@gajabhauX
गजाभाऊ
3 days
किल्लारीचा भूकंप आणि आमचे लहानपण  काय नेते होते काय औरा होता  त्यावेळेला सोशल मीडिया आणि व्हाट्सअप नव्हते
32
320
2K

Replies

@ATSangle
akshay sangle
2 days
@gajabhauX ह्यालाच भक्ती म्हणतात 😊
0
0
0
@WatchMarquee
Marquee Sports Network
3 days
Ian Happ provided NL Wild Card Game 2 tickets to 8-year-old Cubs fan, David Rosner. Happ even wrote his school an absence note ❤️
16
36
443
@suresh_bhusari
Suresh Bhusari
2 days
@gajabhauX जाणता राजा
0
0
0
@shel30095
Kashinath
3 days
@gajabhauX असे नेते नेहमीच देशातील /गावातील सामाजिक सौहार्द कसा वाढेल याचाच विचार करत असे…मागासवर्गीय प्रतिनिधी घेऊनच वाटप करा असा आदेश असे.
0
0
0
@Jay_VDSavarkar
Jayant
2 days
@gajabhauX आहे लक्षात एकाला घर पडल्याचा मोबदला 16 रुपये मिळाला होता....
0
0
0
@Trader23023
Pranit
2 days
@gajabhauX राजकारण्यांचे त्यावेळी खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे होते पण social media नसल्याने तत्यांचं भागत होत
0
0
1
@GaneshGMishra22
🔥 शिवसैनिक गणेश जी मिश���रा 🔥
3 days
@gajabhauX उस समय रंडीबाजी कम और कामबाजी ज्यादा था , बात का भरोसा था भरोसे की जुबां थी अब तो जुबां केसरी हैं, हमारे बड़े बुजुर्गो ने समाज और देश के लिए कुछ हेक्टेयर छोड़ कर गया ,अब sqft भी नहीं छूटेगा,महान लोगों ने आजादी छीनी अब तो ऑनलाइन भी छीन नहीं सकते ,इंटरनेट घातक हथियार
0
0
0
@patilmanojdada1
Manoj Patil
3 days
@gajabhauX मुख्यमंत्री असावा तर असा!
0
0
0
@KapilRavindraJ1
🚩कपिल जाधव
3 days
@gajabhauX शरद पवार सरकार त्यावेळी सुस्त होत, ना नुकसानीचा अंदाज ना प्रशासनाची हालचाल. दुर्देवी गरीब ग्रामिणांच्या प्रेतांची छोट्या ढिगाऱ्यां सडत कुजत होती, तरी मदत येत नव्हती. दुष्काळ, शेतकरी, मराठा समाज सर्वांशी पवार आजिवन छक्केपंजे खेळला @Team__Saffron
1
1
11
@VINUSHINDE
Vinod P Shinde
3 days
@gajabhauX आज कालचे नेते साईट सीन करायला गेले तर बसायचं सोडा नुस्तं उभे राहून मिनिटांत सगळं आवरतं घेतात
0
0
2
@Arunpaw09158273
Arunpawar
3 days
@gajabhauX 👍
0
0
0
@Vishnuk45280345
Vishnu kadam
3 days
@gajabhauX ग्रामीण भगातील गोष्टी कशा काम करतात याची जाण असणारा नेता.
0
0
8
@BrokenStar24
vir jadhav
2 days
@gajabhauX रात्री पोरांना youtube वर दाखवत होतो अणि सकाळी ही पोस्ट बघतोय
0
0
1
@Nik_liar
Nikhil Pandit
3 days
@gajabhauX काल ३२वर्षे उलटून गेल�� त्या भयानक विनाशकारी निसर्गाच्या प्रकोपाला..आजही लातूर आणि आसपासच्या तालुक्यात कडकडीत बंद पाळतात त्या दिवशी असे ऐकून आहे!😥😱😮‍💨
0
0
1
@SudhirDesh1970
Sudhir Deshmukh
3 days
@gajabhauX शरद पवार साहेब ह्यांचा वकूब मोदी/फडणवीस यांच्या पेक्षा खूप मोठा आहे खूप मोठे नेते होऊ शकले असते ते देशाचे पण त्यांनी महाराष्ट्रात २००० नंतर उघडपणे/छुप्या रीतीने जातीवाद पोसला आणि स्वतः कडे खुजेपण ओढवून घेतले
1
0
11
@Gahineenat14696
gmgm
3 days
@gajabhauX मी मराठवाड्यातून आहे त्या वेळी जवळ जवळ 94 गावे नवीन जागी वासवलेत यांनी फक्त 3 वर्षात येवढे गाव वसवले येवढे पैसे दिले की लोकांनी द्राक्ष लावून आसपास चे लोक सुढरले आहेत
0
0
15
@prakash_ga12458
G P पाटील 🚩
3 days
@gajabhauX ग्राउंड 0 ". 👍👍👍
0
0
0
@ad_outer
Amit
3 days
@gajabhauX Ashi leadership rahali tar kam apusakach hotat...
