kevalukey Profile Banner
Dr. Keval Ukey Profile
Dr. Keval Ukey

@kevalukey

Followers
151
Following
129
Media
14
Statuses
53

#NDMJ_NCDHR Government and Politics NGOs and Social Good

Kalyan Dombivali, India
Joined May 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@kevalukey
Dr. Keval Ukey
4 years
https://t.co/3TIhFZ4gQs अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक(गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक(गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृह विभागाचा प्रस्तावित असंविधानिक प्रस्ताव नाकारण्या यावा
0
0
0
@kevalukey
Dr. Keval Ukey
4 years
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) तळोजा-पेठाली शाखेचे उद्घाटन ॲड.डॉ.केवल उके यांच्या हस्ते संपन्न..
0
1
2
@kevalukey
Dr. Keval Ukey
4 years
0
0
0
@kevalukey
Dr. Keval Ukey
4 years
*_टाळेबंदी काळात दलित-आदिवासींवरील वाढलेल्या अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घ्यावा.._* *ॲड.केवल उके* https://t.co/AxxZGbvOOc
1
0
3
@SiyaATayade
Akshay Tayade
4 years
#दिल्ली 27/08/2021 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी #मा_विजयजी_अंभोरे_साहेब यांची निवड झाल्याबद्दल #अभिष्टचिंतन करताना मा. मुकुलजी वासनिक साहेब @INCMaharashtra @VijayAmbhoreINC
3
6
15
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
4 years
हमारे नेता श्री राहुल गांधी जी समेत कांग्रेस पार्टी के तमाम वरिष्ठ नेताओं का आभार जिनकी उपस्थिति ने हम सबमें जोश का संचार किया। खास तौर पर धन्यवाद @INCSCDept और @INCDelhi के तमाम नेताओं और कार्यकर्ताओं को जिन्होंने इस आयोजन को सफल बनाया। #CongressWithDalits
3
25
116
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
4 years
"पद्म" पारितोषिकांसाठी नावं सुचवा असं आवाहन पंतप्रधानांनी तमाम भारतीय जनतेला केलं आहे. मी नम्रपणे फादर स्टँन स्वामी यांचं नाव सुचवतो. विचार केला जाईल अशी आशा आहे.
216
62
753
@NDMJ_NCDHR
National Dalit Movement For Justice-NDMJ(NCDHR)
4 years
Need of the hour Sanjana, Transgender activist elaborating the challenges of Transgender Dalits and enlightening on Rights of Dalit Transgenders and intersectionality. #NDMJ #dalitwomenempowerment #dalitqueer #dalitjustice @dalitrights @Kain_Rahul_S @sitara1 @PaulDivakarN
0
7
11
@NANA_PATOLE
Nana Patole
4 years
EXCLUSIVE मुलाखत
19
145
645
@NDMJ_NCDHR
National Dalit Movement For Justice-NDMJ(NCDHR)
4 years
Everyday some form of abuse on the community, force us to think, where are we heading?? Towards a dark civilization, where anyone can take the law in their own hand?? https://t.co/bXCPOx0bCj via @NewIndianXpress @Kain_Rahul_S @Nav_lit1948 @sweta_ghimirey @Judithwakeman1
2
10
19
@kevalukey
Dr. Keval Ukey
4 years
1
1
2
@AdvYashomatiINC
Adv. Yashomati Thakur
4 years
आज @UNICEF च्या अनुराधा नायर यांच्यासोबत जेंडर बजेट,महिला व बाल धोरण इ.महत्वपूर्ण विषयांवर सादरीकरण तसेच सविस्तर चर्चा झाली, इथुन पुढे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसुन येतील. @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @bb_thorat
1
11
77
@AdvYashomatiINC
Adv. Yashomati Thakur
4 years
स्वयंसेवी संस्था @projectmumbai1 बरोबर अनाथ बालकांना शासना सोबत राहून आर्थिक,शैक्षणिक मदतीसाठी सकारात्मक चर्चा झाली. तसेच #COVID19 मुळे ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यु झाला अशा कुटुंबाना विमा,रोजगार इ. बाबत कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली.
2
16
153
@AdvYashomatiINC
Adv. Yashomati Thakur
4 years
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @ChakankarSpeaks
7
11
252
@AdvYashomatiINC
Adv. Yashomati Thakur
4 years
बाल हक्क आयोगाचा आज आढावा घेतला तसेच अडचणी यावेळी जाणुन घेतल्या लवकरात लवकर या अडचणी सोडविण्यात येईल यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली. @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat @NANA_PATOLE
3
20
130
@AdvYashomatiINC
Adv. Yashomati Thakur
4 years
कोरोना महामारीच्या काळात पालक मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन, संवर्धन तसेच त्यांच्यासाठीच्या भविष्यातील योजना इत्यादींच्या नियोजनाकरीता आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat @NANA_PATOLE
6
18
180
@NDMJ_NCDHR
National Dalit Movement For Justice-NDMJ(NCDHR)
4 years
Yet again the dignity of a woman, a mother, a daughter, and a daughter-in law has been tarred. Pregnant Dalit woman in Madhya Pradesh, raped in-front of her children and mother-in law. When this atrocities will end? #Dalitlivesmatter #Justice #NCDHR @Kain_Rahul_S
3
18
15
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
5 years
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी दिलेला निकाल हा अनुसुचित जाती/ जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित कायदा २०१८ कमकुवत करणारा आहे. या कायद्यातील ३(२)(५) कलमाचा गैरवाजवी अर्थ लावून आरोपींना अभय देणारा हा निकाल दुर्दैवी आहे. पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता
25
47
200
@DalitRights
NCDHR
5 years
Global Call to Action Against Poverty (GCAP) along with other members of the civil society are organising a side event at the 8th Asia Pacific Forum for Sustainable Development 2021(APFSD) on 24 March i.e. tomorrow at 2:45 pm IST, 4:15pm BKK. 1/2 #facesofinequality #apfsd2021
1
12
28
@kevalukey
Dr. Keval Ukey
5 years
२० मार्च १९२७ महाड-चवदार तळे सत्याग्रह दिवसानिमित्त आज २० मार्च २०२१ रोजी इंडियन सोशल इंस्टिट्यूट नवी दिल्ली येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थित एन.डी.एम.जे.टीम. @NDMJ_NCDHR
1
5
13