dipti raut Profile
dipti raut

@diptiraut75

Followers
6K
Following
115
Media
684
Statuses
2K

Interested in People, Policies and Politics

Nashik
Joined November 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@diptiraut75
dipti raut
1 year
0
0
3
@diptiraut75
dipti raut
1 year
1
4
9
@diptiraut75
dipti raut
2 years
2009 मध्ये हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ जन्माला. इथल्या एका उमेदवाराच्या नावात 'नेते' आहे तर दुसर्‍याच्या 'देव'. पण इथला संसदेतला नेता ठेवणार आहे 'सुरजागड' नावाचा आदिवासींचा 'डोंगरदेव'. https://t.co/i9EKfXkHWL
0
0
1
@GaneshGadekar8
Journalist Ganesh Gadekar
2 years
डीबी स्टार छत्रपती संभाजीनगर दिव्य मराठीच्या 10-03-2024 आवृत्तीतील ही बातमी आवश्य वाचा. दिव्य मराठी ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करून अ‍ॅप इंस्टॉल करा. - https://t.co/RA4v77VYwh
0
1
2
@diptiraut75
dipti raut
2 years
पेपर फुटीचा आरोपी गृहखात्यात नोकरीला. 2018 - पोलीसभरतीच्या पेपर फुटीच्या गुन्ह्य़ात आडगाव पोलिसात गुन्हा 2019 - राज्य गुप्त वार्ता विभागात नियुक्ती 2023 - वनरक्षक भरती पेपर फुटीचा संशय 2024 - तलाठी भरतीत 200 पैकी 201 गुण काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय? हा घ्या पुरावा.
7
218
274
@diptiraut75
dipti raut
2 years
माजी सनदी अधिकाऱ्यांची खाजगी उद्योगांना 'उर्जा ' @MarathiDivya @pran
1
3
31
@diptiraut75
dipti raut
2 years
23 किलो कोकेन जप्ती नंतर छत्रपती संभाजीनगर जगाच्या अमली पदार्थांच्या नकाशावर पोहोचलय. गांजा, बटन हे तर गल्लोगल्ली मिळतय. Divya Marathi च्या DB Star टीम ने केलेला हा पर्दाफाश. पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट @CSNCityPolice @PranavGolwelkar @deve
0
3
15
@diptiraut75
dipti raut
2 years
raut @diptiraut75 बटण, MD, गांजा... छत्रपती #sambhajinagar च्या तरुणांना उद्ध्वस्त करणारे मायाजाल... गल्लोगल्ली सुरू असलेल्या या गांजा बाजाराला कोणाचे संरक्षण ? Mujeem शेख यांनी केलेला पर्दाफाश #नारेगावची गांजा गल्ली @CSNCityPolice @PranavGolwelkar@MarathiDivya Translate post
0
1
2
@diptiraut75
dipti raut
2 years
बटण, MD, गांजा... छत्रपती #sambhajinagar च्या तरुणांना उद्ध्वस्त करणारे मायाजाल... गल्लोगल्ली सुरू असलेल्या या गांजा बाजाराला कोणाचे संरक्षण ? Mujeem शेख यांनी केलेला पर्दाफाश #नारेगावची गांजा गल्ली @CSNCityPolice @PranavGolwelkar @MarathiDivya
0
0
1
@diptiraut75
dipti raut
2 years
सरकारी रुग्णालयात डुकरांसारखी मरताहेत माणस आणि नेत्यांच्या उपचारावर खासगीत खर्च. मंत्री आणि आमदारांच्या आरोग्य विम्यापोटी राज्य शासनाचा होवू दे खर्च... वाचा फक्त दिव्य मराठीत @MarathiDivya @prana
0
2
6
@PCITweets
Press Club of India
2 years