0
0
2
@Mahi_tambe
Mahesh Tambe (माहिया)
3 days
@gajabhauX त्यावेळी अभ्यास वर्ष वर्ष चालत नव्हता, आता वर्षावरून वर्षानुवर्ष अभ्यास चालू असतो, मग पंत जातात आणि बैलगाडी मधून शो करतात...
0
0
2
@hd_uvacha
हृषिकेश उवाच...
2 days
@gajabhauX मुंबईत १३ वा नकली 💣 स्पोट मुसलमान भागात झाला असा खोट विधान देणारे हेच. अडीच जिल्हेलाही बारामतीकर
0
0
5
@SeriousNawal
Nawal 🧔
3 days
@gajabhauX Kaam kele...pan kimaan 50 takke paisa tr gilun takla asel yani ani madhlya adhikaryani...
0
0
4
@Simonkhalaf
Simon Khalaf
10 hours
In addition to labor market softness in August and July, we have seen a decrease in hourly rates (Two Consecutive Months). Our workers made it up in volume (worked 2.8% more hrs on average). That is how Supply and demand works. Everything looks normal when Free-Market economies
0
0
10
@shradhanand5
श्रध्दानंद कदम
3 days
@gajabhauX सर्वांना विश्वासात घेऊन काम केले.👍🏻
0
0
2
@SadhanaChhajed
Dr Sadhana Chhajed
3 days
@gajabhauX नाही तर आता 35 पुरणपोळी खाऊन बैल गाडी सफारी 🤦😛
0
0
11
@BlackySpar48437
Ram
2 days
@gajabhauX तुझ्या त्या वाकड्या तोंडाच्या नेत्यासाठी माझ्याकडून हे गिफ्ट
1
0
5
@raja_rona28524
raja rona
2 days
@gajabhauX घे.... मग
0
0
1
@RajendraNavale9
Rajendra Navale🇮🇳
3 days
@gajabhauX https://t.co/CZQwKtBIQm सरसकट नाही म्हणजे नाही .. जेव्हा शरद पवार यांचे राजकारण चालू होते तेव्हा social media , मिडिया नव्हता म्हणून राजकारण इतके मोठे होऊ शकले असे माझं मत.. पवार जे बोलले ते आज सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवावे दोन तासात माफी मागावी लागेल
@shubham_9909
शुभम कराड
4 days
सरसकट नाही म्हणजे नाही .. जेव्हा शरद पवार यांचे राजकारण चालू होते तेव्हा social media , मिडिया नव्हता म्हणून राजकारण इतके मोठे होऊ शकले असे माझं मत.. पवार जे बोलले ते आज सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवावे दोन तासात माफी मागावी लागेल ,लोक तेव्हाची येडी म्हणून पवारांचं राजकारण
0
0
7
@SurajMunde57196
Suraj Munde सुरज मुंडे
1 day
@gajabhauX 😂😂
0
0
0
@IamanIndia66817
I am an Indian
1 day
@gajabhauX आज कळलं तू हे सगळं का लिहितोस. त्या जरा-घे सारखाच तू पण बारामतीचाच गुलाम आहेस हे सगळ्यांना कळलं. लेका आता सगळी मदत DBT मार्फत जाते. पूर्वीसारखं साहेबांच्या चेल्यांना नाहि. #गुलामगांज्या 🐷
0
0
0