SandipSatav_ Profile Banner
Sandip Satav Profile
Sandip Satav

@SandipSatav_

Followers
3K
Following
2K
Media
1K
Statuses
2K

जिल्हा सरचिटणीस - भाजपा पुणे | सदस्य - पुणे महानगरपालिका शा.नि.समिती | मा.उपसरपंच | सदस्य- ग्रामपंचायत वाघोली

Pune, India
Joined February 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@SandipSatav_
Sandip Satav
6 hours
दखल माध्यमांची... प्रत्येक पाऊल विकसित वाघोलीकडे...
0
0
1
@SandipSatav_
Sandip Satav
2 days
या कामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, सांडपाणी वाहून जाण्याच्या समस्या आणि दुर्गंधीचा त्रास या सर्वांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. समर्थ पार्क परिसरातील अंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम लवकरच सुरू होणार आहे. या भागाचा दीर्घकाळचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे.
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
2 days
सततच्या पाठपुराव्याला यश ! आव्हाळवाडी रोड परिसरातील समर्थ पार्क भागातील येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीचा त्रास होता तो ड्रेनेज लाईनचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या भागासाठी ₹८३ लाख ५६७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
1
0
1
@SandipSatav_
Sandip Satav
2 days
वाघोली-खराडी- चंदननगर भागातील नागरिकांची दिवाळी गोड आणि आनंदी करण्यासाठी आपणही थोडी मदत करावी ही प्रामाणिक भावना मनात ठेवून आतापर्यंत 8,000 हजार सरंजाम कीटचे वाटप करण्यात आले आहे. आगामी काळात देखील समाजसेवेची गंगा अशीच वाहत राहील.
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
2 days
दिवाळी सरंजाम वाटप 📍 वाघोली आपल्या वाघोलीसाठी दिवसरात्र झटणाऱ्या, वाघोली सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांनी सरंजाम वाटप केले.
1
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
4 days
सण बहीण भावाचा आनंदाचा, उत्साहाचा, निखळ मैत्रीचा आणि अतूट विश्वासाचा! भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
4 days
भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व नेते, देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकारमंत्री आदरणीय श्री अमितभाई शाह जी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतमातेची निरंतर सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवन लाभो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना @AmitShah
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
4 days
More than 60 teams have already registered for the Wagholi-Kharadi Women’s Premier League Season 2! Only a few days left — so why wait? Register your team now and be part of the excitement!
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
4 days
आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. समृद्धीचा दिव्य प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यशाची किरणे पसरवो.
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
4 days
दीपावलीच्या शुभ पर्वावर भारतीय जनता पार्टी जनसेवा कार्यालय, यागा डेअरी कंपनी आणि Pirajees Cake & Café कंपनी यांचे विधीपूर्वक लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजनावेळी सर्व ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण होते. यावेळी सर्व मित्र परिवारासमवेत सर्वांच्या समृद्धी, शांती
1
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
5 days
सौख्य, मांगल्य आणि समृद्धीचा मंगलमय संगम म्हणजे दीपावलीचे पावन पर्व. ह्या मंगलमय समयी आपल्या जीवनातील आरोग्यसंपदा व धनसंपदेचा आलेख सदैव वृद्धिंगत व्हावा आणि दीपावलीच्या तेजोमय प्रकाशात अंध:काररूपी विघ्नं, अडी-अडचणी व नकारात्मकता नष्ट व्हावी, हीच सदिच्छा!
0
0
2
@SandipSatav_
Sandip Satav
5 days
कार्य हाच परिचय माझा, विकास हेच उद्दिष्ट...!
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
I शुभ दिपावली II दीपोत्सवाने दीपावलीच्या, संध्या प्रकाशमय झाली... सुख-समृद्धी घेऊन, भाग्य लक्ष्मी घरी आली! #लक्ष्मीपूजन ��िमित्त मंगलमय शुभेच्छा! आपल्या जीवनी सुख-समाधान, समृद्धी, शांती, आरोग्यसंपन्नता नांदावी आणि आपलं अवघं आयुष्य यश-कीर्तीने उजळून निघावं, याच सदिच्छा!
0
0
6
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
राजकीय भवितव्य मोठं करण्यासाठी काही लोकं बिनबुडाचे आरोप करत आहेत.या संघर्षाच्या लढाईत,कोणत्याही परिस्थितीत मा.आण्णांच विजयी होतील याची कार्यकर्ता म्हणून खात्री आहे. सत्याच्या लढाईत आम्ही सदैव आण्णांच्या सोबत आहोत.संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
प्रवासात सतत सर्वसामान्य जनता आणि पक्ष संघटन यांचा विचार मा. आण्णांनी केला. त्याग, चिकाटी, कष्ट आणि शिस्त ह्या तत्वांना महत्व देणाऱ्या आण्णांना आज खोटारड्या आरोपांना सामोरं जावं लागतंय. निवडणूक आयोगाकडे अचूक शपथपत्र दिलेले असताना आणि कोणत्याही गैरव्यवहारात संबंध नसताना,
1
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
सत्य परेशान हो सकता है पराजित नाही ! आमचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. @mohol_murlidhar अतिशय कष्टातून मोठं झालेलं नेतृत्व... पुणे शहराच्या नगरसेवक पदापासून सुरू झालेला प्रवास आज केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलाय...
1
0
1
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
आतापर्यंत एकूण 6200 दिवाळी सरंजाम किट वाटप करण्यात आले आहेत.
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
गंगा सिरिओ सोसायटी, खराडी येथे सहकाऱ्यांसह दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले. दिवाळीच्या शुभ प्रसंगी सर्वांची दिवाळी गोड व्हावी, जनतेच्या आनंदात आणि उत्सवात आपलाही सहभाग असावा, या हेतूने प्रभाग क्रमांक 4 मधील खराडी-चंदननगर परिसरात दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.
1
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
यावेळी खुळेवाडी भागातील विविध समस्या जाणून घेता आल्या, तसेच महिलांशी आपुलकीचा संवाद देखील साधला. आगामी काळात सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द देखील यावेळी दिला. #diwali #wagholi #kharadi #trending #trend #pune
0
0
0
@SandipSatav_
Sandip Satav
6 days
काल खुळेवाडी, खराडी येथे सहकाऱ्यांसह दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पुणे शहराचे सचिव मा. श्री. स्वप्नील आण्णा चव्हाण, भाजप खराडी मंडलाचे अध्यक्ष मा. श्री. आशिष दादा देशमुख उपस्थित होते.
1
0
0