@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
3 years
मराठी एकीकरण समिती ने केला होता हिंदीला विरोध,संघ मुंबईचा मग हिंदी गाणे का? मराठीच्या मागणीला यश ! आता मुंबई इंडियन्स संघाचे गाणे मराठीत. - लोकमत
6
40
282

Replies

@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
3 years
0
3
14
@milindaatam
@milindsatam
3 years
@gdeshmukh1984 Chala mastch pan aata aankhi ek shappath gheu jeva Marathi aani aaple Mumbai che Maharashtra che bigar Marathi mitra bhetatat teva no Hindi fakta Marathi jase south wale karatat tase survat kauna pasun karnar me aahe ready aani tumi ?
1
1
7
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
3 years
@milindaatam हो हेच तर आपण मराठी माणसांना सांगत असतो 👍
0
1
3
@Marathi___
योद्धा
3 years
0
7
26
@_AmitK_
𑘀𑘦𑘲𑘝
3 years
@gdeshmukh1984 @ekikaranmarathi माय मराठी ची निस्वार्थ सेवा करत रहा. आई भवानी सतत तुमच्या पाठीशी रहो. शत शत धन्यवाद. 🙏🏽 कृपया करून राजकीय पक्षांप्रमाणे मराठी अभिमानाची भूमिका सोडू नका. समस्त मराठी रयत तुमच्या सोबत आहे.
0
3
11
@Sudamspeaks
Sudam Bhosle 💫
3 years
@gdeshmukh1984 अभिमान वाटतो @gdeshmukh1984 भाऊ आपल्या प्रयत्नांचा .... मुंबई इंडियन्स ने मराठीतून नवीन गाणं काढलं आहे ....यापुढेही आपल्या हातून माय मराठीसाठी दैदिप्यमान कार्य घडत राहो हीच सदिच्छा अन् आगामी काळातील दैदिप्यमान वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र! 🙏💥🍃🙌
0
5
31
@AnusayaPanchal
Anusaya panchal
3 years
@gdeshmukh1984 खूप खूप भारी केलं. जय मराठी जय मराठी
0
0
0