Explore tweets tagged as #aapforpmc
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
3 hours
#धायरी @PMCPune परिसरातील असमान कर आकारणी हा नागरिकांवरील सरळ अन्याय आहे. यावर #AAP पुणेने राज्यपालांना साकडे घालत कर आकारणी स्थगित करून संपूर्ण धायरीसाठी एकसमान कर प्रणालीची मागणी केली आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच! #Pune #Dhayari #AAPAction #FairTax #PuneCityIssues #PMC
0
0
0
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 day
२०१२ ते २०२५ : १३ वर्षांचा बदल! आम आदमी पार्टीने देशाला कामाची भाषा दिली. दिल्ली ते पंजाब आणि आता देशभर - ही लाट थांबणारी नाही. भारताला नं.१ बनवण्याच्या मिशनवर ठाम! 🇮🇳🔥 #13YearsOfAAP #AAPFoundationDay #AamAadmiParty #Pune
0
0
0
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
2 days
संविधान दिन आणि #AAP वर्धापन दिनानिमित्त लोकशाही मूल्यांना समर्पित खास कार्यक्रमाचे आमंत्रण! पुण्यात लोकशाही मजबूत करणाऱ्या AAP च्या कामांच्या राजकारणाला सलाम. कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी मनापासून विनंती. @sudarshanaap #ConstitutionDay #AAPFoundationDay #AamAadmiParty #Pune
0
1
2
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
15 days
पुण्यातील नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण जलसंकट! नागरिक पाण्यासाठी त्रस्त आणि मनपा प्रशासन टँकर लॉबी'ला फायदा देण्यात व्यस्त? ४८ कोटींच्या टँकर मंजुरीतून भ्रष्टाचाराचा वास, @PMCPune तात्काळ चौकशी व्हावी ही मागणी! #PuneWaterCrisis #TankersLobby #Pune #PuneNews #Water #AAP
0
0
1
@MukundKirdat
Mukund Kirdat मुकुंद किर्दत
8 days
निकृष्ट डांबरीकरणाचा व्हिडिओ आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष @AapnileshW यांनी शेअर केल्यावर आता PMC ने त्याबाबत अभियंत्यावर कारवाई केली आहे!.. भ्रष्टाचाऱ्यांनो सावधान!! पुरे झाले पुण्याचे हाल आता आणूया आपले केजरीवाल! @AamAadmiParty @aapforpmc #PMC #Pune
1
1
1
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 day
संविधान ही भारताची आत्मा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे आज आपण समानता, न्याय आणि स्वातंत्र्याने जगतो राष्ट्रीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला, लोकशाही अधिक मजबूत करूया 🇮🇳 #ConstitutionDay #SamvidhanDivas #Democracy #AAP #Pune
0
0
0
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
12 days
आम आदमी पार्टी – वार्ड ८ (औंध–बोपोडी) नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा! 🗓 १५ नोव्हेंबर २०२५ | सायं. ५ वा. 📍 आदर्श नगर, भाऊपाटील रोड, बोपोडी,पुणे 📍 लोकेशन: https://t.co/sIt0G5uQd7 #Pune #AamAadmiParty #Ward8 #AundhBopodi #OfficeInauguration
0
0
2
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 month
भाजपने शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे! विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात, शाळा मोडकळीस! देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी एक तरी शाळा पाहिली आहे का? फक्त जाहिरातींनी नाही - शिक्षणाने देश पुढे जातो! – @sudarshanaap #AAPForEducation #RightToEducation #Pune
0
8
9
@AapnileshW
Aap Nilesh Wanjale
2 months
दसऱ्याचे औचित्य साधून रामनगर वारजेमधील खराब रस्त्याची पूजा करून निषेध. वारजे रामनगर ते शिवणे कॅनल रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत महानगरपालिका दुरुस्ती करत नाही याच्या निषेधार्थ रामनगर वारजे या ठिकाणी आपच्यावतीने निषेध नोंदवला. @AAPMaharashtra @PMCPune @aapforpmc
0
1
1
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 day
२६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना आणि निरपराध नागरिकांना विनम्र श्रद्धांजली त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत देश कधीही विसरणार नाही हा काळा दिवस #2611MumbaiAttacks #NeverForget #TributeToMartyrs #Mumbai #India
0
0
0
@sudarshanaap
Sudarshan Nashikrao Jagadale - सुदर्शन जगदाळे
19 days
अभय योजना पुणे महापालिका!! ज्यांचे प्रॉपर्टी टॅक्स थकलेले आहे, त्यांच्यासाठी अभय योजना. समजून घ्या आणि लाभ घ्या! @aapforpmc
0
1
1
@Milindovhal1
AapMilindovhal
10 days
*पुणे- बोपोडी येथील आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पक्षाचे नेते श्री.ॲनीस वर्गीस यांच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिले* @aapforpmc @AAPMaharashtra @aap_yerwada @aapwadgaonsheri @AnneAnish @MukundKirdat
0
2
4
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
18 days
रोजगार 10000 (पालिका मित्र) योजना 🧹थांबवा महाराष्ट्राचं पतन, दाबा झाडूचं बटन #aapliguarantee #aapforpmc #pune #pmc #rojgar10000 #maharashtra
1
1
2
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 month
दररोज नवी हत्या, नवा गुन्हा! फडणवीस गृह मंत्री असतील तोपर्यंत #पुणे सुरक्षित होणं अशक्य📷 #BJPMakesPuneGangsterCity #PuneCrime #Pune #GansterCity
0
1
1
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
20 days
कोरेगाव पार्कची ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना! सुमारे ₹21 कोटी स्टॅम्प ड्यूटीही माफ… आणि फक्त ₹500 भरून काम उरकलं? 🫢 अहो हे पुणेकरांनी केलं असतं तर दंड, नोटीस, enquiry express मध्ये आली असती! यावर सरळ खुलासा हवाच! #Pune #StampDuty #VIPRaj #KoregaonPark #पुणे #mh12
0
0
1
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 month
पुणे बनले गुन्हेगारांचे शहर, फडणवीस आणि भाजपा जबाबदार. राजीनामा द्या! #BJPMakesPuneGangsterCity #PuneCrime #Pune #GangsterCity
0
1
1
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 month
पुण्यात आता नागरिकच नाही, पोलिसही सुरक्षित नाहीत! गृह मंत्री देवेंद्र फडणवीस काय करतायत? #BJPMakesPuneGangsterCity #PuneCrime #Pune #GangsterCity #पुणे #punepolice #police
0
2
2
@MukundKirdat
Mukund Kirdat मुकुंद किर्दत
5 months
गुजरात आणि पंजाब पोटनिवडणुकीत आपला मोठे यश! आपचे देशभर पुनरागमन होणार! पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष!! @Gopal_Italia @AAPMaharashtra @AAPGujarat @aapforpmc @AamAadmiParty @PrakashJarwal
0
2
3
@aapforpmc
AAP for PMC आप पुणे मनपा
1 month
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं शिल्प तयार केलंय - पण ते शिल्प गुन्ह्यांनी भरलेलं आहे. #BJPMakesPuneGangsterCity #PuneCrime #Pune #GangsterCity #Crime
0
1
2