Explore tweets tagged as #rajthackrey
राजकारणात राजकारण च करावं लागतं मराठी शाळा,गड किल्ले, महाराष्ट्र विकास आणि अश्या गोष्टींना इथे स्थान नाही तुम्ही चुकलात राजसाहेब ठाकरे 💯 #Maharashtra #RajThackrey
11
88
568
11
24
193
महाराष्ट्र सैनिकांनो, आज सगळे आपल्याकडून पराभवाची अपेक्षा करतायत, आपली मजा बघायला बसलेत! पण लक्षात ठेवा, आपल्या लढाईचा शेवट विजयानेच होईल! शांत राहा, संयम ठेवा, इतिहास लिहिला जातो तो लढणाऱ्यांनी, आणि विजय आपल्या महाराष्ट्र सैनिकांचाच होईल!! #Rajthackrey #ExitPolls
4
12
95
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी. #rajthackrey #mnsadhikrut #SandipanBhumare #sumitkhambekar #छत्रपतीसंभाजीनगर #
1
6
53
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख, मराठी हिंदू हृदयसम्राट, हिंदू जननायक मा. राज साहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!! @RajThackeray
#rajthackrey
0
6
43
राज आणि उद्धव म्हणजे पुतना मावशीच प्रेम😂😅 #ubt #rajthackrey #brotherlove #udhavthakrey #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #manse #politics #MaharashtraPolitics #viral #explore #trending
0
3
4
निष्ठा....आणि साहेब...! माझी निष्ठा फक्त एक, राज ठाकरेच माझा मेळ। मराठी स्वाभिमानाचा ज्योत, ताठ कणा अन् निडर बोल। कालही... आजही... उद्याही... फक्त #RajThackeray साहेब...! #निष्ठावंत #महाराष्ट्र_सैनिक #MNS
#rajthackrey
0
6
121
लौकरच हा क्षण जवळ येत आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगीनींनो आणि मातांनो…….. #Thackrays #Shivsena #rajthackrey #UddhavBalasahebThackeray
#Maharashtra #marathiunity #Marathi
1
1
14
महाराष्ट्र सैनिकांनो, आज सगळे आपल्याकडून पराभवाची अपेक्षा करतायत, आपली मजा बघायला बसलेत! पण लक्षात ठेवा, आपल्या लढाईचा शेवट विजयानेच होईल! शांत राहा, संयम ठेवा, इतिहास लिहिला जातो तो लढणाऱ्यांनी, आणि विजय आपल्या महाराष्ट्र सैनिकांचाच होईल!! #Rajthackrey #ExitPolls
12
30
434
Relax boys !! आपण Kingmaker च्या सोबत आहोत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपला राजा शिवतीर्थावर बसला आहे आणि त्याने आधीच सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं आहे. Stay calm and wait for tomorrow's victory. #Rajthackrey #ElectionResults
12
30
283
असा पुतळा पडून अपमान होण्या पेक्षा पुतळा नसलेला बरा होता...तेच पैसे गडकिल्ले संवर्धनासाठी वापरले असते तर बरं झाल असतं गडकिल्ल्याची अवस्था काय आहे हे सांगायची गरज नाही.. #EknathShinde #RajThackrey
#Maharashtra
2
15
70
0
3
11
एक मंच पर एक साथ हिंदी के विरोध में (महाराष्ट्र) "राज ठाकरे " & "उद्धव ठाकरे" उद्धव ठाकरे : BJP सरकार हिंदी, हिंदू और हिंदुस्तान बनाना चाहती है जो हमें कभी मंजूर नहीं ये वही उद्धव ठाकरे हैं जिनके पिता बाला साहब ठाकरे जी थे । #RajThackrey #UddhavThackrey #MharastraPolitics
1
0
3
हिंदी इतनी बुरी नहीं! #UddhavThackrey #rajthackrey #MNS #ShivsenaUBT #MaharashtraPolitics #Maharashtra #Hindi
2
9
28
महाकाल महादेव महाकाल महा प्रभो, महाकाल महारुद्र महाकाल नमोस्तुते। महाकालेश्वर आप पर सदैव कृपा बनाये रखें। हर हर महादेव 🔱🙏 #ReleaseSTET #RajThackrey #NishikantDubey शारदा यूनिवर्सिटी #Junior
#BCCI #AsiaCup2025 #MKMuthu #Bengal #AneetPadda #Saiyaara #RekhaGupta #Maharastra
5
41
221
चला भावांनो कामानिमित्त #बेंगलूरूला चाललो आहे. जरा डोकंही शांत होईल आणि नविन विचार सुचतील. दाक्षिणात्य अस्मितेतून खूप शिकण्यासारखे आहे. आजच्या #शिवतिर्थ बैठकीचे अपडेट्स वाचत, पाहत राहुच. माननीय राजसाहेबांची #पत्रकार_परिषद पाहायला आवडेल. #मनसे #rajthackrey
1
7
56
राज ठाकरे के खिलाफ हिंदी भाषियों को निशाना बनाकर भड़काऊ भाषण देने के मामले पर सुप्रीम कोर्ट का विचार से इनकार, कहा- हाईकोर्ट जाएं https://t.co/ly41D55dy4
#rajthackrey #mns #marathi #hindi #supremecourt
3
3
27