
Akashvani Pune
@akashvanipune
Followers
2K
Following
431
Media
14K
Statuses
19K
Entertainment, Education & Information with high production values ! Subscribe our YouTube Channel & listen us - https://t.co/1oqxohIOM0
Pune, India
Joined August 2014
#रूपरेषा बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha
#AkashvaniPune
0
0
0
लेखा प्रशासनिक, कार्यक्रम अनुभाग के अधिकारी, कर्मचारियों के साथ ही बहुकार्यबल कर्मी व आकस्मिक कर्मीयों ने भी अपना योगदान दिया। सच्चिदानंद आवटी, सहायक निदेशक (राजभाषा) ने कार्यशाला का सूत्रसंचालन और आभार प्रकटन किया।
0
0
0
सहायक निदेशक (अभि.)- मनोज शहा, सीमा वाळुंजकर, कैलास बेंद्रे,सैय्यद खतीब, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, दिलीप पाळदे-प्रशासनिक अधिकारी, टिकाराम फाटे - लेखाकार, विक्रांत मंडपे - कार्यक्रम अधिकारी, हेमंत रामटेके इनके साथ अभियांत्रिकी,
1
0
0
यह प्रत्यक्ष प्रयोग के माध्यम से प्रस्तुत किया। उनके व्याख्यान में उनके साथ उनके सहकर्मी मनिषा बापट, प्रवीण बेले, अक्षय बोडके, दत्तात्रय मुलजे इन्होंने प्रत्यक्ष सहयोग दिया।
1
0
0
प्रमुख अतिथि का स्वागत गुलाब का पौधा देकर कार्यालय प्रमुख द्वारा किया गया। अपने मार्गदर्शन में पीपीटी और प्रत्यक्ष प्रयोग के आधार पर डॉ. अनुजा मुळे ने कार्डिॲक अरेस्ट और हार्ट अटैक के बीच का अंतर समझाते हुए किसी भी व्यक्ति की जान आपातकालीन स्थिति में किस प्रकार से बचा सकते हैं
1
0
0
'हाथ बढ़ाओ, दिल बचाओ!' कार्यक्रम के अध्यक्ष थे - कार्यालय प्रमुख अधीर गडपाले, उप महानिदेशक (अभि.), स्वागत और प्रास्ताविक कार्यक्रम विभाग प्रमुख इंद्रजीत बागल सहायक निदेशक (कार्यक्रम) ने किया। अतिथि परिचय देवकी कुलकर्णी, ग्रंथालय सहायक और सूचना अधिकारी ने किया।
1
0
0
'सीपीआर जागरूकता सप्ताह' के उपलक्ष्य में आकाशवाणी आकाशवाणी पुणे में 'हिंदी कार्यशाला' का आयोजन किया गया था। कार्यशाला की प्रमुख मार्गदर्शक थी: डॉ. अनुजा मुळे, हृदयविकार विशेषज्ञ सलाहकार, पुणे व्याख्यान का विषय था।
1
0
0
English Program #Kaleidoscope. In this episode listen to, 'Echoes of Courage: A Tribute to Late IPS officer Vijay Raman' - An interview with Veena Raman by Gaurav Shimpi. #VijayRaman
#AkashvaniPune
https://t.co/nNQIyTlky7
0
0
0
रसिक श्रोतेहो, #माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात अवश्य ऐका, आपल्या सर्वांच्या पसंतीची कौटुंबिक श्रुतिका - #चालू_जमाना लेखन - माधुरी शिंदे प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #ChaluJamana #MajhaGharMajhaShet
#AkashvaniPune
0
0
0
#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका, 'ऊस पिकांवर आढळणारे विषाणूजन्य रोग आणि उपाय' या विषयी डॉ. गणेश कोटगिरे यांनी दिलेली माहिती. प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #AkashvaniPune
0
0
0
जरूर ऐका, #वनिता_मंडळ या कार्यक्रमात जागतिक टपाल दिनाच्या अनुषंगाने प्रसारित करण्यात आलेला, राजश्री सोवनी यांचा ललितबंध - 'पत्र तुझे ते येता अवचित' सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन #WorldPostDay #PostDay
#VanitaMandal #AkashvaniPune
https://t.co/7MdRx0dIMb
0
0
0
#युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदरात ऐका, 'युवकांच्या यशाचा नवा मंत्र - Soft Skills' या विषयी प्रा. स्नेहा शेवाळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता. #AkashvaniPune
0
0
0
#लोकसंगीत या कार्यक्रमात जरूर ऐका, स्वप्नील गायकवाड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले #भेदिक. आख्यान - देहमार्ग जीवांची रचना प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #LokSangeet #Bhedik
#AkashvaniPune
0
0
0
#वनिता_मंडळ या कार्यक्रमात ऐकू या, प्रिया तेंडुलकर, कविता महाजन आणि मेघना पेठे या तिघींचं साहित्यातील योगदान सांगणारा कार्यक्रम - 'त्या तिघी' प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. #AkashvaniPune
0
0
0
#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका, 'मातीतील सूक्ष्मजीवांची कार्यपद्धती आणि खत व्यवस्थापनात त्यांचा वापर' या विषयी डॉ. सायली बिरादारयांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. प्रसारण - मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
0
0
0
#अमृत_कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐका, ज्येष्ठ कवी रा. वि. शिशुपाल यांचं काव्यवाचन. प्रसारण - मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. #AkashvaniPune
0
0
0
#रुपेरी_मुकुटाचे_मानकरी या कार्यक्रमात ऐका, १९८६ सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित तेलगू चित्रपट सृष्टीतले बी. नागी रेड्डी यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा. प्रसारण - बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #BNagiReddy
0
0
0
#युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदराच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील थोर गायक तसंच मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक, नट सवाई गंधर्व यांच्यावर आधारित खास कार्यक्रम - 'सूरांची सवाई गाथा' #SawaiGandharva
https://t.co/a1wwKQLDXf
0
0
2
#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, गावाकडच्या आठवणींचा मागोवा घेणाऱ्या 'माझं आठवणीतलं गाव' या मालिकेचा भाग अकरावा. लेखन आणि निवेदन - तानाजी सखाराम एकोंडे सादरकर्ते - गौरव शिंपी #AkashvaniPune
https://t.co/yvU5HKMxn6
0
0
0
#रूपरेषा सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha
#AkashvaniPune
0
0
0