
Bjym4punecity
@bjym4punecity
Followers
191
Following
1K
Media
783
Statuses
2K
Official X Account Of BJYM Pune City
Joined January 2024
भारतरत्न श्रद्धेय नानाजी देशमुख यांनी ‘ग्रामस्वराज्य’ हा जीवनाचा आधार बनवत राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाखविला. आपत्कालीन संघर्ष, जयप्रकाश आंदोलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यातून त्यांनी दिलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. अश्या कर्मयोगी विभूतीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏
4
12
12
भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार, दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक, आणि समाजसेवेचे प्रेरणास्थान रतन टाटाजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी श्रद्धांजली 🙏 आपले कार्य, आपली विचारसरणी आणि आपला साधेपणा सदैव प्रेरणादायी राहील #RatanTata #रतनटाटा #Bjym4punecity #bjym #dushyantmohol
3
11
13
शरद ऋतूसारखी प्रसन्नता, चंद्रप्रकाशासारखी शांती आणि दुधासारखी मधुरता घेऊन येणारी कोजागिरी पौर्णिमा, आपल्या आयुष्यात सुख, आरोग्य, समाधान आणि समृद्धी भरून टाको हीच देवी लक्ष्मीचरणी प्रार्थना..! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! #कोजागिरी_पौर्णिमा
3
10
16
भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीसपदी श्री. राघवेंद्र बापू मानकर आणि मा. नगरसेवक श्री. सुशील मेंगडे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल दोघांचेही अभिनंदन करुन पुढील व��टचालीस मनपुर्वक शुभेच्छा..! #BJYM4PuneCity #BJYM #Pune #BJP #Maharashtra #DushyantMohol
2
6
9
गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे..! ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता देऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान उंचावला मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! #Maharashtra
2
8
10
3 ऑक्टोबर, 2024 या दिवशी, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 'मराठी' भाषेला 'अभिजात भाषा' म्हणून 'राजमान्यता' देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान केला! माझ्या मायमराठीला हा बहुमान मिळवून देण्यात आपले अनमोल योगदान
235
382
1K
नागपूरच्या दीक्षाभूमीवर इतिहास घडला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारून समाजाला नवा मार्ग दाखवला. हा दिवस समता, बंधुता आणि प्रगतीचा दीपस्तंभ आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #DrBabasahebAmbedkar #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #BJYM4PuneCity
2
7
9
जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #MahatmaGandhijayanti
2
5
5
जय जवान, जय किसान' चे प्रणेते, भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..! #lalbahadurshastri
#bjym4punecity #pune #bjym #dushyantmohol
2
6
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना- शताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #RSS #RSSFoundationDay #RSS100Years #VijayaDashami #विजयादशमी #Maharashtra
0
1
1
"संघे शक्ति: कलौ युगे" राष्ट्रप्रेम, संस्कार व सेवाभाव यांचा अखंड दीप प्रज्वलित करणाऱ्या, जगातील सर्वात महान स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, अखिल स्वयंसेवक बंधूंच्या त्याग, समर्पण व कर्तृत्वाला शतशः वंदन..!
3
6
7
अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय मिळवून देणारा हा विजयादशमीचा सण आपल्या जीवनात आनंद, सुख-समृद्धी व नवचैतन्य घेऊन येवो हीच प्रभुरामचरणी प्रार्थना. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..! #Vijayadashami2025 #happydussehra2025
4
8
10
भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा ! @GopichandP_MLA #GopichandPadalkar
4
8
13
देशभक्ती, साहस आणि क्रांतीचे अद्वितीय प्रतीक शहीद भगतसिंह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे अदम्य शौर्य, उच्च आदर्श आणि अमूल्य त्याग आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतात. अशा महान क्रांतिकारकाच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः कोटी
3
13
16
इन्कलाब जिंदाबाद! भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे, देशभक्तीचे जाज्वल्य प्रतीक अमर हुतात्मा शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #भगत_सिंह #BhagatSingh #BhagatsinghJayanti
1
4
10
स्वरकोकिळा, ‘भारतरत्न’ श्रद्धेय लता मंगेशकर दीदी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटिशः वंदन..! आदरणीय लता दीदींनी आपल्या अप्रतिम, अद्वितीय आणि सुरेल आवाजाच्या माध्यमातून भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या सुरांनी केवळ संगीताला नवे प्राणच नाही दिले
4
8
11
आमचे मित्र, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अनुपदादा मोरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यशक्ती लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏 @anup_morebjp
@BJYM4MH
@bjym4punecity
#AnupDadaMore
5
9
14
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अनुपदादा मोरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अविरत कार्यशक्ती लाभो,यशाच्या नवनव्या शिखरांकडे आपण वाटचाल करीत राहा, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏✨ @anup_morebjp
5
10
14
मराठा आरक्षण आणि माथाडी कामगार चळवळीचे जनक, झुंजार नेते, लढाऊ नेतृत्व स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #BJYM4PuneCity #BJP #PuneCity
1
3
5
एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, आमचे प्रेरणास्रोत पंडीत दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #पंडित_दीनदयाल_उपाध्याय #PanditDeendayalUpadhyaya
0
5
7