Explore tweets tagged as #NashikDistrictCourt
"The inauguration ceremony of the new building of the Nashik District and Sessions Court will be graced by the presence of esteemed judges from across the country, making the city of Nashik sacred with their presence... Everyone is cordially invited #nashikdistrictcourt #newcourt
0
0
0
A new chapter begins with the inauguration of the new District Court building , a step towards justice, fairness, and equal service for all. May this court stand as a true temple of justice, ensuring fair trials and smooth functioning. #nashikdistrictcourt #nashik #Cjigavai
0
0
3
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न बातमीसाठी खालील लिंकवर क्लीक करा https://t.co/bhejw1XgXs
#maharashtravarta #Nashik #Nasik #cjibrgavai #cjibhushangavai #bhushangavai #Nashikcity #NashikDistrictCourt
0
0
0
PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच��या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी? #nashik #nashiknews #nashikdistrictcourt #BhushanGavai
https://t.co/MiKu3tTLtc
0
0
1
नाशिकची न्यायव्यवस्था : काल, आज, उद्या https://t.co/gc8FV3lxzQ
#Nashik #NashikNews #Court #NashikCourt #NashikDistrictCourt
1
0
1
Nashik News : जिल्हा सत्र न्यायालयाची नवीन इमारत खटल्यांच्या सुनावणीसाठी सज्ज; उभारणीकरिता आला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च https://t.co/o8wSHsRa7k
#Nashik #NashikNews #Court #NashikSessionCourt #NashikDistrictCourt
0
1
1
कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे; सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंबाबतही बोलले #CJIBhushanGavai #UddhavThackeray #NashikDistrictCourt #NashikNews
https://t.co/sKrUTZqlDW
0
0
20
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन भव्य इमारतीसाठी शासनाकडून ₹३१० कोटींच्या सुधारित बजेटला मान्यता मिळाली आहे. - ॲड. नितीन ठाकरे अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन #nashikdistrictcourt #newbuilding #nashikbarassociation #follower #highlights2025
0
0
1
*नाशिक न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात; अटी शर्ती मात्र कायम* *Read More*👇 https://t.co/BUuwmXAnAU
#Nashik #Nashikdistrictcourt
0
1
1
नाशिक कोर्टाला पोलीस विभागाकडील अडीच एकर जागेचा ताबा https://t.co/hNqZvth5Iw
@deshdoot #Nashik #Nasik #NashikDistrictCourt #NashikPolice
0
0
0
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सरकारी सदनिकाचा लाभ मिळवण्यासाठी कागदांची फेरफार केल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली होती. https://t.co/SxfM0oEyEv
#ManikraoKokate #NCP #NashikDistrictCourt
0
0
1
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती https://t.co/eI1bBcfrCl
#ManikraoKokate #NashikNews #NashikDistrictCourt #Nasik #Maharashtra #MaharashtraPolitics
0
0
0
Nashik News: न्यायालयाच्या दारी हाणामारी; दोन कुटुंबातील महिला-पुरुष भिडले, सासू-सुनेचा वाद विकोपाला #nashik #nashiknews #nashikdistrictcourt
https://t.co/9godGRWXGl
0
1
1
ಕೋರ್ಟ್ ಆವರಣದಲ್ಲೇ ಅತ್ತೆ-ಸೊಸೆ ನಡುವೆ ಮಾರಾಮಾರಿ ನಡೆದಿದೆ!! #Nashik #ViralVideo #Maharashtra #SocialMedia #NashikDistrictCourt #NashikPolice
https://t.co/dAf8V0fJK2
0
0
0
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, आता याप्रकरणी त्यांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे. #manikraokokate #nashikdistrictcourt #nashik
0
0
0
0
1
1
अब्दुल करीम तेलगी मुद्रांक घोटाळा प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय #अब्दुलकरीमतेलगी #मद्रांकघोटाळा #नाशिकजिल्हान्यायालय #AbdulKarimTelgi #StampScamCase #NashikDistrictCourt
https://t.co/L5ziJTpw29
0
0
0
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका जुन्या प्रकरणात त्यांच्यावर गैरव्यवहार आणि अनियमिततेचे आरोप होते, ज्यामुळे हा निकाल लागला. #manikraokokate #nashikdistrictcourt #nashik
0
1
0
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना 1995 मधील कागदपत्रे फेरफार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून कोकाटेंचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. #manikraokokate #nashikdistrictcourt #nashik
3
0
0