Adv. Sreejaya Ashok Chavan
@SreejayaAChavan
Followers
1K
Following
23
Media
3K
Statuses
3K
Adv. Sreejaya Ashokrao Chavan || Member of Legislative Assembly, Bhokar, District Nanded || Bharatiya Janata Party ||
Nanded
Joined March 2024
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गाडी सुसाट... सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प सुरू असलेल्या राज्यांत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर... 🚩📷 #ViksitBharat #ViksitMaharashtra
1
1
3
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या नवीन मुख्यालयाच्या भूमिपूजनाच्या शुभप्रसंगी मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांचे मनोगत. @RaviDadaChavan #Maharashtra #Mumbai #BJP
1
43
104
पक्षाचे कार्यालय म्हणजे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे घर, येथे जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच कार्यकर्ते घडले पाहिजेत- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #Maharashtra #Mumbai #BJP
26
50
113
मुंबईत गेट वे ऑफ इंडीया आहे. भारताची वाढती सामुद्रिक ताकद लक्षात घेता ते लवकरच गेट वे ऑफ वर्ल्ड होईल- केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री @AmitShah जी @imw_gov @shipmin_india @sarbanandsonwal #HMInauguratesIMW2025
0
0
1
देशाच्या वाढत्या सामुद्रिक ताकदीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान. कंटेनर ट्रॅफिकींगमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात मुंबई पोर्ट आणि जेएनपीए चे मोठे योगदान - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #HMInauguratesIMW2025
0
0
1
महाराष्ट्र भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितजी शाह यांच्या हस्ते होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया...🪷 @AmitShah #Bjp #Maharashtra
6
61
156
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत गणपूर, ता. अर्धापूर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
0
0
2
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत पांगरी (कारवाडी), ता. अर्धापूर येथे १० लाख रुपये खर्च असलेल्या सिमेंट काँक्रीट नालीच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
0
0
3
माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड पूनम ❤️... माझी सगळ्यात प्रिय मैत्रिण!... 💍 एंगेजमेंटनिमित्त हार्दिक अभिनंदन व जीवनाच्या नव्या प्रवासासाठी खूप-खूप शुभेच्छा! 🎉💖... #NewBeginnings #besties
0
0
0
पेरकी / पेरकेवार / पेरकेवाड समाज संघटनेच्या वतीने आज भोकर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी तेलंगणातील भाजपचे आमदार शंकरअण्णा पायली प्रामुख्याने उपस्थित होते.
0
0
1
मौजे सिंगारवाडी (सोमठाणा), ता. भोकर येथे मारुती मंदीर परिसरात सामाजिक कार्यक्रम, सभा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उभारण्याची ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार या सभागृहासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, या विकास कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
0
0
2
धावरी बु., ता. भोकर येथे ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत सामाजिक कार्यक्रम, सभा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उभारण्याची ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार या सभागृहासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, या विकास कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
0
0
3
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. राम नाईक यांच्या वतीने आज भोकर येथे महिलांच्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
0
0
1
भारतीय जनता पक्षातील अनेक सहकारी व नागरिकांसोबत आज भोकर येथे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय 'मन की बात' कार्यक्रमाच्या १२७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण पाहिले. #MannKiBaat #NarendraModi
0
0
2
जय तुळजाभवानी माता! देवीमातेचा जयघोष सर्वत्र घुमतो... मातेच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंद नांदतो... #तुळजापूर
0
0
1
श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज सहकुटुंब आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
0
0
1
आमदुरा, ता. मुदखेड येथील प्रतिष्ठित नागरिक भीमराव पुरभाजी पवार व कुटुंबियांचे नवे निवासस्थान 'श्रम साफल्य निवास' येथे आज गृहप्रवेश व सत्यनारायण पूजन सोहळा संपन्न झाला.
0
0
2
लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव, जि. नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या गळीत हंगामाचा आज सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला.
0
1
5
भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दीपावलीनिमित्त आज पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
1
3
21
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @atulsave_india
0
0
1