Explore tweets tagged as #AkashvaniPune
@akashvanipune
Akashvani Pune
11 minutes
#साद_संवाद या कार्यक्रमात जरूर ऐका, वनस्पती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. पुंडरिक्षक्षुडू तेताली यांची डॉ. मंदार दातार यांनी घेतलेली मुलाखत. प्रसारण - गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #SaadSanwad #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
15 hours
#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका जरूर ऐका, गावाकडच्या आठवणींचा मागोवा घेणारी मालिका - 'माझं आठवणीतलं गाव' (भाग ११) लेखन आणि निवेदन - तानाजी सखाराम एकोंडे प्रसारण - बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
2 days
सस्नेह निमंत्रण... बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आम्ही घेऊन येत आहोत, एक विशेष कार्यक्रम - 'ज्याचा त्याचा विठ्ठल' संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा रंगमंचीय आविष्कार! 📍 स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे #JyachaTyachaVitthal #AkashvaniPune
0
0
1
@akashvanipune
Akashvani Pune
13 hours
प्रसिद्ध अभिनेते राजकु��ार यांच्या जन्मदिनानिमित्त #युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदरात ऐका, विशेष कार्यक्रम - 'सम्राट संवादाचा, राजा शैलीचा' प्रसारण - बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५:३० वाजता आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. #RaajKumar #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
21 hours
#एक_कलाकार या कार्यक्रम मालिकेत ऐका, प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. सादरकर्त्या - केतकी भट प्रसारण - मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन. #BegumAkhtar #EkKalakar #AkashvaniPune
0
1
1
@akashvanipune
Akashvani Pune
13 hours
#गम्मत_जम्मत या बाल दोस्तांसाठीच्या कार्यक्रमाया कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, एच.एस.सी.पी. हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे या शाळेच्या विद्यार्थीनींनी सादर केलेले कार्यक्रम. सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन #AkashvaniPune https://t.co/0oew4vTN1x
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
13 hours
जरूर ऐका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिका - वंशवृक्ष (Vanshvruksha) - भाग १२ #SLBhyrappa #Bhyrappa #Vanshvruksha #AkashvaniPune https://t.co/pxo2fd2bpI
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
2 days
जरूर ऐका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिका - वंशवृक्ष (Vanshvruksha) - भाग ११ #SLBhyrappa #Bhyrappa #Vanshvruksha #AkashvaniPune https://t.co/yQNtz1Ub6d
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
14 hours
#��ाझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'एआय (AI) तंत्रज्ञान आणि पशुधन व्यवस्थापन - एक नवीन पर्व' या विषयी डॉ. प्रज्वलिनी ठाकूर-मेहेरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. #AIinAgriculture #AkashvaniPune https://t.co/Df6ytN6cJ6
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
3 days
#एक_कलाकार या कार्यक्रम मालिकेत ऐका, गीतकार प्रसून जोशी यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. सादरकर्त्या - प्राची शिखरे प्रसारण - रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन. #PrasoonJoshi #EkKalakar #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
4 days
#रंग_माझा_वेगळा या सदरात ऐका, 'पारंपारिक वारकरी संगीत आणि शास्त्रीय गायन' या विषयी युवा कलाकार अक्षय गरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. प्रसारण - शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #AkashvaniPune
0
0
1
@akashvanipune
Akashvani Pune
3 days
जरूर ऐका, 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाच्या अनुषंगाने डॉ. नीलमताई गोऱ्हे (महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती) यांची स्वाती महाळंक यांनी घेतलेली मुलाखत. प्रसारण - सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #SHS2025 #Swachhotsav #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
6 days
आकाशवाणी पुणे केंद्राच्या आज ७२ वा वर्धापन दिन! यानिमित्त ऐका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत���्या प्रवासाची कहाणी उलगडणारी विशेष कार्यक्रम मालिका - 'अशी बहरली आकाशवाणी' सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन प्ले लिस्ट लिंक - https://t.co/fvYQHe8in8 #AkashvaniPune
0
0
1
@akashvanipune
Akashvani Pune
12 hours
#रूपरेषा बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
3 days
#एक_कलाकार या कार्यक्रम मालिकेत ऐका, गायक, संगीतकार, लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. सादरकर्ते - अभिषेक खेडकर प्रसारण - सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन. #SaleelKulkarni #EkKalakar #AkashvaniPune
0
0
1
@akashvanipune
Akashvani Pune
5 days
#एक_कलाकार या कार्यक्रम मालिकेत ऐका, प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार दिलीप प्रभावळकर यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. सादरकर्त्या- अमृता हर्षे प्रसारण - शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन. #DilipPrabhavalkar #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
1 day
#रूपरेषा मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
3 days
जरूर ऐका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिका - वंशवृक्ष (Vanshvruksha) - भाग १० #SLBhyrappa #Bhyrappa #Vanshvruksha #AkashvaniPune https://t.co/pYC271Tigi
0
0
0
@akashvanipune
Akashvani Pune
4 days
English Program #Kaleidoscope. In this episode listen to, The Art of Listening to Music - A Talk by Abha Goswami. #AkashvaniPune https://t.co/j6QVkZxqA1
0
1
1