजी (नाना) गडाख यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला शतशः नमन व विनम्र अभिवादन.
0
0
3
विजयी विश्व तिरंगा ! आज संपूर्ण भारत हाती तिरंगा घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंददायी सोहळा साजरा करीत आहे. आपल्या भारतीय ��हिला क्रिकेट संघाने इतिहास रचत सिद्ध केलं की संधी मिळाली तर भारतीय मुली जग जिंकू शकतात ! "Cricket is a gentleman’s game" ही संकल्पना आज आपल्या रणरागिणींनी
0
0
2
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांची बहरीन येथे संपन्न झालेल्या तृतीय आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना कबड्डी प्रकारात गौरवास्पद कामगिरी करत, सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या कु.
1
3
8
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! गत कार्यकाळाप्रमाणेच आगामी काळातही आपल्या सक्षम व दूरदर्शी
1
14
29
आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठीची निवडणूक अत्यंत उत्साहात आणि सुसंवादी वातावरणात पार पडली. भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांनी देशभरात क्रीडा संस्कृतीच्या प्रसारासाठी आणि खेळाडूंना जागतिक दर्जाचे
1
0
3
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा. राज्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ, खेळाडू कल्याणाला नवा आयाम आणि पारदर्शक क्रीडा व्यवस्थापनाला नवा
1
1
5
गुजरातमधील सूरत येथे पार पडलेल्या BCCI राष्ट्रीय वरिष्ठ महिला T20 स्पर्धेत,महाराष्ट्राने इतिहास रचत पहिल्यांदाच विजेतेपदावर आपलं नाव कोरलं...! या अभूतपूर्व यशात नाशिकच्या शाल्मली क्षत्रिय, तेजस्विनी बटवाल आणि ईश्वरी सावकार या तीन तेजस्वी खेळाडूंचा देखील महत्त्वपूर्ण सहभाग होता.
0
0
4
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार; कृतीशील महाराष्ट्र सरकार... दुबई सध्या जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि दुबईतील सर्वात मोठ्या
4
0
6
आपल्या सिन्नरच्या रवींद्र भाबड यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावत सिन्नरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केलं आहे. ही कामगिरी परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचं उत्तम उदाहरण आहे.रवींद्र यांच्या यशाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि
1
0
3
लेक महाराष्ट्राची; रेसर फेरारीची... जगप्रसिद्ध फेरारी क्लब चॅलेंजमध्ये पहिल्या भारतीय महिला रेसर म्हणून सहभागी होत आपल्या महाराष्ट्राची लेक डायना पंडोले या ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. भारताच्या मोटरस्पोर्ट जगतात अभिमानाने नोंद होणारा हा क्षण असून २०१८ मध्ये “JK
1
0
4
तायक्वांदो स्पर्धेसाठी सुविधा दिली; महाराष्ट्र संघाने अव्वल कामगिरी केली... कोहिमा (नागालँड) येथे पार पडलेल्या ६९व्या SGFI राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा विजेतेपदाचा चषक पटकावला. स्पर्धा स्थळी पोहोचण्यासाठी
0
0
3
वाघिणींनी इतिहास रचला; कांगारूंचा डाव फसला.. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत जगासमोर पुन्हा एकदा भारतीय क्रीडाशक्तीच्या विजयाची डरकाळी फोडली आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२५ च्या उपांत्य सामन्यात भारतीय वाघिणींनी सर्वोत्तम खेळाचा परिचय करून
0
0
6
संवाद जनतेचा, अडीअडचणी सोडवण्याचा ! 📍मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘जनता संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील पक्ष कार्यालयात राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी विविध प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या व
0
0
4