chetanshendge Profile Banner
चेतन_शब्दयोगी Profile
चेतन_शब्दयोगी

@chetanshendge

Followers
6K
Following
92K
Media
4K
Statuses
47K

कवी 💓 ! पुस्तक 📖 & चित्रपट 📽 ! क्रिकेटर 🏏 ! बुद्धिबळ ! इतिहास व पुराणकथा ! Gym & Music 🎶 ! Singer🎤! खादाड ! ओशो ! प्रवासी ! #चेतन_शब्दयोगी 📝

Pune, India
Joined July 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
4 years
एक खंत आयुष्यभर राहील.. आईला मी म्हणू शकलो नाही कधी की ' तू मला खूप खूप आवडतेस.. जगात कुठल��याही व्यक्ती आणि वस्तू पेक्षाही जास्त..' ज्यांची आई त्यांच्यासोबत आजुनही आहे.. खूप खूप खूप मोठे नशीबवान आहेत ते सगळे.. तिची काळजी घ्या मित्रांनो.. तिला जपा...❤ #आई 😥 #चेतन_शब्दयोगी
23
39
411
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
24 hours
लाल
0
0
0
@RajThackeray
Raj Thackeray
8 days
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी
224
2K
18K
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
7 days
" बोलताना फक्त एक शब्द चुकला म्हणून संपूर्ण आयुष्यात कधीही मुख्यमंत्री होऊ न शकलेला मुख्यमंत्री होण्याच्या ताकतीचा नेता " , अशीच ओळख अजित दादा पवार यांची मा���्या स्मरणात कायम राहिल ... 💐💐💐 #AjitPawar खरंच असा नेता पुन्हां होणे नाही .. #चेतन_शब्दयोगी
1
0
7
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
16 days
ही कोणाची कृपा, करा कॉमेंट फक्त नाव सांगा शिव्या देऊ नका 🙏
1
0
0
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
26 days
0
0
1
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 month
मंद्र लेखक - एस एल भैरप्पा अनुवाद - उमा कुलकर्णी या कादंबरीसाठी एस एल भैरप्पा यांना मानाचा 'सरस्वती सन्मान' मिळाला आहे. शास्त्रीय संगीत, कलाकाराचे समर्पण आणि नैतिक मूल्ये यांच्या संघर्षावर आधारित कथानक असुन ही कादंबरी कन्नड साहित्यातील 👇 @LetsReadIndia @PABKTweets
2
11
33
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
पुण्याचे ' मानाचे गणपती ' #osho always 🎯 #सुप्रभात #चेतन_शब्दयोगी
0
3
12
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
अजब , अफलातून सर 🔥
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 month
सरत्या वर्षाचा वाचनाचा आढावा.एकूण ११४ सुरुवात टाटा कुटुंबाच्या, हल्दीरामच्या व्यवसायीक भरारीपासून झाली, द ब्रिज ऑन रिव्हर क्वाय, स्कार्लेट ऍन्ड ब्लॅक, बिलाॅंगीग, प्लॅटफॉर्म नंबर झिरो, ट्युजडेज विथ माॅरी, युद्ध आणि शांती, डाॅन संथ वाहतेच आहे, द हाऊस ऑफ सेव्हन 👇 @PABKTweets 👇
0
1
5
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
अहिंसा असावी तर अशी !!! आवडली बुवा आपल्याला 👌
@Tidke_Akshay_
Akshay Tidke
1 month
महाराष्ट्रात मराठी माणसाला नॉन व्हेज खातो म्हणून घर नाकारताना ही शिकवण कुठे जाते?
0
0
3
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
' ज्याने चोच दिली आहे तो दाणा देखील देतो किंवा देईलच ' असं छातीठोक पणे सांगणारे लोकं पण का म्हणून दुसऱ्या दिवसाठी पैसे / अन्न जपून ठेवतात ? अरे द्या की मंग सगळं उधळून ! त्याच्या भरोशावर ! #DoesGodExists My opinion ' No .. He Doesn't exist ! #चेतन_शब्दयोगी @DrVidyaDeshmukh
0
1
3
@Shubham63176421
Maay Mukta Publication
1 month
#माय_मुक्ता_पब्लिकेशन
0
6
30
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
लोकं देवाशिवाय असू शकतात पण मला नाही वाटत देव माणसा शिवाय अस्तित्वात असू शकतो म्हणा किंवा टिकू शकतो ? कारण कल्पनेला जगायला कल्पना करणारा असावा लागतो , त्यामुळे चं माणूस सोडून प्राण्यांच्या जगात देवाचं अस्तित्व शून्य आहे ? त्यांना तर 84 लक्ष योनी असतात हे पण माहीत नसेल ? असो !
0
1
3
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
1 month
देवाने जर विश्व् निर्माण केलंय , असं जर मानलं , तर माझा प्रश्न एवढाच आहे , हिंदू देवाने मुस्लिम पण निर्माण केले का ? आणि मुस्लिम देवाने हिंदू पण निर्माण केले का ? जन्नत म��्ये हिशोब प्रत्येक धर्माच्या लोकांचा होणार की फक्त मुस्लिम धर्माच्या ? तसंच स्वर्ग नरक बाबत पण असंच आहे ? 👇
1
1
5
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
' खुदा ' मध्ये सगळे आले , सगळे म्हणजे सगळे ? दगडात असणारे पण , दगडात नसणारे पण अन दगड असणारे पण ! 🫣 So , #god_does_not_exist ! #चेतन_शब्दयोगी @KalantriPravin
0
1
4
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
अच्छा है , इस का मतलब कचेरी के बजाय मंदिर मैं शादी करनी होगी और बच्चे हो जाने के बाद कोर्ट marraige करनी होगी 🫣
@jpsin1
🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳
2 months
गुजरात सरकार भाग कर शादी करने वाले पर बहुत सख्त कदम उठाने जा रही है अब एक नया ड्राफ्ट पेश किया जा रहा है जिसके तहत लड़का और लड़की अगर बालिग भी हैं तो भी उनकी विवाह बगैर उनके माता-पिता के मंजूरी के मान्य नहीं होगी लड़का और लड़की को सबसे पहले अपने-अपने माता और पिता को सूचित करना
0
0
0
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
😂😂😂
1
0
7
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
3 years
ज्यांना कमवायसारखं किंवा गमवायसारखं काहीही नसतं .. तेच लोकं बिनधास्त जगू शकतात .. बाकी जबाबदारीच्या ओझ्याखाली दबकत दबकत जगत असतात .. #जगण्याची_रित #चेतन_शब्दयोगी
4
7
60
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
चांगल्या चांगल्या मी मी म्हणणाऱ्या चानक्याला जे जमलं नाही ते #dhurandhar मधून दाखवण्याचा (अ) यशस्वी प्रयत्न केला गेलाय ते म्हणजे ' मोडी जी यांनी केलेली #नोटबंदी का गरजेची होती हे सांगण्याचा !!! ' ती एकच गोष्ट पटवून देण्यासाठी एवढा टाम झाम केला गेलाय ! असो ! #चेतन_शब्दयोगी
1
0
8
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
“The main reason Akshaye Khanna’s performance stands out is becaouse of Ranveer Singh’s perfect portrayal. The way he has depicted the calm, composed spy is simply brilliant!” @RanveerOfficial #akshay_khanna #dhurandar #चेतन_शब्दयोगी
0
0
1
@chetanshendge
चेतन_शब्दयोगी
2 months
Guess where I am ? 🥹 #चेतन_शब्दयोगी
5
0
23