Explore tweets tagged as #DevFadnavis4Maha
@Priiyam
Priya
3 hours
देवेंद्र फडणवीस यांची ऐतिहासिक कार्ये, जी पहिल्यांदाच घडली आहेत.. #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
13
22
@Priiyam
Priya
3 hours
जहाजबांधणी, सागरी वाहतूक या क्षेत्रात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी ! ५६ हजार कोटींची गुंतवणूक ! @narendramodi jee 🙏 @AmitShah jee 🙏 @Dev_Fadnavis jee 🙏 #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
1
9
16
@100rbhoyar
Saurabh Bhoyar🇮🇳
3 days
देवेंद्रजी हे आधुनिक काळातील भगीरथ :- मा.जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री) #DevendraFadnavis #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
24
43
@Priiyam
Priya
18 days
महाराष्ट्रासाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न त्याने पूर्णत्वास नेले आहे... INFRAMAN देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस Hall of Fame मधील फोटोत असणाऱ्या प्रकल्पांची नावे सांगा. #MaharashtraCM #InfraManDevendra #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra #MaharashtraDevlopment
0
17
33
@Priiyam
Priya
20 days
देवाभाऊंचं कामच असं आहे की विरोधकही प्रशंसा केल्याशिवाय राहत नाहीत #DevendraFadnavis #MaharashtraCM #metroline3 #MahayutiSarkar #Opposition #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
2
16
32
@Priiyam
Priya
9 days
महाज्योती – ओबीसी समाजाच्या प्रगतीचा दीपस्तंभ..! #DevendraFadnavis #BJP4ViksitBharat #BJPGovernment #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
22
34
@Priiyam
Priya
12 days
मराठवाड्याचा जीवनप्रवाह ठरणारा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
16
32
@Priiyam
Priya
1 day
शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू करत आहोत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नये. सरकारकडे नोंदणी करावी,हमीभावाने खरेदी केली जाईल.. #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
3
23
36
@Priiyam
Priya
6 days
आत्महत्या केलेल्या ताईला न्याय मिळणार, मुख्यमंत्री स्वतः संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. आरोपी PSI चं तात्काळ निलंबन. देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही आणि न्यायाला विलंब नाही.. #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
18
43
@Priiyam
Priya
12 days
देवाभाऊंनी महाराष्ट्राची धुरा हातात घेतल्यापासून विकासाच्या प्रवासाला नवी गती मिळाली.. हरित क्रांती हेच त्या प्रवासातील ऐतिहासिक पाऊल! #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
13
22
@Priiyam
Priya
2 days
SolarMan of Maharashtra देवाभाऊंचे कामाची गती अशी की तिमिरातून तेजाकडे होते आहे महाराष्ट्राची प्रगती.. #SolarMan #DevendraFadnavis4Maha #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
1
34
52
@Priiyam
Priya
14 days
महायुती विरोधात वल्गना करणाऱ्यांनी त्यांनी केलेले एक विकासकाम दाखवावे. केवळ भाषणे करून पोट भरत नाही, समस्या सुटत नाहीत. त्या सोडवण्याचे काम महायुती सरकार करत आहे. विकासानी पोट भरतं.. महायुतीनी तो दिला, घरं दिली.. #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
2
15
30
@Priiyam
Priya
3 days
देवेंद्रजी हे आधुनिक काळातील भगीरथ :- मा.जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री) - खरंय #DevendraFadnavis #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
28
43
@Priiyam
Priya
11 days
फरक स्पष्ट आहे बस एवढासाच बदलला आहे महाराष्ट्र #DevendraFadnavis #DevaBhauSuperFast #NaxalFreeMaharashtra #Gadchiroli #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
7
11
@Priiyam
Priya
17 days
देवाभाऊ यांच्या पुढाकारामुळे आता भारतीय शेतकरी होत आहेत स्मार्ट शेतकरी..! AIच्या साहाय्याने भारताच्या शेतीला नवा वेग, नवी ओळख..! #DevendraFadnavis #CM #BJP #AI #Farmer #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
1
2
@Priiyam
Priya
18 days
मुंबईचा प्रवास आता एका क्लिकवर - एक ऍप, अमर्याद प्रवास..... #DevendraFadnavis #maharashtra #mumbai #metro #one #app #navimumbai #aqualine #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
16
26
@Priiyam
Priya
20 days
येत्या काळात महाराष्ट्र नवी सागरी महाशक्ती बनणार. (Global Fintech Fest 2025 | Mumbai | 09-10-2025) #Maharashtra #FintechFest2025 #GFF #ViksitMumbai #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
12
16
@Priiyam
Priya
4 days
विरोधक पराभवाच्या भितीने नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांची नोटचोरी थांबल्यानंतर आता व्होटचोरीचे पितळही उघडे पडले म्हणून त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे .. पण ये जो पब्लिक हैं, ये सब जानती हैं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी. #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
24
43
@Priiyam
Priya
4 days
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलपर्यटनाची नवी लाट! #DevendraFadnavis #DevaBhau #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
0
25
44
@Priiyam
Priya
8 days
OBC युवकांना 15 लाखांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज #DevendraFadnavis #Diwali2025 #DevFadnavis #DevFadnavis4Maha #TeamDevendra
1
24
40