Sampat More I संपत मोरे
@SampatMore2
Followers
3K
Following
10K
Media
801
Statuses
3K
Writer।Journalist।Former Reporter @SarkarnamaNews| Copywriter|Reader।सह्याद्री कन्सल्टन्सी l Books-मुलूखमाती
Pune, India
Joined June 2017
दोन शिवसेनेच्या लढाईत मुंबईकर मराठी माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभा राहिला. भाजपाची मते भाजपला मिळाली मात्र शिवसेनेची मते 'मशाल'ला मिळाली आहेत..
3
24
337
सांगलीत भाजपाला गेल्यावेळी 43 जागा मिळाल्या होत्या.यावेळी 78 जागा लढवून भाजपाने 39 जागा जिंकल्या. बहुमतासाठी एक जागा कमी पडली. तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला यावेळी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार )गटाला मात्र अत्यल्प जागा मिळाल्या.
0
7
188
पंचवीस वर्षे भाजपात कार्यरत आहेत ते काहीही मिळालं नाही म्हणून रडत नाहीत.मात्र पंचवीस दिवसही ज्यांची पक्षातील कारकीर्द नाही ते अन्याय झाला म्हणून रडत आहेत.घोर कलियुग म्हणतात ते हेच आहे.खरं तर ज्यांनी रडायला पाहिजे ते रडत नाहीत. त्यांच्या संयमाला दाद दिली पाहिजे.
1
5
47
वर्षानुवर्षे भाजपात कार्यरत असलेल्याना अनेकांना संधी मिळाली नाही, पण एक दोन दिवसात भाजपात आलेल्याना संधी दिली आणि नाकारली म्हणून रडणाऱ्यांनी आपली त्या पक्षातील कारकीर्द किती वर्षाची हे पहावे. रडलं त्यांनी पाहिजे ज्यांनी अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.
0
1
49
अनेक पक्ष फिरलेल्यांच्या विरोधात फेसबुकवर एक सर्वपक्षीय युती म्हणा की आघाडी म्हणा झाली आहे. हे लोक विचारधारा पक्ष यापलीकडे जाऊन एकदिलाने आक्रमक भूमिकेत आहेत.राजकारणी लोकांच्या माकडउड्या पाहून खवळून उठत आहेत.विरोध नोंदवत आहेत. प्रतिकार करत आहेत.
1
4
86
ए बी फॉर्मसाठी पाठलाग करणे हे या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य होते याचीही नोंद भविष्यात अभ्यासक्रमात होईल!
2
17
228
राजकारण कुठे पोहोचले आहे हे सांगणारी ही बातमी आहे. स्वतःच्या मुलाने काँग्रेसच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली म्हणून त्याच्या विरोधात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणारे पंढरपूरचे लोकनेते औदुंबर अण्णा पाटील या पिढीला माहिती नसतील.. कुठे गेली ती माणसं?
3
26
281
उमेदवारी मिळाली नाही म्हणून कार्यकर्ते आक्रोश करत आहेत. गर्दी झाली की ढकलाढकली, गोंधळ, धक्काबुक्की होणारच. गर्दी अधिक होईल तेवढा आक्रोश जास्त होणार आहे..
0
14
125
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खिल्ली उडवल्यानंतर काँग्रेस प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी x वर पोस्ट करत जगताप यांना शाबासकी दिली आहे.
3
27
598
या वर्षातील सगळ्यांत आवडलेला फोटो.. IPS बिरदेव डोणे..
9
148
3K
शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपा प्रवेश केला.काही भाजपसोबत युती करून सत्तेसोबत गेले.मात्र प्रशांत जगताप हे एकमेव नेते आहेत की, जे सत्तेच्या विरोधी बाजूला काँग्रेससोबत गेले.विकासासाठी निघालोय असं सांगणाऱ्या दांभिक नेत्यांच्यापेक्षा आजच्या घडीला जगताप ग्रेट वाटतात.
25
144
2K
प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेले स्टेटमेंट बघता,ज्यांनी पक्षफुटीच्या काळात शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली त्या प्रत्येकाला प्रसंगानुसार प्रशांत जगतापसारखीच वागणूक मिळणार काय?.राजकारणात कोणाचाही प्रशांत जगताप होऊ नये.
6
35
511
प्रशांत जगतापचे वर्चस्व वाढत चाललं होतं म्हणून अतिशय सुनियोजितपणे त्यांना बाजूला जाण्यास मजबूर केले आहे. रोज सकाळ होते म्हणणाऱ्या सुप्रियाताईने निष्ठावंताची औकात दाखवून दिली आहे. प्रामाणिक निष्ठावंत यांना नको आहेत. प्रशांत जगताप घराणेशाहीतून नाहीत ही त्यांची कमतरता आहे.
9
63
699
नाराजी घरी, राजकारणात नाराजी चालत नाही असे रुक्ष उद्गार काढून खासदार सुप्रिया सुळे यांनी 'आम्ही राजकीय लोक मनाने कठोर असतो. भावना वैगरे कार्यकर्ते लोकांनी मनात ठेवायच्या'असा संदेश दिलेला आहे.प्रशांत जगताप यांच्या सारख्या भावनिक कार्यकर्ते लोकांनी यातून बोध घ्यावा..
5
23
355
राऊत साहेब धन्यवाद..
मुलाची अजित पवारांसोबत मिटिंग झाली, त्याला स्पष्ट सांगितलं इथं काही कराय... https://t.co/zsvAEnFmCi via @YouTube
0
1
12
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यासोबतचा TOD Marathi वरील पॉडकास्ट.. https://t.co/3uOtxwLDpY
0
2
5
स्वागत!!! तिसरे अपत्य!!! धन्यवाद मनोविकास प्रकाशन... 'आणीबाणीचे नायक आणि खलनायक' पुस्तक बाजारात आले. पुणे पुस्तक महोत्सवात Hall 1 मधील C5 या मनोविकासच्या स्टॉलवर उपलब्ध. शुक्रवारी, १९ डिसेंबरला मनोविकासच्या मंचावर भेटू #आणीबाणीचे_नायक_आणि_खलनायक #PuneBoodFestival
#Pune
11
6
36