The Press Club of India is deeply concerned about the multiple raids conducted on the houses of journalists and writers associated with #Newsclick. We are monitoring the developments and will be releasing a detailed statement.
1K
2K
5K
@diptiraut75
dipti raut
2 years
मालेगाव बॉम्बस्फोटाची १५ वर्ष १६ पैकी ७ आरोपी वगळले, २ शेवटपर्यंत फरार राहिले, ३३ साक्षीदार फुटले, २ तपास यंत्रणा बदलल्या ५ मुख्यमंत्री झाले, ४ न्यायाधीश बदलले, न्याय मात्र बाकी २ फरार १५ वर्षांपासून गायब, बॉम्ब कोणी प्लांट केला अजूनही गुलदस्यात
6
23
65
@GaneshGadekar8
Journalist Ganesh Gadekar
2 years
#घाटीत जिवंतपणी मरण यातना तर मिळतंच होत्या आता मेल्यानंतरही प्रशासनाकडून होणारा छळ थांबलेला दिसत नाही. घाटीमध्ये शववाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना रुग्ण #मृत्यू पावल्यानंतर वॉर्ड मधून लोटत न्यावा लागत आहे. #पडत्या_पावसातही_नातेवाईकांच्या_डोळ्यातील_अश्रू_स्पस्ट_दिसत_होते.
0
1
1
@diptiraut75
dipti raut
2 years
मीटिंग मंत्रिमंडळाची, अजेंडा जनतेचा... सात वर्षानी होत असलेल्या मराठवाडा विशेष मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये कोणत्या प्रश्नांवर निर्णय व्हावेत यासाठी मराठवाड्यातील जनतेच्या या मागण्या @CMOMaharashtra @MarathiDivya @PranavGolwelkar
0
0
0
@diptiraut75
dipti raut
2 years
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खासगी हॉटेलमधला मुक्काम हलवला. मंत्रिमंडळ बैठकीसाठी खासगी हॉटेल मध्ये प्रत्येकी 32 हजारांचे सूट बूक केल्याची बातमी माझे सहकारी प्रवीण ब्रह्मपुरीकर यांनी दिली होती. @MarathiDivya सत्य सांगू बिनधास्त @pranav
0
0
2
@diptiraut75
dipti raut
2 years
सात वर्षानंतर होतेय मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष मीटिंग. पण...
0
0
2
@diptiraut75
dipti raut
2 years
सात वर्षानी होत असलेली मराठवाडा विशेष मंत्रिमंडळाची मीटिंग. दिव्य मराठी आवाहन करीत आहे, तुम्हीच ठरवा मंत्रिमंडळाचा अजेंडा. बैठक मंत्रिमंडळाची, अजेंडा जनतेचा! मराठवाड्याच्या माणसांचा मराठवाड्याच्या हक्काचा. खालील फॉर्मद्वारे कळवा तुमच्या मागण्या https://t.co/URN5zVUYz9
1
0
5
@diptiraut75
dipti raut
2 years
नेमक्या कुणबी नोंदी किती? @CMOMaharashtra वाचा स्पेशलरिपोर्ट @RamV @PranavGolwelkar @MarathiDivya
1
6
20
@diptiraut75
dipti raut
2 years
चंद्रावर यान पोहोचले पण शाळेत जायला याना ना रस्ता आहे ना सुरक्षित व्यवस्था. माझासहकारीनितीनमोरेयाचाहाग्राउंडरिपोर्ट. @MarathiDivya च्या बातमीची दखल कोर्टाने घेतली आणि 12 तासात सुरक्षित बोट उपलब्ध करून देण्याचे आदेश @DMAurangabadMH याना दिले @pranav
0
4
21
@diptiraut75
dipti raut
2 years
चंद्रावर यान पोहोचले पण शाळेत जायला याना ना रस्ता आहे ना सुरक्षित व्यवस्था. माझासहकारीनितीनमोरेयाचाहाग्राउंडरिपोर्ट. @MarathiDivya च्या बातमीची दखल कोर्टाने घेतली आणि 12 तासात सुरक्षित बोट उपलब्ध करून देण्याचे आदेश @DMAurangabadMH याना दिले @pranav
0
4
21