Sawkaresanjay11 Profile Banner
Sanjay Sawkare - संजय सावकारे Profile
Sanjay Sawkare - संजय सावकारे

@Sawkaresanjay11

Followers
266
Following
78
Media
788
Statuses
1K

वस्त्रोद्योग मंत्री - महाराष्ट्र राज्य आमदार - भुसावळ विधानसभा

Bhusawal
Joined August 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
4 hours
लघुउद्योग हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योजकता आणि “आत्मनिर्भर भारत” घडविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. या दिनानिमित्त मी सर्व लघुउद्योजकांचे अभिनंदन करतो.
Tweet media one
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
17 hours
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव विभागाचे माजी पूर्व संघचालक कै.शशिकांतदादा माधव महाजन यांच्या शोकसभेला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दादांचे शांत, संयमी व कार्यतत्पर व्यक्तिमत्व समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@grok
Grok
19 days
The most fun image & video creation tool in the world is here. Try it for free in the Grok App.
0
134
2K
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
20 hours
आज (२९) रोजी जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करून महत्त्वाचे विषय मांडण्यात आले. यावेळी कृषी, शिक्षण, पाणी, आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
20 hours
आज (२९) रोजी जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करून महत्त्वाचे विषय मांडण्यात आले. यावेळी कृषी, शिक्षण, पाणी, आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. #dpdc #jalgoan #bhusawal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
21 hours
भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव. आज तालुकास्तरीय भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचा लाभ मिळाला. धर्म, सत्य व अहिंसा यांचा संदेश देणाऱ्या श्रीचक्रधर स्वामींच्या मार्गदर्शनातून समाजाला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - ���ंजय सावकारे
1 day
ऑलिम्पिकमध्ये भारताला सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकून देणारे हॉकीचे जादूगार, पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!. #मेजर_ध्यानचंद #MajorDhyanChand #NationalSportsDay #Maharashtra
Tweet media one
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
RT @BJP4Maharashtra: जन-धन खाते नसते तर, विमा आणि पेंशन सारख्या योजनांचा थेट लाभ मिळू शकला नसता. 11 वर्षात 56 कोटी पेक्षा अधिक जन-धन खा….
0
23
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
RT @BJP4Maharashtra: जन-धन योजनेंमुळे राधेश्याम यांना पहिल्यांदाच बँक खाते मिळाले आणि त्यांचे आयुष्य कायमचे बदलले. राधेश्याम त्या कोट्यवधीं….
0
42
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथे सपत्नीक दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला. "गण गण गणात बोते" या महामंत्राच्या गजरात महाराजांच्या चरणी माथा टेकवित कृतार्थ झालो. महाराजांचे आशीर्वाद सदैव जनकल्याणासाठी ऊर्जा व प्रेरणा देत राहोत. #गजाननमहाराज #शेगाव #पुण्यतिथी
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शेगाव येथे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. "गण गण गणात बोते" या महामंत्राच्या गजरात महाराजांच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतल्याने मनाला अपार समाधान लाभले. #गजाननमहाराज #शेगाव #पुण्यतिथी #गणगणगणातबोते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
वढोदा फैजपूर येथे सत् पंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर यांच्यामार्फत प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा अवतरण दिन अर्थात जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
फैजपूर येथे सत् पंथ चॅरिटेबल ट्रस्ट,फैजपूर संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर यांच्यामार्फत प. पू. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा अवतरण दिन अर्थात जन्मदिवसाचे औचित्य साधून तुलसी हेल्थ केअर सेंटर नवीन वैद्यकीय विभागाचा लोकार्पण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
2
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
भुसावळ शहरातील खानदेशचा राजा जय मातृभूमी मंडळ आयोजित गणेशोत्सव आरती उपस्थिती राहून बाप्पाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव हा भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव आहे. गणरायाने आपल्या सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. #गणेशोत्सव२०२५ #ganeshotsav
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
विश्वज्योती उत्सव मंडळ आयोजित मारवाड गल्लीचा राजा गणेशोत्सव आरती कार्यक्रमास उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव हा भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव आहे. गणरायाने आपल्या सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. #गणेशोत्सव२०२५ #ganeshotsav
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
जय जय सद्गुरु गजानना 🙏✨.रक्षक तुची भक्तजना ।।.निर्गुण तु परमात्मा तु ।।.सगुण रुपांत गजानन तु।।. 🔔 गण गण गणात बोते 🔔. श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. ! ⚘️. #गजाननमहाराज #गणगणगणातबोते #जयगुरुदेव #SantGajananMaharaj #Shegaon
Tweet media one
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
2 days
🌸🙏 ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸. आजच्या या पवित्र दिवशी.ऋषींच्या तप, त्याग व संस्कारांची आठवण करून.आपले जीवन अधिक सुंदर व मंगलमय बनवूया ✨. आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सद्भावना नांदो,.याच ऋषिपंचमीच्या मंगलप्रसंगी शुभेच्छा 🌺. #ऋषिपंचमी #शुभेच्छा #सांस्कृतिकवारसा
Tweet media one
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
3 days
गणरायाच्या चरणी वंदन . आज (२७) रोजी विश्वज्योती उत्सव मंडळ आयोजित मारवाड गल्लीचा राजा गणेशोत्सव आरती कार्यक्रमास उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव हा भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव आहे. गणरायाने आपल्या सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
3 days
स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल, याचा मला विश्वास आहे. “युस्टा कापड दुकान” या नव्या प्रवासाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच आपण सर्वांनी या प्रयत्नाला सहकार्य करून प्रोत्साहन द्यावे, ही अपेक्षा.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@Sawkaresanjay11
Sanjay Sawkare - संजय सावकारे
3 days
आज (२७) रोजी यूस्टा कापड उद्योगाच्या शुभारंभाचा मान मला लाभला. दर्जेदार व आकर्षक कापड ग्राहकांना सहज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागचा हेतू निश्चितच स्तुत्य आहे. उद्योगांना प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
1