@mustafashk
आदरणीय महोदय,
वरील घटनेचे अनुशंघाने L. T. मार्ग पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर नंबर 571/2020 IPC 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी --
एकनाथ श्रीरंग पार्टे-- काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन -
आरोपी -
सादविका रमाकांत तिवारी, वय.. 30, रा. मशीद बंदर