RatnagiriPolice Profile Banner
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police Profile
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police

@RatnagiriPolice

Followers
7K
Following
820
Media
4K
Statuses
6K

"Official Page" of Ratnagiri Police, Maharashtra State, India. Address: Office of the Superintendent of Police, Dr. BR Ambedkar road,415612 Ph: 02352-222222/112

Ratnagiri, India
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
"विजयादशमी-दसरा" निमित्त रत्नागिरी पोलीस दला तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #विजयादशमी #दसरा @DGPMaharashtra @IGPkonkanrange #विजयादशमी #दसरा #Dussehra #Ratnagiri #RatnagiriPolice
0
0
2
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 day
अव्यक्त मनाचा, अव्यक्त भार, हलका करूया थोडाफार! जागतिक मानसिक आरोग्यदिनानिमित्त शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही सुदृढ ठेवा. #जागतिक_मानसिक_आरोग्य_दिन
2
10
28
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 days
देशसेवेसाठी उंच भरारी घेणाऱ्या शूरवीरांना सलाम! #भारतीय_वायुसेना_दिवस
16
12
53
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र! गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी व तंबाखू सारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री करताना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १०० किंवा ११२ वर संपर्क साधा. #गुटखामुक्त_महाराष्ट्र #ReportIllegalSales
8
26
54
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
A safer Maharashtra starts with you! If you spot gutkha, pan masala, or tobacco being manufactured, stored, transported, or sold, don’t stay silent. Dial 100/112 and report it immediately! #ReportIllegalSales #GutkaControl #TobaccoFreeMaharashtra
5
14
23
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
6 days
कोणत्याही अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका. सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करा. सावध रहा! सतर्क रहा!! 📞 सायबर हेल्पलाईन : 1930 🌐 https://t.co/JvFfHATnrO @DGPMaharashtra @IGPkonkanrange #CyberAwareness #Ratnagiri
0
0
1
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
7 days
Tweet card summary image
instagram.com
0
0
1
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
8 days
नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा सायबर जागरूकता महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.
9
13
22
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
Tweet card summary image
instagram.com
0
0
1
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
Tweet card summary image
instagram.com
0
0
1
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
Tweet card summary image
instagram.com
0
0
1
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “सायबर जागरूकता महिना २०२५” उद्घाटन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पोमसं कार्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://t.co/uxr1RRcVW9
2
23
44
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
Tweet card summary image
instagram.com
0
0
0
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
9 days
पोलीस मुख्यालय येथे राष्ट्र पिता "महात्मा गांधी" व भारताचे दुसरे पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री" यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी अभिवादन केले.
0
0
1
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
Honouring the Mahatma, whose ideals of peace, justice and unity continue to weave through the fabric of our nation, inspiring generations with the power of truth and non-violence. #GandhiJayanti #MaharashtraPolice
2
29
64
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
मुसळधार पावसामुळे डहाणु व वानगाव परिसरात दोन बस पाण्यात अडकल्या होत्या. डहाणु पोलीस ठाण्याच्या टीमने चरी-आशागड रोडवरील धोडीपाडा ब्रिजवर अडकलेल्या १६ महिला आणि एका चालकाला अग्निशामक दल व ग्राम प्रशासनाच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. #MaharashtraRains
0
7
26
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | सप्टेंबर अंक २०२५ | उत्कृष्ट तपास कथा - ४३ | पुत्र न व्हावा ऐसा ।Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine September - 2025 | Best Detection Story - 43 https://t.co/z6NEVtDzBy
0
19
32
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
12 days
रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत एकाच वेळी दोन बेपत्ता इसमांचा लावला शोध. दोन्ही व्यक्तींना तुळींझ पोलीस ठाणे येथे करण्यात आले हजर. @DGPMaharashtra @IGPkonkanrange #MissionShodh #Ratnagiri
0
0
4
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
12 days
दिनांक ०३/०९/२०२५ रोजी रत्नागिरी ते राजापूर असा प्रवास करीत असताना सौ.रसिका महेंद्र ठीक, रा. चव्हाणवाडी, राजापूर, जिल्हा रत्नागिरी यांच्या हरविलेल्या बॅग व सोन्याच्या मंगळसूत्राचा लांजा पोलीस पथकाने शोध घेतला व ते त्यांना प्रवासी जालिंदर शेटके रा.आंबा यांनी प्रामाणिकपणे परत केले.
0
0
2
@RatnagiriPolice
रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police
12 days
लांजा पोलीस स्टेशन हद्दीत, रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या 4 मनोरुग्णांना उपचारासाठी मनोरुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले व त्यांची प्रकृती सुधारल्या नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या हवाली करण्यात आले. @DGPMaharashtra @IGPkonkanrange #Ratnagiri
0
0
3