
Raj Thackeray Samarthak
@RajThackeraySa1
Followers
247
Following
252
Media
89
Statuses
100
महाराष्ट्र नवनिर्माण सेना|| जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र करण्याचे ध्येय|| इंस्टाग्राम पेज :https://t.co/Syyzm06xVQ
Maharashtra, India
Joined January 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏 #आषाढीएकादशी #rajthackeray #amitthackeray
1
0
4
राजसाहेब तेव्हाच सांगत होते पण ऐकणार कोण!? ...दूरदृष्टी असलेलं माझं नेतृत्व! #rajsaheb #mnsadhikrut
0
0
6
नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना मन सुन्न करणारी. एकीकडे कोरोनाशी निकराची झुंज आणि त्यात अशा दुर्घटनांमध्ये आपली माणसं दगावणं, अत्यंत क्लेशदायी. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना!💐🙏
0
0
4
समयसूचकता दाखवित एका मुलाचा जीव वाचविणाऱ्या मध्य रेल्वेच्या वांगणी येथे कार्यरत असणाऱ्या पॉइंट्समन श्री मयूर शेळके ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री राजू दादा पाटील ह्यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @rajupatilmanase . 🚩 🚩 🚩
0
0
7
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम 🙏
0
0
4
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम 🙏
0
1
4
राजसाहेबांची मागणी महाराष्ट्र सरकारकडून मान्य; ११ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली... विद्यार्थ्यांनो काळजी घ्या... सुखरूप आणि तणावमुक्त रहा! #विद्यार्थ्यांची_मनसे #postponedmpscexam
0
1
6
#शिवछत्रपती #रयतेचाराजा #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म
0
0
7
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या वाटेला गेले तर हात पाय तोडून ठेवल्या शिवाय राहणार नाही एवढ लक्षात ठेवलंय मी :- राज साहेब 😊💯 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩#rajsaheb #mnsadhikrut #mipanrajsaheb #maharashtra #isupportrajthackeray #isupportrajthackeray🚂🚂🚩
0
0
4
ही 'राज'भाषा असे! 🔥🚩 . 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 #rajthackrey #mns #maharashtra_desha #mumbaidiaries #thanekar #navimumbaikar #pune_ig #nashik #marathipost #marathimulagi #marathimulaga #marathiinspirations #nagpurcity #kolhapuri #kalyan
0
0
5